Back
गैस संकट से चूल्हे जलने लगे, लकड़ी की मांग बढ़ी, जंगलतोड़ का खतरा
HCHEMANT CHAPUDE
Mar 26, 2026 09:16:50
Khed, Maharashtra
आखाती युद्धाच्या पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचताना दिसत आहेत. गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांसह घरगुती ग्राहकांनाही एलपीजी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी अनेकांनी पुन्हा पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारला आहे. लाकडाच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली असून, या वाढत्या मागणीचा परिणाम थेट जंगलांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर मोठ्या प्रमाणात झाडतोड होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. म्हणजेच, हजारो किलोमीटर दूर सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता स्थानिक पातळीवर पर्यावरणीय संकटाच्या रूपाने समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गॅस पुरवठा सुरळीत करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे ही दुहेरी जबाबदारी प्रशासनासमोर उभी ठाकली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 26, 2026 10:36:490
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 26, 2026 10:32:560
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 26, 2026 10:22:06862
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 26, 2026 10:04:431052
Report
KPKAILAS PURI
FollowMar 26, 2026 10:03:541061
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 26, 2026 10:00:531000
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 26, 2026 09:51:41906
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 26, 2026 09:51:041063
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 26, 2026 09:30:591029
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 26, 2026 09:16:341000
Report
PNPratap Naik1
FollowMar 26, 2026 09:07:431068
Report
JMJAVED MULANI
FollowMar 26, 2026 09:06:311061
Report
KJKunal Jamdade
FollowMar 26, 2026 08:51:45965
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 26, 2026 08:51:34Malegaon, Maharashtra:नाशिकच्या बागलाण तालुक्यातील मोरेनगर गावातील शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी प्रभु श्रीराम नवमी निमित्ताने रामफळावर प्रभु श्रीराम यांचे चित्र साकारले तसेच पानावर श्रीराम लिहिले.
1089
Report