Back
निवडणुकों के बाद रविंद्र चव्हाण के गठबंधन को लेकर खींचातानी, फडणवीस से मुलाकात तय
UPUmesh Parab
Nov 28, 2025 12:06:54
Oros, Maharashtra
मी सध्या सर्वत्र दौरा करत आहे ठिकठिकाणी गाठीभेटी घेत आहे... पैसे वाटपाबाबत आम्ही आरोप करून पुरावे दिलेले आहेत... निवडणूक आयोग आला होता त्याच्यावरती उत्तर द्यायचे आहे... भाजपाच्या उमेदवाराने बोगस ओबीसी सर्टिफिकेट दिले... आम्ही सर्व पुराव्यासकट करत आहोत... जर पैसे वाटून कोण निवडून आले तर उद्या ते नगरपालिका लुटतील... नगरपालिका दिवाळखोरी मध्ये जाईल.. ते होऊ असा आमचा प्रयत्न आहे... ऑन सूत्रधार --- *रवींद्र चव्हाण कसे आहेत हे मला माहिती मी त्यांच्यासोबत पाच वर्षे काम केले आहे... त्यांनी ठरवले का जिल्ह्यामध्ये युती व्हायला हवी तर ती कोणत्याही परिस्थितीमध्ये होणार... पगारावर असलेल्या स्थानिक युती करा म्हणून काय सांगणार? तिकडे चक्र कसं चालतं हे तुम्हाला माहित आहे... मीटरवर असणारे लोकं वरती बोलू शकत नाही युती नको म्हणून...* *रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती हवी हे सांगितलं असतं... राणे साहेब बोलले आहेत म्हणून सांगितलं असतं... तर युतीसाठी ते नाही बोलले नसते... त्यांचं भाजपमध्ये वजन मोठं आहे... त्यांनी सांगितल्यानंतर कुणाची हिंमत आहे नाही म्हणायची? मी जे बोललो त्यावरती अजूनही ठाम... जे झाले ते रवींद्र चव्हाण यांच्यामुळे...* रत्नागिरी मध्ये त्यांनी सांगितले आणि युती झाली... रत्नागिरीमध्ये भाजपला कमी सीट्स मिळाले आपण युती झाली... रत्नागिरीमध्ये दिलं ते घेतले.... रत्नागिरीमध्ये मिळालं ते घेतलं इकडे तर आम्ही फिफ्टी-फिफ्टी द्यायला तयार होतो... इकडे एकमेकांवर ढकलत आहेत... रवींद्र चव्हाण दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं बोलले यावरून तुम्हाला अंदाज आला असेल युती कोणाला नको आहे.. *निवडणूक संपल्यानंतर रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार... देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार... काय आणि का घडलं ते त्यांच्यासमोर ठेवणार... आजही आमचे नेते पुढेही राहणार... हे कुटुंब टिकाव असं आम्हाला देखील वाटतं...* काही गैरसमज असतील तर निवडणुकांनंतर वेळ घेणार... रवींद्र चव्हाण यांचा आदर करतो... देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल देखील प्रचंड आदर... निवडणुकीनंतर त्यांची वेळ घेणार... *मी देखील आमदार नगर विकास खाते शिंदे साहेबांकडे... निधी पाठवायचा सोर्स आमच्याकडे... एकदा पैसे आले का नगराध्यक्षांनी फक्त सही मारायची असते कुणाकडे जायचं नसतं... आमचा अधिकार कोणीच काढून घेऊ शकत नाही... तो लोकशाहीने आम्हाला दिला आहे..* (( नितेश राणे असं बोलले होते की व्हाया निधी मागू नका थेट माझ्याकडे या... त्यावरती हे उत्तर आहे...)) *हे शेवटचं स्टिंग ऑपरेशन नव्हतं ..*
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowNov 28, 2025 12:20:360
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 28, 2025 12:20:140
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 28, 2025 12:18:540
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 28, 2025 12:16:570
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 28, 2025 11:51:1793
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 11:50:0148
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 11:48:5783
Report
ABATISH BHOIR
FollowNov 28, 2025 10:45:28145
Report
PNPratap Naik1
FollowNov 28, 2025 09:36:35115
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 28, 2025 09:30:40185
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 28, 2025 09:16:53121
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 28, 2025 09:07:12124
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 09:06:55192
Report
KJKunal Jamdade
FollowNov 28, 2025 09:00:37175
Report