Back
मालेगांव विद्युत विभाग में नमाज पठण पर बहस, वीडियो वायरल
VNVishal Nagesh More
Feb 25, 2026 06:46:21
Malegaon, Maharashtra
पॅकेज स्टोरी: विशाल मोरे, मालेगाव
- मालेगाव महानगर पालिकेच्या विद्युत विभागात सामूहिक नमाज पठणाची शहरात चर्चा
- व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..
- सदर प्रकरणाची किरीट सोमय्या यांच्या कडून दखल, दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन..
मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी त्यांच्या प्रभागात लाईट नसल्याकारणाने वारंवार महानगर पालिकेला निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती. तेव्हा त्यांनी आणि तेथील नागरिकांनी मनपाच्या विद्युत विभागातच ठिय्या मांडला आणि रमजानचा महिना असल्याने सायंकाळची नमाजाची वेळ झाल्याने त्यांनी त्या विद्युत विभागाच्या कार्यालयातच नमाज पठण केल्याने हा आता शहरात चर्चेचा हा विषय बनला असून त्याचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बाइट: लुकमान कमाल, लोकसंघर्ष समिती अध्यक्ष
VO 2: सदर प्रकरणाची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दखल घेत शासकीय इमारतीत जे नमाज पठण झाले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्या विभागातील अधिकारी कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करा अशा मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहे.
बाइट: किरीट सोमय्या, भाजप नेते
VO 3: विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, हिंदू कर्मचारी पूजा करतात किंवा मुस्लिम नमाज पठण करतात हा विषय नसावा
बाइट: अस्लम शेख, काँग्रेस नेते
VO 4: दरम्यान मालेगाव हे काही ना काही कारणास्तव आता राज्यात चर्चेत येत आहे आता पुन्हा शासकीय कार्यालयात नमाज पठण झाल्याने नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे... विशाल मोरे, झी मीडिय मालेगाव
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 25, 2026 08:09:070
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 25, 2026 07:52:390
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 25, 2026 07:49:080
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 25, 2026 07:19:530
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 25, 2026 07:19:210
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 25, 2026 07:04:590
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 25, 2026 07:01:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 25, 2026 06:31:220
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 25, 2026 06:21:120
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 25, 2026 06:20:500
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 25, 2026 06:16:26Amravati, Maharashtra:अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिस दलात भरती प्रक्रियेला सुरुवात; पहिल्या दिवशी 819 महिलांची शारीरिक मैदानी चाचणी पडली पार
0
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 25, 2026 05:46:580
Report
APAMOL PEDNEKAR
FollowFeb 25, 2026 05:32:590
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 05:30:230
Report