Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

रविंद्र चव्हाण के भाषण से मुर्तीजापूर नगरपरिषद प्रचार गरम, एक सरकार से विकास के उपाय

JJJAYESH JAGAD
Nov 28, 2025 12:16:57
Akola, Maharashtra
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्व पक्षांनी प्रचाराला जोर चढवला आहे. अकोल्यातील मुर्तीजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आज भाजप प्रदेशाध्यक्ष रविन्द्र चव्हाण यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांच्या सोबत भाजप नेत्या नवनीत राणा तसेच भाजप आमदारही उपस्थित होते. सभेत बोलताना रविंद्र चव्हाण यांनी भाजप उमेदवारांना विजयी करून विकासाला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. एकविचाराचे सरकार असल्यानं विकासकामांना गती मिळते, असे सांगत नगरपरिषदेपासून ते लोकसभेपर्यंत एकाच विचारांचे सरकार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. चव्हाण यांच्या भाषणामुळे मुर्तीजापूरमध्ये प्रचाराला आणखी रंग चढला असून आगामी निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Nov 28, 2025 12:20:36
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 28, 2025 12:20:14
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरच्या एसटी स्टॅन्डची अवस्था पाहून परिवहन मंत्र्यांचा संताप, आगार प्रमुखला मंत्र्यांनी केलं जागेवर निलंबित. सोलापूरच्या स्टॅन्डच्या स्वच्छता पाहण्यासाठी आलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली कारवाई. मागील आठवड्यात सरनाईक यांनी सोलापूर बस स्टॅन्डची पाहणी केली होती त्यावेळी एसटी स्टॅन्ड हे अस्वच्छतेचे आगार बनल्याचे मंत्र्याच्या लक्षात होते. आठवडाभरात सुधारणा करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या होत्या मात्र त्यानंतर देखील सुधारणा न झाल्याने अखेर परिवहन मंत्र्यांनी आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळे याना निलंबित करण्याचे आदेश दिलेत. सरनाईक ऑन निलंबन आदेश. मागच्या आठवड्यात मी अचानक आल्यावर प्रचंड भयानक आणि विदारक अवस्था दिसली. सोलापूर एसटी स्टॅन्ड हे अस्वछतेचे आगार बनले होते, पिण्याच्या पाण्याची ठिकाणी देखील स्वच्छता नव्हती. प्रत्येक वेळी कारवाई करणे योग्य नाही म्हणून मी आठवडाभरात सुधारणा करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर देखील सुधारणा नाही, पिण्याच्या पाण्याची केवळ एक तोटी सुरूय. नाईलजाने मला आगार प्रमुखला निलंबीत करावे लागत आहे, जनतेला सुविधा मिळावी हा आमचा उद्देश आहे. जर राज्यभरात एसटी स्टॅन्डवर स्वच्छता झाली पाहिजे, पण कारवाई केल्यानंतर डोळे उघडणार असतील तर आम्हाला नाईलाजाने कारवाई करावी लागेल. ऑन राज-उद्धव भेट. राज उद्धव एकमेकांच्या घरी चहा, जेवणला गेलेत तरी तुम्ही बातम्या करता. ते एक कुटुंब आहेत एकमेकांच्या सुख दुखत जातं असतील तर जायला दिलं पाहिजे. आमच्यामुळे हे दोन भाऊ एकत्रित आलेत यांचा आम्हाला आनंद आहे, तुम्ही राजकीय म्हणून बघू नका. ऑन राणे बंधू वाद. हा दोन भाऊ भांडण नाहीत, पैशाच्या वाटपच्या तक्रारी असताना त्यांनी त्यांची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिली यात चूक काय? निलेश राणे हे शिवसनेचे आमदार, नितेश राणे मंत्री आहे ते दोघे त्यांची भुनिका मांडतात. लोकांचे प्रश्न ते पुढे आणण्याचं काम करतायत त्यांचटले हे भांडणं नाही. ऑन 2 डिसेंबर युती. रविंद्र चव्हाण यांनी दोन तारीख कुठली हे सांगितलं का? त्यांनी दोन डिसेंबर 2025 म्हटलं का? की 2035, 2045 म्हटलेत का? रविंद्र चव्हाण हे आमचे मित्र माझे तर बालपणाचे मित्र आहेत. ऑन शाळकरी विद्यार्थी बस. राज्यात आम्ही सूचना केल्या आहेत शाळकरी मुलं वेळेत घरी पाहोचले पाहिजेत. एसटी महामंडळाने आम्ही एक हॉटलाईन नंबर जाहीर केलाय. जर आपल्या तक्रार असतील तर विद्यार्थी त्या नंबरवर थेट संपर्क करू शकतील. मला आनंद आहे की परिवहन मंत्री सरकार दखल घेतंय न्हणून विद्यार्थ्यांना बळ मिळालं आहे. बाइट : प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
0
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 28, 2025 12:06:54
Oros, Maharashtra:मी सध्या सर्वत्र दौरा करत आहे ठिकठिकाणी गाठीभेटी घेत आहे... पैसे वाटपाबाबत आम्ही आरोप करून पुरावे दिलेले आहेत... निवडणूक आयोग आला होता त्याच्यावरती उत्तर द्यायचे आहे... भाजपाच्या उमेदवाराने बोगस ओबीसी सर्टिफिकेट दिले... आम्ही सर्व पुराव्यासकट करत आहोत... जर पैसे वाटून कोण निवडून आले तर उद्या ते नगरपालिका लुटतील... नगरपालिका दिवाळखोरी मध्ये जाईल.. ते होऊ असा आमचा प्रयत्न आहे... ऑन सूत्रधार --- *रवींद्र चव्हाण कसे आहेत हे मला माहिती मी त्यांच्यासोबत पाच वर्षे काम केले आहे... त्यांनी ठरवले का जिल्ह्यामध्ये युती व्हायला हवी तर ती कोणत्याही परिस्थितीमध्ये होणार... पगारावर असलेल्या स्थानिक युती करा म्हणून काय सांगणार? तिकडे चक्र कसं चालतं हे तुम्हाला माहित आहे... मीटरवर असणारे लोकं वरती बोलू शकत नाही युती नको म्हणून...* *रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती हवी हे सांगितलं असतं... राणे साहेब बोलले आहेत म्हणून सांगितलं असतं... तर युतीसाठी ते नाही बोलले नसते... त्यांचं भाजपमध्ये वजन मोठं आहे... त्यांनी सांगितल्यानंतर कुणाची हिंमत आहे नाही म्हणायची? मी जे बोललो त्यावरती अजूनही ठाम... जे झाले ते रवींद्र चव्हाण यांच्यामुळे...* रत्नागिरी मध्ये त्यांनी सांगितले आणि युती झाली... रत्नागिरीमध्ये भाजपला कमी सीट्स मिळाले आपण युती झाली... रत्नागिरीमध्ये दिलं ते घेतले.... रत्नागिरीमध्ये मिळालं ते घेतलं इकडे तर आम्ही फिफ्टी-फिफ्टी द्यायला तयार होतो... इकडे एकमेकांवर ढकलत आहेत... रवींद्र चव्हाण दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं बोलले यावरून तुम्हाला अंदाज आला असेल युती कोणाला नको आहे.. *निवडणूक संपल्यानंतर रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार... देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार... काय आणि का घडलं ते त्यांच्यासमोर ठेवणार... आजही आमचे नेते पुढेही राहणार... हे कुटुंब टिकाव असं आम्हाला देखील वाटतं...* काही गैरसमज असतील तर निवडणुकांनंतर वेळ घेणार... रवींद्र चव्हाण यांचा आदर करतो... देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल देखील प्रचंड आदर... निवडणुकीनंतर त्यांची वेळ घेणार... *मी देखील आमदार नगर विकास खाते शिंदे साहेबांकडे... निधी पाठवायचा सोर्स आमच्याकडे... एकदा पैसे आले का नगराध्यक्षांनी फक्त सही मारायची असते कुणाकडे जायचं नसतं... आमचा अधिकार कोणीच काढून घेऊ शकत नाही... तो लोकशाहीने आम्हाला दिला आहे..* (( नितेश राणे असं बोलले होते की व्हाया निधी मागू नका थेट माझ्याकडे या... त्यावरती हे उत्तर आहे...)) *हे शेवटचं स्टिंग ऑपरेशन नव्हतं ..*
41
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 28, 2025 11:51:17
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : वडेट्टीवार यांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा हे माझं त्यांना सांगणं आहे - उदय सामंत *- मंत्री उदय सामंत यांची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना ऑन कॅमेरा पक्ष प्रवेशाची ऑफर* - विजय वडेट्टीवर यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांचा आदर्श घेऊन शिवसेना शिंदे पक्षात यावे - आम्ही सुखाने नांदत आहोत मात्र आमच्यासोबत तुम्ही देखील धनुष्यबाण घेऊन सत्तेत यावे - रावण होता म्हणून लंका वाईट म्हटली जाते पण त्यांनी इतिहास वाचला नसेल - त्यांना माझा सल्ला आहे की काँग्रेस मध्ये काहीही शिल्लक राहिलेले नाही. - आम्ही त्यांना शिवसेनेत सन्मान देतो, विदर्भातील ते एक चांगले नेतृत्व आहे. - वडेट्टीवार यांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा हे माझं त्यांना सांगणं आहे. - माझ्या बाजूला सिद्धाराम म्हेत्रे आहेत जे 60 वर्ष काँग्रेसमध्ये होते. त्यांना राजकारणातून अलिप्त व्हावे असे वाटत होते त्यावेळी त्यांना आशेचा किरण म्हणून एकनाथ शिंदे दिसले. - त्यामुळे वडेट्टीवार साहेबांना शेवटचा आशेचा किरण दिसेल *- ऑन राणे बंधू वाद :* - मी कोणाचीही उनी-दूनी काढलेली नाहीत. माझ्या राजकीय जीवनात लोक माझी उनी दुनी काढतात मी कोणाची काढली नाही. - सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे, त्यात थोडेफार मागेपुढे झालं असेल - मात्र निवडणुकीनंतर सर्वकाही व्यवस्थित घडेल. - सिंधुदुर्गात काही वाद झाले ते गैरसमजातून झाले असावेत मात्र ते लवकर दुरुस्त होतील. *- ऑन रविंद्र चव्हाण :* - रविंद्र चव्हाण म्हणाले की दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. पण आपण म्हणताय तसे फक्त दोन तारखेपर्यंत युती टिकवायची असे ते म्हणाले नाहीत. - युती टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे, आणि आमचे तीनही नेते मॅच्युर्ड पॉलिटिशन आहेत. *- ऑन शरद पवार टीका :* - शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. - त्यांनी कशा संदर्भात हे वक्तव्य केले आहे ते तपासावे लागेल. - ऑन सुप्रीम कोर्ट निकाल : - आत्ता होणाऱ्या निवडणुकांना कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. - मात्र काही गोष्टींच्या अधीन राहून निकाल दिलेला आहे. - निवडणुका झालाय़ावर पन्नास टक्क्याबाबत सुप्रीम कोर्टाला काही वाटले तर त्याच्या आधीन राहून निकाल दिला आहे
93
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 28, 2025 11:50:01
Junnar, Pune, Maharashtra:जुन्नर/पुणे अजित पवारांनी सेल्फी फोटो वाल्यांचा धसका मी पुण्यात पिंपरी चिंचवड आणि बारामती मध्ये सकाळी ६ वाजता उठून कामाची पाहणी करायला जात असतो का तर लोकांना त्रास होऊ नये उशिरा गेलो तर गर्दी होईल आणि लोक लगेच सेल्फी सेल्फी दादा फोटो फोटो म्हणत गर्दी करतील मात्र नाही काढून दिला तर म्हणतील काय ताठला आहे हा असे बोलतील आम्हाला पुन्हा शिव्या .. आणि फोटो काढून द्यावा तर त्याचा धंदा काय माहिती नाही आणि तो दोन नंबरवाला असेल तर आमची बिन पाण्यानी ......... आणि झाले पुन्हा अजित पवारांचे कोणाबरोबर संबंध ?..... जुन्नर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते...
48
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 28, 2025 09:36:35
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णांकडून विविध तपासण्यासाठी ज्यादा पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस खासगी लॅब चालकांना बोलावून विविध चाचण्यासाठी ज्यादा पैसे घेत रुग्णांची आर्थिक लुबाडणूक जिल्ह्याभरातून सर्वसामान्य नागरिक मोफत उपचार मिळतात म्हणून सिपीआर रुग्णालयात येतात सध्या काही डॉक्टरांकडून खासगी लॅबमध्ये चाचणी करायचं असल्याच सांगून पैसे घेत असल्याच रॅकेट समोर Anc :- कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये रुग्णांकडून खासगी लॅाब चालकांना बोलावून विविध चाचण्यासाठी पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसुती विभागामध्ये पेशंटच्या नातेवाईकांना काही रिपोर्ट गरजेचे असल्याने रक्त आणि इतर काही चाचण्या करून घेणार असल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांकडून एक हजार रुपये घेतले जात असल्याच समोर आलं. गेल्या कित्येक दिवसांपासून रुग्णालयात अशा पद्धतीने पैसे उकळले जात आहेत. प्रसूती विभागात आलेल्या नातेवाईकांना तातडीने एखादी चाचणी करायचा आहे असं सांगून खासगी लॅब एजंटकडून केली जात असल्याच समजल्यानंतर अशा प्रकारच्या सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील यांनी याचा जाब विचारला.. संबंधित लॅब एजन्टना पाठीशी घालणाऱ्या डॉक्टर आणि इतर सर्व लोकांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी पाटील यांनी केलीय.
115
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 28, 2025 09:30:40
185
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 28, 2025 09:16:53
Amravati, Maharashtra:कोणी बोट दाखवलं तर बोट छाटायचं; आपण एक राहिलो तर कोणी हिरवा झेंडा कोणी दाखवणार नाही – नवनीत राणा अँकर : अमरावतीच्या परतवाडा येथे प्रचार सभेत बोलताना नवनीत राणा आणि हे खडबड जनक वक्तव्य केले आहे त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। परतवाडा मध्ये योगीजी आले होते त्यांनी सांगितले होते बटेंगे तो कंटेंगे त्यामुळे आपण ना बटेंगे ना कंटेंगे। कोणी bोट दाखवलं तर बोट छाटायचं अचलपूर मध्ये एकता राहिली तर कोणी दुर्गादेवी वर दगड मारणार नाही आपण एक राहिलो तर कोणी हिरवा झेंडा कोणी दाखवणार नाही आम्ही एका व्यक्ती साठी नाही तर आम्ही भगव्या साठी जीव देणारे आहो। अनेकजण मतदान विभाजन करण्यासाठी प्रयत्न करत आहे।
121
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 28, 2025 09:07:12
Jalna, Maharashtra:परतूर, जालना :फडणवीस भाषण पाॅईटर आपल्याला दर्शन घेण्याची संधी मिळाली बबनराव लोणीकरांनी शहराच्या विकासासाठी माझ्याकडून 700 कोटी नेेले याठिकाणी दानवे पण मान्य करतील याठिकाणच सभागृह संभाजीनगपेक्षाही चांगलं आहे भारत गावात राहतो म्हणून गावांमध्ये भर दिला पाहिजे 2014 साली नरेंद्र मोदींनी सांगितलं शहरांकडेही लक्ष दिलं पाहिजे शहरांमध्ये देशाचा 65 टक्के जीडीपी तयार होतो अर्धे लोकं गावांत और अर्धे लोकं शहरात राहतात प्रत्येक्ष गावात फिल्ट्रेशनचं पाणी आलं पाहिजे हे लोणीकरांनी सांगितलं आणि मंत्री असताना सुरु केलं भुयारी गटार योजनेकरिता मोदीजींनी पैसे देण्याचं मान्य केलं अनेक योजना मोदीजींनी दिल्या गावोगावी गरिब लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली हजारो कोटी रुपये वेगवेगळ्या शहरांना दिले प्रत्येक शहर चांगलं झालं पाहिजे असाच आमचा प्रयत्न आहे याावेळी जनतेनं निर्णय केला आहे परतूरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष आणि उमेदवार निवडून आणायचंय सर्वांगिण विकासाचा आराखडा तयार करा मी पूर्ण करतो परतूरला मराठवाड्यातील आयडीएल शहर बनवायचं आहे सगळे अतिक्रमण नियमीत करून मालकी हक्क देणार आहोत कुणीही गरिब बेघर राहू नये म्हणून योजना केली आहे सोलार योजना तयार केली आहे महाराष्ट्रात अनेक गावं सोलार वर केली आहे तुम्ही प्रयत्न केला तर परतूर पहिलं शहर सोलरचं करू शकतो आमचा स्वभाव आहे निवडणुकीपूरतं आश्वासन देत नाही जे सांगतो ते पूर्ण करतो या लोकशाहीच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवू शकतो विधानसभेत आपण प्रचंड आशीर्वाद दिला राज्यात न भुतो असा विजय मिळवला आमच्या काही मित्रांनी सांगणं सुरु केलं की हे पहिलं काम करणार लाडकी बहिण योजना बंद करणार पण जोपर्यंत मुख्यमंत्री फडणीस आहे तोपर्यंत लाडकी बहिण सुरुच राहणार आता लखपती दिदी बनवायचं आहे आत्तापर्यंत 50 लाख बहिणींना लखपती दिदि बनवलंय सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचं काम करत आहोत मागच्या महिन्यात 2400 आजारांकरिता 5 लाखांपर्यंतचा ईलाज मोफत केला आहे गरिबाला पैशांविना उपचारविना मरायची वेळ येणार नाही जालन्याचा ड्राय हब आपण पूर्ण केला आहे पुढच्या काळात जालना संभाजी नगर उद्योगांचं केंद्र होणार आहे आता शेतकर्यांना दिवसा बारा तास मोफत विज देणार आहोत मी कुणाचंही उणं दुणं काढत नाही ज्यांच्याकडे काम नसतं ते लोकं उणं दुणं काढतात आमच्याकडे विकासाचं काम आहे येत्या 2 तारखेला निवडणूक आहे कमळाची काळजी तुम्ही घ्या नंतर तुमची काळजी आम्ही घेऊ
124
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 28, 2025 09:06:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महापालिका की मतदार सूची में घोल होने की कई शिकायतें थीं, इनमें अब संभाजीनगर के पालकमंत्री संजय शिरसाठ ने भी लिस्ट में बड़े घोटले का आरोप लगाया है कि हजारों नाम एक प्रभाग से दूसरे प्रभाग में हुए हैं। महापालिका आयुक्त से मामले की जाँच और कार्रवाई की मांग की गई है। अगर सत्ता पक्ष सूची में घोटाला बताता है तो यह कितना बड़ा घोटाला है, इसकी चर्चा संभाजीनगर में शुरू है। संभाजी नगर में मतदार सूची में घोल: कई प्रभागों में नए नाम एक प्रभाग से दूसरे प्रभाग में डाले गए; इस घोळ पर पालकमंत्री संताप प्रकट कर चुके हैं। 29 प्रभागों में से 24 में घोळ की समस्या आई है; मुकुंदवाड़ी प्रभाग से 11000 मतदार सातारा प्रभाग में डाले गए यह सवाल किया गया है। महापालिका आयुक्त ने कहा कि गलतियाँ हुई हैं, शिकायतों का निराकरण किया जाएगा, वे यादाओं में घोळ समाप्त करने के लिए दिन-रात काम करेंगे और दोषियों पर कार्रवाई के संकेत दिए गए हैं। महापालिका ने कहा कि इस घोळ के आगे इसका प्रभाव रहा है; एक ही घर के चार सदस्य एक प्रभाग में, पाँचवा दूसरे प्रभाग में—पूरा क्षेत्र एक प्रभाग में और उनकी नाव दूसरे प्रभाग में—आदि, अगले आठ दिन में यह समस्या साफ हो जाएगी, यह कहना है अधिकारी का।
192
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 28, 2025 09:00:37
Shirdi, Maharashtra:शिर्डी नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचलाय...साईंच्या नगरीतील हि निवडणुक बहुरंगी दिसत असली तर नविन भाजप विरोधात जुनी भाजप यातच चुरस होईल असे चित्र सध्या निर्माण झाले आहे...राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तसेच भाजपचे जुन्ने कार्यकर्ते एकवटले आहेत...जनसंघात काम केलेले 81 वर्षांचे बाबु पुरोहित यांनी निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभा केला आहे.शिर्डी स्वाभिमानी आघाडीच्या माध्यमातून ते निवडणुक रिंगणात उतरले आहेत...शिर्डी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असुन स्वाभिमानी आघाडीने उच्चशिक्षीत आणि डॉक्टर असलेल्या कल्याणी आरणे यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे।मुळ संघाचे आणि ज्यांनी शिर्डी शहरात भाजपचे रोपटे लावले ते बाबु पुरोहित अनेक वर्ष राजकारणापासुन दूर होते..राधाकृष्ण विखे पाटील भाजपात आल्यानंतर त्यांच्याच कार्यकर्त्यांना विविध पदावर स्थान देण्यात आले तसेच निवडणुकीतही त्यांना डावलण्यात आले.. त्यामुळे संघाचे कार्यकर्ते नाराज झाले आणि बाबू पुरोहित यांनी स्वतंत्र सुभा घेत थेट नगराध्यक्ष पदासह पॅनल उभा केला...भाजप शिवसेना अजीत पवार यांची राष्ट्रवादी महायुती विरोधात कॉंग्रेस आणि ठाकरे गटाचे देखील स्वतंत्र पॅनल निवडणुकीत उभे केले आहेत...मात्र कॉंग्रेस आणि ठाकरे गटाला पूर्ण जागेवर उमेदवार देता आले नाहीत..दुसरीकडे शिर्डी स्वाभीमानी आघाडीने प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याने शिर्डीच्या निवडणुकीत चुरस निर्माण झालीय...सध्या नवी भाजप विरोधात जुनी भाजप अशीच टक्कर होणार असल्याचे चित्र दिसुन येतय.
175
comment0
Report
Advertisement
Back to top