Back
उदय सामंत ने विजय वडेट्टीवार को शिवसेना शिंदे गुट में प्रवेश का संकेत दिया
AAABHISHEK ADEPPA
Nov 28, 2025 11:51:17
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : वडेट्टीवार यांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा हे माझं त्यांना सांगणं आहे - उदय सामंत
*- मंत्री उदय सामंत यांची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना ऑन कॅमेरा पक्ष प्रवेशाची ऑफर*
- विजय वडेट्टीवर यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांचा आदर्श घेऊन शिवसेना शिंदे पक्षात यावे
- आम्ही सुखाने नांदत आहोत मात्र आमच्यासोबत तुम्ही देखील धनुष्यबाण घेऊन सत्तेत यावे
- रावण होता म्हणून लंका वाईट म्हटली जाते पण त्यांनी इतिहास वाचला नसेल
- त्यांना माझा सल्ला आहे की काँग्रेस मध्ये काहीही शिल्लक राहिलेले नाही.
- आम्ही त्यांना शिवसेनेत सन्मान देतो, विदर्भातील ते एक चांगले नेतृत्व आहे.
- वडेट्टीवार यांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा हे माझं त्यांना सांगणं आहे.
- माझ्या बाजूला सिद्धाराम म्हेत्रे आहेत जे 60 वर्ष काँग्रेसमध्ये होते. त्यांना राजकारणातून अलिप्त व्हावे असे वाटत होते त्यावेळी त्यांना आशेचा किरण म्हणून एकनाथ शिंदे दिसले.
- त्यामुळे वडेट्टीवार साहेबांना शेवटचा आशेचा किरण दिसेल
*- ऑन राणे बंधू वाद :*
- मी कोणाचीही उनी-दूनी काढलेली नाहीत. माझ्या राजकीय जीवनात लोक माझी उनी दुनी काढतात मी कोणाची काढली नाही.
- सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे, त्यात थोडेफार मागेपुढे झालं असेल
- मात्र निवडणुकीनंतर सर्वकाही व्यवस्थित घडेल.
- सिंधुदुर्गात काही वाद झाले ते गैरसमजातून झाले असावेत मात्र ते लवकर दुरुस्त होतील.
*- ऑन रविंद्र चव्हाण :*
- रविंद्र चव्हाण म्हणाले की दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. पण आपण म्हणताय तसे फक्त दोन तारखेपर्यंत युती टिकवायची असे ते म्हणाले नाहीत.
- युती टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे, आणि आमचे तीनही नेते मॅच्युर्ड पॉलिटिशन आहेत.
*- ऑन शरद पवार टीका :*
- शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत.
- त्यांनी कशा संदर्भात हे वक्तव्य केले आहे ते तपासावे लागेल.
- ऑन सुप्रीम कोर्ट निकाल :
- आत्ता होणाऱ्या निवडणुकांना कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही.
- मात्र काही गोष्टींच्या अधीन राहून निकाल दिलेला आहे.
- निवडणुका झालाय़ावर पन्नास टक्क्याबाबत सुप्रीम कोर्टाला काही वाटले तर त्याच्या आधीन राहून निकाल दिला आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowNov 28, 2025 12:20:360
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 28, 2025 12:20:140
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 28, 2025 12:18:540
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 28, 2025 12:16:570
Report
UPUmesh Parab
FollowNov 28, 2025 12:06:5441
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 11:50:0148
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 11:48:5783
Report
ABATISH BHOIR
FollowNov 28, 2025 10:45:28145
Report
PNPratap Naik1
FollowNov 28, 2025 09:36:35115
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 28, 2025 09:30:40185
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 28, 2025 09:16:53121
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 28, 2025 09:07:12124
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 09:06:55192
Report
KJKunal Jamdade
FollowNov 28, 2025 09:00:37175
Report