Back
चंद्रकांत पाटिल ने राज-उद्धव ठाकरे की महापालिका युति पर बड़ा तंज कस दिया
SMSarfaraj Musa
Nov 28, 2025 12:51:29
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - राज-उद्धव ठाकरे महापालिका युतीवरून मंत्री चंद्रकांत पाटलांचा टोला..
अँकर - अजून निवडणुका जाहीर व्हायचे आहेत,तिकीटवाटप व्हायचंय,कार्यकर्त्यांचा रोष व्यक्त व्हायचा आहे,पण दोन भावांनी एकत्र यावं,मात्र एकत्र येऊन निवडणुका जिंकतील का ? माहित नाही,अशा शब्दात भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या महापालिकेतील युतीवर टोला लगावला आहे.त्याच बरोबर
उद्धव ठाकरेंचे विद्यमान 75 नगरसेवक शिवसेना शिंदे गटात गेलेत,त्यामुळे त्यांना अधि 75 उमेदवार शोधावे लागतील,असाही टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे तसेच राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवरून काँग्रेसला चिमटा काढत,राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचा काँग्रेसवर काही परिणाम होणार नाही,कारण काँग्रेस तर आता देशात शोधावी लागेल.आणि महाराष्ट्रात तर एका मिनी बस मधून सुद्धा चार सीट रिकामा जातील,अशी स्थिती असल्याचं सांगत चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे,सांगलीच्या तासगाव मध्ये बोलत होते.
बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री - भाजपा.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowNov 28, 2025 13:17:310
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 28, 2025 13:17:030
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 28, 2025 13:15:350
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 28, 2025 13:09:590
Report
KJKunal Jamdade
FollowNov 28, 2025 12:50:580
Report
MAMILIND ANDE
FollowNov 28, 2025 12:40:2936
Report
JMJAVED MULANI
FollowNov 28, 2025 12:40:1027
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 28, 2025 12:20:36115
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 28, 2025 12:20:14104
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 28, 2025 12:18:5471
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 28, 2025 12:16:57123
Report
UPUmesh Parab
FollowNov 28, 2025 12:06:5457
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 28, 2025 11:51:17150
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 11:50:0174
Report