Back
वाशिम में NH-61 से जुड़ते सड़क निर्माण में गड़बड़ी, नागरिक नाराज़
GMGANESH MOHALE
Feb 04, 2026 05:08:17
Washim, Maharashtra
वाशिम शहरातून जाणारा अकोला ते नांदेड राष्ट्रीय मार्गाला जोडणारा रस्ता सध्या नागरिकांसाठी मोठा धोका ठरत आहे. राष्ट्रीय महामार्ग ६१ शी जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रस्त्याच्या भरावासाठी मोठ्या प्रमाणात काळी माती वापरली जाते असल्याने हा रस्ता टिकणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. वारंवार तक्रारी करूनही जिल्हा प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. महामार्गविभागाने तातडीने तांत्रिक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करून रस्त्याचे काम दर्जेदार करण्यात येईल अशी मागणी होत असून परिसरातील नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 04, 2026 06:33:540
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 04, 2026 06:18:220
Report
AKAMAR KANE
FollowFeb 04, 2026 06:15:560
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 05:31:540
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 04, 2026 05:31:370
Report
AKAMAR KANE
FollowFeb 04, 2026 05:00:300
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 04, 2026 04:50:050
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 04, 2026 04:49:250
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 04, 2026 04:46:280
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 04, 2026 04:19:150
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 04, 2026 04:18:430
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 04:15:550
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 04, 2026 04:06:490
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 04, 2026 04:06:000
Report