Back
पेट्रोल पंप पर लंबी कतारें, खुले ड्रम में पेट्रोल–डिझेल भरना जीवन के लिए खतरा
MNMAYUR NIKAM
Mar 26, 2026 09:16:34
Buldhana, Maharashtra
ज्वलनशील पदार्थ की मृत्यूचं आमंत्रण? पेट्रोल पंपावर नियमांची पायमल्ली, प्रशासन झोपेत आहे का?
पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची केवळ एक 'अफवा' पसरली आणि संपूर्ण गाव जणू पेट्रोल पंपावर धावून गेला आहे. ही धक्कादायक घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील आंबे टाकळी या गावची... पण धोकादायक बाब म्हणजे, इंधन भरण्याच्या नादात नागरिक आपल्या जीवाशी खेळ करत असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळतंय.
बुलढाणा जिल्ह्यातील आंबे टाकळी येथे पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र, कहर म्हणजे अनेक नागरिक चक्क झाकण उघडे असलेल्या बॅरलमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरून ते उघड्यावर घरी घेऊन जात आहेत. ज्वलनशील पदार्थ अशा प्रकारे उघड्या बॅरलमध्ये नेणं म्हणजे चालत्या-फिरत्या बॉम्बला आमंत्रण देण्यासारखं आहे. किरकोळ ठिणगी पडली तरी भीषण स्फोट होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते, याचं भानही या नागरिकांना उरलेलं नाहीये.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 26, 2026 10:36:490
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 26, 2026 10:32:560
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 26, 2026 10:22:06843
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 26, 2026 10:04:431050
Report
KPKAILAS PURI
FollowMar 26, 2026 10:03:541058
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 26, 2026 10:00:53999
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 26, 2026 09:51:41906
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 26, 2026 09:51:041063
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 26, 2026 09:30:591028
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 26, 2026 09:16:501085
Report
PNPratap Naik1
FollowMar 26, 2026 09:07:431068
Report
JMJAVED MULANI
FollowMar 26, 2026 09:06:311061
Report
KJKunal Jamdade
FollowMar 26, 2026 08:51:45965
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 26, 2026 08:51:34Malegaon, Maharashtra:नाशिकच्या बागलाण तालुक्यातील मोरेनगर गावातील शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी प्रभु श्रीराम नवमी निमित्ताने रामफळावर प्रभु श्रीराम यांचे चित्र साकारले तसेच पानावर श्रीराम लिहिले.
1089
Report