Back
औरंगाबाद खंडपीठ: प्रशासक सरपंच को दैनंदिन कार्यों की अनुमति; आगे सुनवाई तय
VKVISHAL KAROLE
Mar 26, 2026 10:04:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
राज्यात सुमारे 14500 ग्रामपंचायतीच्या मुदत संपल्या आहेत, तिथं प्रशासक म्हणून सरपंच यांचीच निवड करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते, ज्या ठिकाणी सरपंच हाच प्रशासक आदेश लागू झाले नाहीत, तिथं आता सरपंच याना पदभार देऊ नये आणि जिथं चार्ज घेतला तिथं आर्थिक व्यवहार करण्यास मनाई आहे असे कोर्टाने सांगितले होते, त्यानंतर काही हस्तक्षेप अर्ज कोर्टात आले होते त्यानंतर कोर्टाने निकालात काही सुधारणा केल्या, सुधारित आदेशात कोर्टाने प्रशासक सरपंच याना दैनंदिन अत्यावश्यक व्यवहार करण्यास कोर्टाने मुभा दिली आहे, जिथं कारभार सरपंच यांनी हाती घेतले आहे तिथं करार करण्यात येऊ नये असे सांगितले तसेच दैनंदिन अत्यावश्यक कारभार करण्यास मुभा दिली आहे, पुढच्या सुनावणीत सगळे अर्ज एकत्र करून एक ठिकाणी मुख्य न्यायाधीश यांच्या समोर सुनावणी होईल असेही औरंगाबाद खंडपीठाने सुधारित आदेशात म्हटले आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 26, 2026 11:20:110
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 26, 2026 11:01:45884
Report
ABATISH BHOIR
FollowMar 26, 2026 11:01:15884
Report
UPUmesh Parab
FollowMar 26, 2026 11:00:34878
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 26, 2026 10:36:491068
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 26, 2026 10:32:56971
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 26, 2026 10:22:061021
Report
KPKAILAS PURI
FollowMar 26, 2026 10:03:541074
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 26, 2026 10:00:531080
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 26, 2026 09:51:411083
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 26, 2026 09:51:041063
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 26, 2026 09:30:591040
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 26, 2026 09:16:501085
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 26, 2026 09:16:341006
Report