Back
वाईन आयात शुल्क में बदलाव की बहस: किसानों उद्योग के लिए नीति की मांग
SKSudarshan Khillare
Feb 25, 2026 07:52:39
Yeola, Maharashtra
यूरोपीय महासंघ, ऑस्ट्रेलिया, कॅनडा और यु के यासह इंटरनॅशनल देशातील वाईनवरील सध्याचे 150 टक्के आयात शुल्क काही देशांसाठी 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विचार सुरू असून अमेरिकेसोबतही तत्सम धोरण राहण्याची शक्यता असल्याने वाईन उद्योजकांची डोकेदुखी वाढली आहे भारत–अमेरिका वाईन आयात कराराच्या पार्श्वभूमीवर भारताच्या वाईन धोरणात बदल करताना स्थानिक शेतकरी, द्राक्ष शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली असून भारतामध्ये उत्पादन न होणाऱ्या प्रीमियम व महागड्या वाईनवरील शुल्क कमी करण्यास हरकत नसली, तरी स्वस्त वाईनवर 150 टक्के शुल्क कायम ठेवावे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांच्या हितासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पाच ते सहा खासदारांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडेही शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे मांडले आहेत वाईन उद्योगाच्या विकासासोबतच स्थानिक शेतीचे संरक्षण करणारे संतुलित व सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी अखिल भारतीय वाईन उद्योग महासंघाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी सांगितले
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 11:03:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 25, 2026 10:21:310
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 10:20:170
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 25, 2026 10:01:490
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 25, 2026 10:00:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 25, 2026 09:52:280
Report
PNPratap Naik1
FollowFeb 25, 2026 09:43:080
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 09:36:410
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 09:32:450
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 25, 2026 09:19:030
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 08:51:120
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 25, 2026 08:50:490
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 08:50:350
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 25, 2026 08:50:050
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 08:34:190
Report