Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

कुंभ मेले के लिए 1800 पेड़ काटने का शासन फैसला, विपक्ष ने लगाया विरोध

SKSudarshan Khillare
Nov 28, 2025 13:15:35
Yeola, Maharashtra
होवू घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक तपोवनमधील साधुग्रामसाठी १८०० झाडांची वृक्षतोड करण्याचे शासनाने जाहीर केले..मात्र या शासनाच्या निर्णयाला सगळीकडून विरोध होतो आहे..माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील या वृक्षतोडीस विरोध दर्शवला असून १० ते १५ वर्षापासून झाडे जगवायची आणि नंतर ती तोडून टाकायची त्यापेक्षा साधुग्रामची जागा बदलली तर ते योग्य होईल..सयाजी शिंदे यांनी देखील तिकडे विरोध दर्शवला आहे..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
APAMOL PEDNEKAR
Nov 28, 2025 13:17:03
Navi Mumbai, Maharashtra:पूर्व उपनगरातील वाहन चालकाना दिलासा देणारी बातमी आहे. गेले अनेक वर्ष साकीनाका ते कुर्ला ४४ फूट रस्त्याचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. कुर्ला अंधेरी रस्त्याला पर्यायी रस्ता असलेल्या या रस्त्यावर अनेक बांधकामे उभी राहिल्याने हा रस्ता अगदी अर्धा झाला होता.त्यामुळे या मार्गावरून वाहन चालक ये जा करणे टाळत होते. मात्र आज स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी स्वतः जेसीबी वर उभे राहून ही बांधकामे तोडली. हा रस्ता पूर्ण झाल्यावर कुर्ला ते साकीनाका चालत २० मिनिटात गाठता येईल तर वाहने त्या ही पेक्षा लवकर इथून जातील आणि मोठी वाहतूक कोंडी कमी होईल अशी शक्यता आमदार दिलीप लांडे यांनी व्यक्त केली आहे.
26
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 28, 2025 12:51:29
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - राज-उद्धव ठाकरे महापालिका युतीवरून मंत्री चंद्रकांत पाटलांचा टोला.. अँकर - अजून निवडणुका जाहीर व्हायचे आहेत,तिकीटवाटप व्हायचंय,कार्यकर्त्यांचा रोष व्यक्त व्हायचा आहे,पण दोन भावांनी एकत्र यावं,मात्र एकत्र येऊन निवडणुका जिंकतील का ? माहित नाही,अशा शब्दात भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या महापालिकेतील युतीवर टोला लगावला आहे.त्याच बरोबर उद्धव ठाकरेंचे विद्यमान 75 नगरसेवक शिवसेना शिंदे गटात गेलेत,त्यामुळे त्यांना अधि 75 उमेदवार शोधावे लागतील,असाही टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे तसेच राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवरून काँग्रेसला चिमटा काढत,राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचा काँग्रेसवर काही परिणाम होणार नाही,कारण काँग्रेस तर आता देशात शोधावी लागेल.आणि महाराष्ट्रात तर एका मिनी बस मधून सुद्धा चार सीट रिकामा जातील,अशी स्थिती असल्याचं सांगत चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे,सांगलीच्या तासगाव मध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री - भाजपा.
89
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 28, 2025 12:50:58
Shirdi, Maharashtra:संगमनेर / अहिल्यानगर व्हायरल ऑडिओ क्लिपवर आमदार अमोल खताळ यांची प्रतिक्रिया ती ऑडिओ क्लीप जुनी; त्यात बरचसं एडिट करण्यात आलंय. कार्यकर्त्याने शोरूम बाबत तक्रार केली होती. फोन लावल्यावर त्याने फार वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलं. त्या शोरूम बाबत यापूर्वी खूप तक्राऱ्या आहेत. यापूर्वी देखील त्यांनी जाब विचारला होता. महायुतीला संगमनेरमध्ये चांगले वातावरण. व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी राजकीय द्वेषाने ती क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. अमोल खताळ व्यापाऱ्यांच्या पाठीशी. मात्र कुणी चुकीचे काम करत असेल तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याची माझ्यात धमक. शोरूम बाबत वारंवार तक्रारीमुळे माझ्या भावना तीव्र होत्या. त्यांच्यात सुधारणा झाली नाही तर माझ्या भावना तीव्रच राहतील.
96
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 28, 2025 12:40:29
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग SLUG- 2811_WARDHA_CM_SPEECH मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण एम एस सी गोल्ड मेडलिस्ट आहेत विदर्भामध्ये सर्वात उच्च उमेदवार असेल तर नयनाताई आहेत घनकचरा व्यवस्थापन मध्ये इतकं चांगलं काम असल्यामुळे त्यांना तुम्ही निवडून देणारच आहात पण समीर भाऊ नयना ताई आणि तुमची जबाबदारी आहे घनकचरा व्यवस्थापन हिंगणघाट मॉडेल तयार करा त्याकरिता जी काही मदत लागेल ती सगळी मदत मी करेल मी निवडणुकीचा प्रचार करत असताना कोणत्याही पक्षावर टीका केली नाही कोणत्याही पक्षाचे वाभाडे काढले नाही आपण शहर विकासाचा एक मॉडेल तयार केलेले आहे गावाचा विकास झाला तर भारताचा विकास होईल राज्यकर्त्यांनी ज्या सगळ्या योजना तयार केल्या गावाला योजना तयार होत असताना वर्षानुवर्ष सरकारच्या लक्षात आलं नाही शहरात मोठे होतं अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य करिता शहरांचा नियोजन झालं पाहिजे शहरांमध्ये व्यवस्था झाल्या पाहिजे जवळपास 50 60 वर्ष लोक शहरात येत होते शहरांमध्ये व्यवस्था केल्याने नियोजन केलं नाही राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे पाहिलं नाही लोकशाहरांमध्ये आले राहायला जागा नव्हती अतिक्रमण झाले लोक बसले झोपडपट्टे तयार झाले त्यामुळे त्या अनेक अडचणीचा सामना करावा लागला अतिक्रमणामुळे पाण्याची व्यवस्था पाण्याची अडचण वाढली घनकचऱ्याचा मुद्दा उपस्थित झाला सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाल्यांमध्ये महिला वायाला लागला मच्छर रोगराय अनेक तयार झाल्या तेच पाणी आपल्या नदीमध्ये गेल्यावर विहिरीमध्ये गेल्या तलावामध्ये केलं पाणी खराब झालं आपलं जे शहरी जीवन आहे त्याचं योग्य ते खाली खाली झालं जसा आपल्याला गावाकडे लक्ष द्यावे लागेल तर शहराकडे लक्ष द्यावे लागेल असं मोदीजींनी सांगितलं महाराष्ट्रात आपलं सरकार आल्यावर केंद्र सरकारचा योजना अनेक योजना पण महाराष्ट्रात आणल्या या अमृत योजनेला दिले भुयारी गटार योजना से पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असेल अनेक योजनांच्या माध्यमातून हिंगणघाटात काम झालं हळूहळू शहरा वाढतात आहे वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करतो आहे समीर या योजनेचे सातत्याने पाठपुरावा करायचे भुयारी गटार योजनेचे एका ठिकाणी जमा करून त्याच्यावर कारवाई करायचे शुद्धीकरण करायचं त्याचा प्रोसेसिंग करायचं त्याचा खत तयार करायचं पाणी शुद्ध करून त्यांनी नालनमध्ये गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये हे कापून हाती घेतल्या दोनशे पेक्षा जास्त शहरात हे काम करतो आहे महाराष्ट्राची साडेसहा कोटी जनता चाळीस हजार कोटी जनता अनेक अनेक छोट्या नगरपालिका घनकचऱ्याचं घनकचरा व्यवस्थापनाचे एक्स्पर्टस हिंगणघाटच्या नगराध्यक्ष होणार आहे घनकचऱ्यातून इतक्या गोष्टी निर्मित करता येतात घनकचाऱ्यातून वेगवेगळे प्रकारच्या गोष्टी तयार होते इथेनॉल तयार होतो प्रदूषण मुक्त करण्याकरता स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून हे आपण उपलब्ध करून दिला आहे शहरांमध्ये केळीचे उत्पादन असली पाहिजे तलाव असले पाहिजे तलावांच्या शिवशोभीकरण झालं पाहिजे एवढेच नाही प्रत्येक शहरामध्ये औषधी मिळाली पाहिजे खरं म्हणजे समीर भाऊ च अभिनंदन केलं पाहिजे आणि मेडिकल कॉलेज वर्गात देण्याचा प्रयत्न केला मेडिकल कॉलेजचा मंजूर करत नाही तोपर्यंत समीर भाऊंनी आमचा पिक्चर सोडला मला तीन चार आता कमी झाले समीर भाऊंच्या पाठपुराव्यामुळे जोपर्यंत त्यांचं काम मंजूर होत नाही पाठपुरावा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आम्हाला सोडत नाही मी म्हटलं तुम्हाला मेडिकल कॉलेज मिळू शकत नाही पहिले चारशे बैठक हॉस्पिटल करून घेतलं हॉस्पिटल भूमिपूजन करण्याकरिता मी येणारच आहे मेडिकल कॉलेज दिल्यावर त्यांचा समाधान होईल पण त्यांनी दोन-तीन मागण्या पुण्य केल्यास आहे ते करू नका ज्या मागण्या तुम्ही मागितल्या त्या देखील पूर्ण करू या योजनेमध्ये पाच लाखापर्यंतच इलाज मोफत केला मेडिकल कॉलेज मध्ये सगळ्या प्रकारची व्यवस्था होणार आहे खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही नदीकाठच्या शेजारी राहणाऱ्या गावातील घरांना ब्ल्यू लाईनची त्यांचा एक अहवाल घेऊन त्यांचा एक अहवाल घेऊन त्याची चौकशी करायला लावतो
41
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 28, 2025 12:20:36
115
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 28, 2025 12:20:14
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरच्या एसटी स्टॅन्डची अवस्था पाहून परिवहन मंत्र्यांचा संताप, आगार प्रमुखला मंत्र्यांनी केलं जागेवर निलंबित. सोलापूरच्या स्टॅन्डच्या स्वच्छता पाहण्यासाठी आलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली कारवाई. मागील आठवड्यात सरनाईक यांनी सोलापूर बस स्टॅन्डची पाहणी केली होती त्यावेळी एसटी स्टॅन्ड हे अस्वच्छतेचे आगार बनल्याचे मंत्र्याच्या लक्षात होते. आठवडाभरात सुधारणा करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या होत्या मात्र त्यानंतर देखील सुधारणा न झाल्याने अखेर परिवहन मंत्र्यांनी आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळे याना निलंबित करण्याचे आदेश दिलेत. सरनाईक ऑन निलंबन आदेश. मागच्या आठवड्यात मी अचानक आल्यावर प्रचंड भयानक आणि विदारक अवस्था दिसली. सोलापूर एसटी स्टॅन्ड हे अस्वछतेचे आगार बनले होते, पिण्याच्या पाण्याची ठिकाणी देखील स्वच्छता नव्हती. प्रत्येक वेळी कारवाई करणे योग्य नाही म्हणून मी आठवडाभरात सुधारणा करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर देखील सुधारणा नाही, पिण्याच्या पाण्याची केवळ एक तोटी सुरूय. नाईलजाने मला आगार प्रमुखला निलंबीत करावे लागत आहे, जनतेला सुविधा मिळावी हा आमचा उद्देश आहे. जर राज्यभरात एसटी स्टॅन्डवर स्वच्छता झाली पाहिजे, पण कारवाई केल्यानंतर डोळे उघडणार असतील तर आम्हाला नाईलाजाने कारवाई करावी लागेल. ऑन राज-उद्धव भेट. राज उद्धव एकमेकांच्या घरी चहा, जेवणला गेलेत तरी तुम्ही बातम्या करता. ते एक कुटुंब आहेत एकमेकांच्या सुख दुखत जातं असतील तर जायला दिलं पाहिजे. आमच्यामुळे हे दोन भाऊ एकत्रित आलेत यांचा आम्हाला आनंद आहे, तुम्ही राजकीय म्हणून बघू नका. ऑन राणे बंधू वाद. हा दोन भाऊ भांडण नाहीत, पैशाच्या वाटपच्या तक्रारी असताना त्यांनी त्यांची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिली यात चूक काय? निलेश राणे हे शिवसनेचे आमदार, नितेश राणे मंत्री आहे ते दोघे त्यांची भुनिका मांडतात. लोकांचे प्रश्न ते पुढे आणण्याचं काम करतायत त्यांचटले हे भांडणं नाही. ऑन 2 डिसेंबर युती. रविंद्र चव्हाण यांनी दोन तारीख कुठली हे सांगितलं का? त्यांनी दोन डिसेंबर 2025 म्हटलं का? की 2035, 2045 म्हटलेत का? रविंद्र चव्हाण हे आमचे मित्र माझे तर बालपणाचे मित्र आहेत. ऑन शाळकरी विद्यार्थी बस. राज्यात आम्ही सूचना केल्या आहेत शाळकरी मुलं वेळेत घरी पाहोचले पाहिजेत. एसटी महामंडळाने आम्ही एक हॉटलाईन नंबर जाहीर केलाय. जर आपल्या तक्रार असतील तर विद्यार्थी त्या नंबरवर थेट संपर्क करू शकतील. मला आनंद आहे की परिवहन मंत्री सरकार दखल घेतंय न्हणून विद्यार्थ्यांना बळ मिळालं आहे. बाइट : प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
104
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 28, 2025 12:16:57
Akola, Maharashtra:स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्व पक्षांनी प्रचाराला जोर चढवला आहे. अकोल्यातील मुर्तीजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आज भाजप प्रदेशाध्यक्ष रविन्द्र चव्हाण यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांच्या सोबत भाजप नेत्या नवनीत राणा तसेच भाजप आमदारही उपस्थित होते. सभेत बोलताना रविंद्र चव्हाण यांनी भाजप उमेदवारांना विजयी करून विकासाला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. एकविचाराचे सरकार असल्यानं विकासकामांना गती मिळते, असे सांगत नगरपरिषदेपासून ते लोकसभेपर्यंत एकाच विचारांचे सरकार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. चव्हाण यांच्या भाषणामुळे मुर्तीजापूरमध्ये प्रचाराला आणखी रंग चढला असून आगामी निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
123
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 28, 2025 12:06:54
Oros, Maharashtra:मी सध्या सर्वत्र दौरा करत आहे ठिकठिकाणी गाठीभेटी घेत आहे... पैसे वाटपाबाबत आम्ही आरोप करून पुरावे दिलेले आहेत... निवडणूक आयोग आला होता त्याच्यावरती उत्तर द्यायचे आहे... भाजपाच्या उमेदवाराने बोगस ओबीसी सर्टिफिकेट दिले... आम्ही सर्व पुराव्यासकट करत आहोत... जर पैसे वाटून कोण निवडून आले तर उद्या ते नगरपालिका लुटतील... नगरपालिका दिवाळखोरी मध्ये जाईल.. ते होऊ असा आमचा प्रयत्न आहे... ऑन सूत्रधार --- *रवींद्र चव्हाण कसे आहेत हे मला माहिती मी त्यांच्यासोबत पाच वर्षे काम केले आहे... त्यांनी ठरवले का जिल्ह्यामध्ये युती व्हायला हवी तर ती कोणत्याही परिस्थितीमध्ये होणार... पगारावर असलेल्या स्थानिक युती करा म्हणून काय सांगणार? तिकडे चक्र कसं चालतं हे तुम्हाला माहित आहे... मीटरवर असणारे लोकं वरती बोलू शकत नाही युती नको म्हणून...* *रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती हवी हे सांगितलं असतं... राणे साहेब बोलले आहेत म्हणून सांगितलं असतं... तर युतीसाठी ते नाही बोलले नसते... त्यांचं भाजपमध्ये वजन मोठं आहे... त्यांनी सांगितल्यानंतर कुणाची हिंमत आहे नाही म्हणायची? मी जे बोललो त्यावरती अजूनही ठाम... जे झाले ते रवींद्र चव्हाण यांच्यामुळे...* रत्नागिरी मध्ये त्यांनी सांगितले आणि युती झाली... रत्नागिरीमध्ये भाजपला कमी सीट्स मिळाले आपण युती झाली... रत्नागिरीमध्ये दिलं ते घेतले.... रत्नागिरीमध्ये मिळालं ते घेतलं इकडे तर आम्ही फिफ्टी-फिफ्टी द्यायला तयार होतो... इकडे एकमेकांवर ढकलत आहेत... रवींद्र चव्हाण दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं बोलले यावरून तुम्हाला अंदाज आला असेल युती कोणाला नको आहे.. *निवडणूक संपल्यानंतर रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार... देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार... काय आणि का घडलं ते त्यांच्यासमोर ठेवणार... आजही आमचे नेते पुढेही राहणार... हे कुटुंब टिकाव असं आम्हाला देखील वाटतं...* काही गैरसमज असतील तर निवडणुकांनंतर वेळ घेणार... रवींद्र चव्हाण यांचा आदर करतो... देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल देखील प्रचंड आदर... निवडणुकीनंतर त्यांची वेळ घेणार... *मी देखील आमदार नगर विकास खाते शिंदे साहेबांकडे... निधी पाठवायचा सोर्स आमच्याकडे... एकदा पैसे आले का नगराध्यक्षांनी फक्त सही मारायची असते कुणाकडे जायचं नसतं... आमचा अधिकार कोणीच काढून घेऊ शकत नाही... तो लोकशाहीने आम्हाला दिला आहे..* (( नितेश राणे असं बोलले होते की व्हाया निधी मागू नका थेट माझ्याकडे या... त्यावरती हे उत्तर आहे...)) *हे शेवटचं स्टिंग ऑपरेशन नव्हतं ..*
57
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 28, 2025 11:51:17
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : वडेट्टीवार यांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा हे माझं त्यांना सांगणं आहे - उदय सामंत *- मंत्री उदय सामंत यांची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना ऑन कॅमेरा पक्ष प्रवेशाची ऑफर* - विजय वडेट्टीवर यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांचा आदर्श घेऊन शिवसेना शिंदे पक्षात यावे - आम्ही सुखाने नांदत आहोत मात्र आमच्यासोबत तुम्ही देखील धनुष्यबाण घेऊन सत्तेत यावे - रावण होता म्हणून लंका वाईट म्हटली जाते पण त्यांनी इतिहास वाचला नसेल - त्यांना माझा सल्ला आहे की काँग्रेस मध्ये काहीही शिल्लक राहिलेले नाही. - आम्ही त्यांना शिवसेनेत सन्मान देतो, विदर्भातील ते एक चांगले नेतृत्व आहे. - वडेट्टीवार यांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा हे माझं त्यांना सांगणं आहे. - माझ्या बाजूला सिद्धाराम म्हेत्रे आहेत जे 60 वर्ष काँग्रेसमध्ये होते. त्यांना राजकारणातून अलिप्त व्हावे असे वाटत होते त्यावेळी त्यांना आशेचा किरण म्हणून एकनाथ शिंदे दिसले. - त्यामुळे वडेट्टीवार साहेबांना शेवटचा आशेचा किरण दिसेल *- ऑन राणे बंधू वाद :* - मी कोणाचीही उनी-दूनी काढलेली नाहीत. माझ्या राजकीय जीवनात लोक माझी उनी दुनी काढतात मी कोणाची काढली नाही. - सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे, त्यात थोडेफार मागेपुढे झालं असेल - मात्र निवडणुकीनंतर सर्वकाही व्यवस्थित घडेल. - सिंधुदुर्गात काही वाद झाले ते गैरसमजातून झाले असावेत मात्र ते लवकर दुरुस्त होतील. *- ऑन रविंद्र चव्हाण :* - रविंद्र चव्हाण म्हणाले की दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. पण आपण म्हणताय तसे फक्त दोन तारखेपर्यंत युती टिकवायची असे ते म्हणाले नाहीत. - युती टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे, आणि आमचे तीनही नेते मॅच्युर्ड पॉलिटिशन आहेत. *- ऑन शरद पवार टीका :* - शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. - त्यांनी कशा संदर्भात हे वक्तव्य केले आहे ते तपासावे लागेल. - ऑन सुप्रीम कोर्ट निकाल : - आत्ता होणाऱ्या निवडणुकांना कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. - मात्र काही गोष्टींच्या अधीन राहून निकाल दिलेला आहे. - निवडणुका झालाय़ावर पन्नास टक्क्याबाबत सुप्रीम कोर्टाला काही वाटले तर त्याच्या आधीन राहून निकाल दिला आहे
150
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 28, 2025 11:50:01
Junnar, Pune, Maharashtra:जुन्नर/पुणे अजित पवारांनी सेल्फी फोटो वाल्यांचा धसका मी पुण्यात पिंपरी चिंचवड आणि बारामती मध्ये सकाळी ६ वाजता उठून कामाची पाहणी करायला जात असतो का तर लोकांना त्रास होऊ नये उशिरा गेलो तर गर्दी होईल आणि लोक लगेच सेल्फी सेल्फी दादा फोटो फोटो म्हणत गर्दी करतील मात्र नाही काढून दिला तर म्हणतील काय ताठला आहे हा असे बोलतील आम्हाला पुन्हा शिव्या .. आणि फोटो काढून द्यावा तर त्याचा धंदा काय माहिती नाही आणि तो दोन नंबरवाला असेल तर आमची बिन पाण्यानी ......... आणि झाले पुन्हा अजित पवारांचे कोणाबरोबर संबंध ?..... जुन्नर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते...
74
comment0
Report
Advertisement
Back to top