Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
अंबादास दानवे के आरोपों पर संदीपन भुमरे का जवाब: 1150 करोड़ hibanama पर बहस
VKVISHAL KAROLE
Feb 25, 2026 07:01:49
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर. - मी आज- उद्यमध्ये अंबादास दानवे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार - केलेल्या आरोपाचे दानवेनि उत्तर द्यावे, खासदार संदिपान भुमरे यांचे दानवेंना आव्हान - मी कधीही पत्रकार परिषद घेत नाही. मात्र माझ्यावर वारंवार खोटे आरोप होत असल्याने मी आज माध्यमांसमोर आलो आहे. - 1150 कोटी हा भाव कोणी काढला. कोणत्या आधारे आमच्यावर आरोप केले आहे. - यापूर्वी आ.विलास भुमरे यांना मारहाण झाल्याचा खोटा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. त्या प्रकरणी अब्रु नुकसानीचा दावा यापूर्वी दाखल आहे. त्याची पुढील तारीख 27 आहे. - आज मी वकीलकडे जाणार आहे.आता माझ्यावर अंबादास दानवे यांनी जो आरोप केला आहे. त्यांच्यावर मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. - माझ्या चालकाने जर चुकीचे केले असेल तर त्यावर करावी करावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. - काल जे माझ्यावर आरोप झाले, चालकावर झाले. ते माध्यमातून कळले. - त्यामध्ये असे सांगितले की जावेद यांनी1150 कोटीचा हिबानामा केला आणि तो माझा चालक आहे. माझा चालक आहे हे मी नाकारत नाही. अंबादास दानवे यांनी माहिती घेऊन आरोप करायला पाहिजे होते. ती कोण महिला आहे. तिला मी आणि माझा चालक ओळखत नाही. - माझ्या चालकाची जन्मतारीख 1984 आहे आणि हिबानामा 1971 मधे झाला आहे. त्यावेळी जावेद हा जगात होता ka? - बाई ही हिंदू आहे. जमीन मुस्लिम व्यक्तीची असल्याने हीबानामा होत नाही. - जर शासकीय यंत्रणेचा गैर वापर झाला असेल तर प्रकारांची चौकशी करा. - माझा या प्रकरणात काहीही संबंध नाही. - 174 हा गट क्रमांकच नाही. 154 गटाचे वाद सुरू आहे. त्याचे पैशे कोर्टात जमा आहे. गट फक्त 171 पर्यंतच आहे. मग 174 चा हिबानामा कसा होऊ शकतो. आणि जे 154 गटाचे कोर्टात वाद आहे.ते लोक पण वेगळे आहेत. - अंबादास दानवे हे खोटे बोलतात, त्यांच्यावर या अगोदरच अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. अंबादास दानवे यांचे संतुलन बिघडले आहे. जिल्हा हातातून गेला, आता ते आमदारही होत नाही. विरोधी पक्ष नेत्याच्या लवाजमाची सवय त्यामुळे त्याचं संतुलन बिघडले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 25, 2026 08:09:07
Latur, Maharashtra:मराठवाडा में अवकाळीचा तडाखा… हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान. एकट्या लातूर जिल्ह्यात तब्बल १५ हजार हेक्टरवरील शेती बाधित. वादळ, पाऊस आणि गारपिटीचा चांगलाच तडाखा मराठवाड्यात. लातूरसह बीड, परभणी, नांदेड, धाराशिव और हिंगोली जिल्ह्यात अवकाळीने नुकसान. हाता-तोंडाशी आलेली पिकं क्षणात जमीनदोस्त; गहू, ज्वारी आडवी पडली, हरभरा भिजला. जिल्ह्यांत हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त. पंचनाम्याचे आदेश दिले, पण शेतकरी पंचनाम्याची प्रतीक्षा. रंगराव काळे (कारला, लातूर) यांच्या पेरणीसाठी पैसे नसल्याने पत्नीच्या कानातील झुमके विकून शेतीची मशागत केली; पेरणीनंतर अवकाळी पावसाने नुकसान. पिके उद्ध्वस्त, आणखी प्रश्न तेच — शिक्षणाचा खर्च, घर चालवणे, पुढची पेरणी कशी करायची. पंचनामे तात्काळ करावे आणि मदत तात्काळ द्यावी अशी मागणी. जिल्हानिहाय नुकसानाचा प्रारम्भिक अंदाज: परभणी 4900-5000 हेक्टर, नांदेड 70-80, लातूर 15000-15119, बीड 3400-3409, धाराशिव 40-50. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत; मदतची घोषणा झाली असली, प्रत्यक्ष पंचनामे आणि मदत कधी मिळेल हा सवाल.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 25, 2026 07:52:39
Yeola, Maharashtra:यूरोपीय महासंघ, ऑस्ट्रेलिया, कॅनडा और यु के यासह इंटरनॅशनल देशातील वाईनवरील सध्याचे 150 टक्के आयात शुल्क काही देशांसाठी 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विचार सुरू असून अमेरिकेसोबतही तत्सम धोरण राहण्याची शक्यता असल्याने वाईन उद्योजकांची डोकेदुखी वाढली आहे भारत–अमेरिका वाईन आयात कराराच्या पार्श्वभूमीवर भारताच्या वाईन धोरणात बदल करताना स्थानिक शेतकरी, द्राक्ष शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली असून भारतामध्ये उत्पादन न होणाऱ्या प्रीमियम व महागड्या वाईनवरील शुल्क कमी करण्यास हरकत नसली, तरी स्वस्त वाईनवर 150 टक्के शुल्क कायम ठेवावे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांच्या हितासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पाच ते सहा खासदारांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडेही शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे मांडले आहेत वाईन उद्योगाच्या विकासासोबतच स्थानिक शेतीचे संरक्षण करणारे संतुलित व सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी अखिल भारतीय वाईन उद्योग महासंघाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी सांगितले
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 25, 2026 07:49:08
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Mother Feed on - 2C ----------------------------------- Anchor - नवजात बाळाची जबाबदारी आणि शिक्षणाची ओढ याची प्रचिती देणारे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. प्रसूतीच्या अवघ्या चार दिवसानंतर एक माता बारावीची परीक्षा देत आहे. Vo - प्रसूती अवघ्या चार दिवसात शरीराची साथ नसताना केवळ प्रबळ इच्छाक्तीच्या जोरावर एक माउली बारावीची परीक्षा देऊन शिक्षण थांबणार नाही असा संदेश देत आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर बाळंतीन महिलेने किमान सात दिवस तरी घराबाहेर पडू नये असे म्हणतात. परंतु शिक्षण घेण्याची तळमळ, शिक्षणाची प्रबळ जिद्द आणि परिस्थितीवर मात करण्याची ताकद असेल तर कोणतेही स्वप्न अपूर्ण राहत नाही याचे प्रेरणादायी उदाहरण नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे. नांदेडमधील बसवेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शीतल चित्ते या तरुणीने प्रसूतीनंतर अवघ्या चार दिवसांत बारावीच्या बोर्ड परीक्षेला हजेरी लावून अनेकांसमोर आदर्श निर्माण केलाय. 6 फेब्रुवारी रोजी शीतलची प्रसूती झाली. 10 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षा कशी द्यावी असा प्रश्न शीतल समोर होता. पण नुकत्याच प्रसूती झालेल्या अवस्थेतही शीतल ने परीक्षा देण्याचा ठाम निर्णय घेतला. अवघ्या चार दिवसांच्या बाळाला सोबत घेऊन त्या परीक्षा केंद्रावर दाखल झाल्या. परीक्षा केंद्रावर उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. पती, कुटुंबीयांनीही त्यांना भक्कम साथ दिली. शीतल यांचे स्वप्न पुढे शिक्षण पूर्ण करून शिक्षक होण्याचे आहे. Byte - शीतल चित्ते Vo - शीतलची जिद्द पाहून परीक्षा केंद्र असलेल्या पीपल्स महाविद्यालयानेही पुढाकार घेत परीक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. लहान बाळासाठी एक खोलीत पाळणा ठेवला. शीतल साठी स्वतंत्र्य कक्षात पेपर देण्याची व्यवस्था केली. Byte - शिवशंकर भानेगावकर, प्रभारी प्राचार्य, पीपल्स महाविद्यालय. Vo - शीतलची शिक्षणासाठीची अफाट जिद्द, शिक्षणासाठीची तळमळ समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 25, 2026 07:19:53
Shirur, Maharashtra:गेली काही दिवसापासून कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय, सध्या कांद्याला किलोला ८ ते १२ रुपये पर्यंतचा बाजार मिळत असल्याने केलेला खर्च हि निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झालेत. मागील वर्षी ही वखारीत साठवलेल्या कांद्याला बाजार भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकय्रांना मोठा तोटा सहन करावा लागला होता तर या वर्षी हि वातावरणातील बदलामुळे कांद्याचे उत्पादन घटल्याने आणि कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकय्रांना मोठा तोटा सहन करावा लागतोय याचाच लोणी बाजार समितीतून आढावा घेतलाय.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 25, 2026 07:19:21
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 25, 2026 07:04:59
Akola, Maharashtra:राज्य में अकोला जिल्ह्यासह एकच खळबळ उडाली आहे. अकोला पश्चिम के काँग्रेस विधायक साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या शुभम लोणकर यांच्या नावाने हा कॉल आला होता. या घटनेमुळे आता आमदारांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्यात अकोला जिल्ह्यात बिश्नोई गँगचे जाळे पसरत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अकोला पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना शुभम लोणकर या व्यक्तीकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप कॉलद्वारे आमदार साजिद खान पठाण यांना फोन करण्यात आला. हा कॉल बिश्नोई गँगच्या शुभम लोणकर याच्या नावाने करण्यात आला असून, १० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी सुद्धा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित कॉल कॅलिफोर्नियाहून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. साजिद खान पठाण, काँग्रेस आमदार. साजिद खान पठाण यांना मिळालेल्या या धमकीनंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ केली आहे. पठाण यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, ही सुरक्षा अपुरी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) संघटक सचिव जावेद झकेरिया यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पठाण यांना 'वाय प्लस' (Y+) सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. आमदारांनाच सुरक्षित वाटत नसेल, तर सामान्यांचे काय, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर पोलीस administration सतर्क झाले असून कॉलचा तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. राजस्थान आणि इतर राज्यांमधील बिश्नोई गँगच्या हालचालींचाही मागोवा घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आमदार साजिद खान पठाण आणि धमकी देणाऱ्या शुभम लोणकर यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या संभाषणात समोरची व्यक्ती "मी शुभम लोणकर बोलतोय" असे सांगत दोन दिवसांत १० कोटी रुपये देण्याची मागणी करत आहे. धमकी देताना बाबा सिद्दिकी यांच्या प्रकरणाचे उदाहरण देऊन भीती घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. "आज नाही तर उद्या, तुम्हाला किंवा तुमच्या निकटवर्तीयांना उडवून देऊ," अशी टोकाची धमकी या कॉलमध्ये देण्यात आली आहे. या सर्व प्रकारानंतर अकोला पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. अकोला मध्ये राज्यात लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे? असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 25, 2026 06:46:21
Malegaon, Maharashtra:पॅकेज स्टोरी: विशाल मोरे, मालेगाव - मालेगाव महानगर पालिकेच्या विद्युत विभागात सामूहिक नमाज पठणाची शहरात चर्चा - व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.. - सदर प्रकरणाची किरीट सोमय्या यांच्या कडून दखल, दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन.. मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी त्यांच्या प्रभागात लाईट नसल्याकारणाने वारंवार महानगर पालिकेला निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती. तेव्हा त्यांनी आणि तेथील नागरिकांनी मनपाच्या विद्युत विभागातच ठिय्या मांडला आणि रमजानचा महिना असल्याने सायंकाळची नमाजाची वेळ झाल्याने त्यांनी त्या विद्युत विभागाच्या कार्यालयातच नमाज पठण केल्याने हा आता शहरात चर्चेचा हा विषय बनला असून त्याचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाइट: लुकमान कमाल, लोकसंघर्ष समिती अध्यक्ष VO 2: सदर प्रकरणाची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दखल घेत शासकीय इमारतीत जे नमाज पठण झाले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्या विभागातील अधिकारी कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करा अशा मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहे. बाइट: किरीट सोमय्या, भाजप नेते VO 3: विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, हिंदू कर्मचारी पूजा करतात किंवा मुस्लिम नमाज पठण करतात हा विषय नसावा बाइट: अस्लम शेख, काँग्रेस नेते VO 4: दरम्यान मालेगाव हे काही ना काही कारणास्तव आता राज्यात चर्चेत येत आहे आता पुन्हा शासकीय कार्यालयात नमाज पठण झाल्याने नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे... विशाल मोरे, झी मीडिय मालेगाव
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 25, 2026 06:31:22
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 25, 2026 06:20:50
Chendhare, Maharashtra:राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सायली दळवी यांचं अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर. ज्यांना अजित दादा कळले नाहीत त्यांना पार्थ पवार कसे कळणार? अँकर - अंजली दमानिया यांना ओबेनसिव ऑप्शन्सिव्ह अँगार नावाचा आजार जडलाय. ज्यांना अजित पवार यांच्या कामाचे योगदान, त्यांची गुणवत्ता कळली नाही त्यांना पार्थ पवारांची गुणवत्ता, जनाधार कसा कळणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सायली दळवी यांनी उपस्थित केलाय. पार्थ पवार यांना state सभेवर पाठवण्यास आक्षेप घेत त्यांचं सामाजिक योगदान काय असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला होता. त्यावर त्यांनी दळवी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पार्थ पवार यांची गुणवत्ता तुम्हाला सांगणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे असही दळवी म्हणाल्या.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 25, 2026 05:46:58
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील राजुर येथून निघालेला लॉन्ग मार्च दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू झाला आहे राजूर येथून निघून अकोले येथे मुक्काम केल्यानंतर आज संगमनेर येथे हा मोर्चा पोहोचणार आहे हजारोंच्या संख्येने लाल बावटा हातात घेऊन आदिवासी, शेतकरी आणि कामगार या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले आहेत काल दहा हजाराच्या आसपास असलेल्या मोर्चेकर्‍यांची संख्या आज वाढण्याची शक्यता आहे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी लाँगमार्च काढण्यात आला आहे दरम्यान सरकारकडून लाँगमार्चची दखल घेण्यात आली असून आज मंत्रालयात येथे विविध खात्यांचे मंत्री आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे बैठकीसाठी किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वात आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेने रवाना झालं आहे मात्र एकीकडे सरकारशी चर्चा, तर दुसरीकडे मोर्चा सुरू राहणार असल्याचं डॉक्टर नवले यांनी म्हटल आहे
0
comment0
Report
Advertisement
Back to top