Back
वर्धा में फडणवीस के भाषण के साथ घनकचरा प्रबंधन मॉडल का जिक्र
MAMILIND ANDE
Nov 28, 2025 12:40:29
Wardha, Maharashtra
वर्धा ब्रेकिंग
SLUG- 2811_WARDHA_CM_SPEECH
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण
एम एस सी गोल्ड मेडलिस्ट आहेत
विदर्भामध्ये सर्वात उच्च उमेदवार असेल तर नयनाताई आहेत घनकचरा व्यवस्थापन मध्ये इतकं चांगलं काम असल्यामुळे त्यांना तुम्ही निवडून देणारच आहात पण समीर भाऊ नयना ताई आणि तुमची जबाबदारी आहे घनकचरा व्यवस्थापन हिंगणघाट मॉडेल तयार करा त्याकरिता जी काही मदत लागेल ती सगळी मदत मी करेल
मी निवडणुकीचा प्रचार करत असताना कोणत्याही पक्षावर टीका केली नाही कोणत्याही पक्षाचे वाभाडे काढले नाही आपण शहर विकासाचा एक मॉडेल तयार केलेले आहे
गावाचा विकास झाला तर भारताचा विकास होईल राज्यकर्त्यांनी ज्या सगळ्या योजना तयार केल्या गावाला योजना तयार होत असताना वर्षानुवर्ष सरकारच्या लक्षात आलं नाही शहरात मोठे होतं अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य करिता शहरांचा नियोजन झालं पाहिजे शहरांमध्ये व्यवस्था झाल्या पाहिजे जवळपास 50 60 वर्ष लोक शहरात येत होते शहरांमध्ये व्यवस्था केल्याने नियोजन केलं नाही राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे पाहिलं नाही लोकशाहरांमध्ये आले राहायला जागा नव्हती अतिक्रमण झाले लोक बसले झोपडपट्टे तयार झाले त्यामुळे त्या अनेक अडचणीचा सामना करावा लागला
अतिक्रमणामुळे पाण्याची व्यवस्था पाण्याची अडचण वाढली घनकचऱ्याचा मुद्दा उपस्थित झाला सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाल्यांमध्ये महिला वायाला लागला मच्छर रोगराय अनेक तयार झाल्या तेच पाणी आपल्या नदीमध्ये गेल्यावर विहिरीमध्ये गेल्या तलावामध्ये केलं पाणी खराब झालं आपलं जे शहरी जीवन आहे त्याचं योग्य ते खाली खाली झालं
जसा आपल्याला गावाकडे लक्ष द्यावे लागेल तर शहराकडे लक्ष द्यावे लागेल असं मोदीजींनी सांगितलं
महाराष्ट्रात आपलं सरकार आल्यावर केंद्र सरकारचा योजना अनेक योजना पण महाराष्ट्रात आणल्या या अमृत योजनेला दिले भुयारी गटार योजना से पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असेल अनेक योजनांच्या माध्यमातून हिंगणघाटात काम झालं
हळूहळू शहरा वाढतात आहे वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करतो आहे समीर या योजनेचे सातत्याने पाठपुरावा करायचे भुयारी गटार योजनेचे एका ठिकाणी जमा करून त्याच्यावर कारवाई करायचे शुद्धीकरण करायचं त्याचा प्रोसेसिंग करायचं त्याचा खत तयार करायचं पाणी शुद्ध करून त्यांनी नालनमध्ये गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये हे कापून हाती घेतल्या दोनशे पेक्षा जास्त शहरात हे काम करतो आहे महाराष्ट्राची साडेसहा कोटी जनता चाळीस हजार कोटी जनता
अनेक अनेक छोट्या नगरपालिका घनकचऱ्याचं घनकचरा व्यवस्थापनाचे एक्स्पर्टस हिंगणघाटच्या नगराध्यक्ष होणार आहे घनकचऱ्यातून इतक्या गोष्टी निर्मित करता येतात घनकचाऱ्यातून वेगवेगळे प्रकारच्या गोष्टी तयार होते इथेनॉल तयार होतो प्रदूषण मुक्त करण्याकरता स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून हे आपण उपलब्ध करून दिला आहे शहरांमध्ये केळीचे उत्पादन असली पाहिजे तलाव असले पाहिजे तलावांच्या शिवशोभीकरण झालं पाहिजे एवढेच नाही प्रत्येक शहरामध्ये औषधी मिळाली पाहिजे
खरं म्हणजे समीर भाऊ च अभिनंदन केलं पाहिजे आणि मेडिकल कॉलेज वर्गात देण्याचा प्रयत्न केला मेडिकल कॉलेजचा मंजूर करत नाही तोपर्यंत समीर भाऊंनी आमचा पिक्चर सोडला मला तीन चार आता कमी झाले समीर भाऊंच्या पाठपुराव्यामुळे जोपर्यंत त्यांचं काम मंजूर होत नाही पाठपुरावा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आम्हाला सोडत नाही मी म्हटलं तुम्हाला मेडिकल कॉलेज मिळू शकत नाही पहिले चारशे बैठक हॉस्पिटल करून घेतलं हॉस्पिटल भूमिपूजन करण्याकरिता मी येणारच आहे
मेडिकल कॉलेज दिल्यावर त्यांचा समाधान होईल पण त्यांनी दोन-तीन मागण्या पुण्य केल्यास आहे ते करू नका ज्या मागण्या तुम्ही मागितल्या त्या देखील पूर्ण करू या योजनेमध्ये पाच लाखापर्यंतच इलाज मोफत केला मेडिकल कॉलेज मध्ये सगळ्या प्रकारची व्यवस्था होणार आहे खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही
नदीकाठच्या शेजारी राहणाऱ्या गावातील घरांना ब्ल्यू लाईनची त्यांचा एक अहवाल घेऊन त्यांचा एक अहवाल घेऊन त्याची चौकशी करायला लावतो
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 28, 2025 12:51:290
Report
KJKunal Jamdade
FollowNov 28, 2025 12:50:580
Report
JMJAVED MULANI
FollowNov 28, 2025 12:40:1027
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 28, 2025 12:20:36115
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 28, 2025 12:20:14104
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 28, 2025 12:18:5471
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 28, 2025 12:16:57123
Report
UPUmesh Parab
FollowNov 28, 2025 12:06:5457
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 28, 2025 11:51:17117
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 11:50:0174
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 11:48:5798
Report
ABATISH BHOIR
FollowNov 28, 2025 10:45:28145
Report
PNPratap Naik1
FollowNov 28, 2025 09:36:35115
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 28, 2025 09:30:40185
Report