Back
पुणे के किसानों के खेत बर्बाद, बेमौसम गारों ने उम्मीदें चकनाचूर
HCHEMANT CHAPUDE
Mar 19, 2026 09:15:23
Shirur, Maharashtra
निसर्ग कोपलाय... आणि नशीब फाटलंय! ज्या मातीतून सोनं उगवण्याची स्वप्नं पाहिली, त्याच मातीने आज शेतकऱ्याचे अश्रू प्यायलेत. पश्चिम महाराष्ट्राचा वैभव असलेल्या पुणे जिल्ह्यात आभाळ फाटलं आणि इंदापूर, बारामतीसह शिरूरच्या काळजाला घरं पडलीत!
कुठे सोसाट्याचा वारा, तर कुठे आभाळातून बरसणारे पांढरे गारांचे गोळे! अवघ्या काही मिनिटांच्या या निसर्ग कोपाने उभा शेतीमाल आडावा झालाय बळीराजा च्या डोळ्यात अश्रृ आलेत. आब्याच्या बागात कैय्रांच खच गळून पडलाय गव्हाचं सोनं काळं पडलंय, तर टोमॅटोचा शेतातच लाल चिखल झालाय. हा पाऊस नव्हता... हा बळीराजाच्या घामावर पडलेला नियतीचा घाव होता!
नुकसान ग्रस्त शेतकरी: नाना फुलसुंदर
नुकसान ग्रस्त शेतकरी: गणेश जामदार
सांगा आता आम्ही जगायचं कसं? खतं, बी-बियाणं आणि औषधांसाठी कर्ज काढलं होतं. पीक काढणीला आलं की कर्ज फेडू ही आशा होती, पण या गारांनी सगळं स्वप्नच चिरडून टाकलं. वावरात आता फक्त चिखल आणि अश्रू उरलेत!
टोमँटो उत्पादक शेतकरी
जगाचा पोशिंदा आज स्वतःच्या अन्नासाठी हवालदिल झालाय. बाजारभाव पडलेत म्हणून आधीच कंबरडं मोडलं होतं, आता निसर्गाने उरलं सुरलंही हिरावून नेलंय. आता प्रश्न एकच आहे... सरकारला या रडणाऱ्या डोळ्यांची आणि पडलेल्या शेतीमालाची दखल घ्यायला वेळ मिळेल का? की पुन्हा एकदा पंचनाम्यांच्या खेळात बळीराजाचा जीव टांगणीला लागणार?
धर्मराज रासकर (नुकसान ग्रस्त शेतकरी)
बळीराजा संकटात सापडलाय मदतीची हाक देतोय. त्यामुळ जगाच्या पोशिद्यांची आर्त हाक ऐकून मायबाप सरकार बळीराजा च्या मदतीला धावणार का हे येत्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे.
बारामती वरून जावेद मुलाणी सह
शिरूर वरूण हेमंत चापुडे झी मिडीया पुणे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 19, 2026 10:22:290
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 19, 2026 10:06:16790
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 19, 2026 09:48:471028
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 09:47:441067
Report
KJKunal Jamdade
FollowMar 19, 2026 09:00:521021
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 19, 2026 08:40:511047
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 08:16:321060
Report
JMJAVED MULANI
FollowMar 19, 2026 08:02:091045
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 19, 2026 08:00:121098
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 19, 2026 07:48:46950
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 07:47:531022
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 07:19:491081
Report
UPUmesh Parab
FollowMar 19, 2026 07:18:521094
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 19, 2026 07:16:521079
Report