Back
राष्ट्रवादी प्रवक्त्या सायली दलवी ने पार्थ पवार के गुणों पर उठाए सवाल
PPPRAFULLA PAWAR
Feb 25, 2026 06:20:50
Chendhare, Maharashtra
राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सायली दळवी यांचं अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर. ज्यांना अजित दादा कळले नाहीत त्यांना पार्थ पवार कसे कळणार?
अँकर - अंजली दमानिया यांना ओबेनसिव ऑप्शन्सिव्ह अँगार नावाचा आजार जडलाय. ज्यांना अजित पवार यांच्या कामाचे योगदान, त्यांची गुणवत्ता कळली नाही त्यांना पार्थ पवारांची गुणवत्ता, जनाधार कसा कळणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सायली दळवी यांनी उपस्थित केलाय. पार्थ पवार यांना state सभेवर पाठवण्यास आक्षेप घेत त्यांचं सामाजिक योगदान काय असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला होता. त्यावर त्यांनी दळवी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पार्थ पवार यांची गुणवत्ता तुम्हाला सांगणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे असही दळवी म्हणाल्या.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 25, 2026 09:19:030
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 08:51:120
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 25, 2026 08:50:490
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 08:50:350
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 25, 2026 08:50:050
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 08:34:190
Report
AKAMAR KANE
FollowFeb 25, 2026 08:30:390
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 25, 2026 08:09:070
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 25, 2026 07:52:390
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 25, 2026 07:49:080
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 25, 2026 07:19:530
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 25, 2026 07:19:210
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 25, 2026 07:04:590
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 25, 2026 07:01:490
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 06:46:210
Report