Back
मानगांव बायपास निर्माण में स्थानीय विरोध से देरी, कर्मियों पर मारपीट; सहयोग की अपील
PPPRAFULLA PAWAR
Feb 24, 2026 06:15:38
Chendhare, Maharashtra
माणगाव बायपासच्या कामात स्थानिकांचा खोडा; तक्रारी करून कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न; कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार समोर; एप्रिल अखेर बायपासचे काम पूर्ण करण्याचा मानस; कामात सहकार्य करण्याचं आवाहन. मुंबई गोवा महामार्गाच्या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या माणगाव येथील बायपासचे काम एप्रिल अखेर पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी वायुवेगाने काम सुरू आहे. मात्र या कामात स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात अडथळा येत असल्याची तक्रार आहे. यामुळे काम रखडण्याची शक्यता आहे. वेगवेगळी कारणे पुढं करून स्थानिकांकडून कामात खोडा घातला जात आहे, कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार देखील घडले आहेत. यापूर्वी दोन ठेकेदार जाचाला कंटाळून काम सोडून गेले आता तिसऱ्या ठेकेदाराकडून काम केले जात आहे. कामाचा उरक चांगला असला तरी स्थानिकांच्या जाचामुळे कामावर परिणाम होत आहे. चांगल्या दर्जाचे काम वेळेत व्हावे यासाठी स्थानिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowFeb 24, 2026 08:19:500
Report
UPUmesh Parab
FollowFeb 24, 2026 08:16:230
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 24, 2026 08:02:290
Report
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 08:01:390
Report
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 08:01:210
Report
APAMOL PEDNEKAR
FollowFeb 24, 2026 07:47:520
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 24, 2026 07:32:480
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 24, 2026 07:32:040
Report
AKAMAR KANE
FollowFeb 24, 2026 07:30:270
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 24, 2026 07:17:060
Report
YKYOGESH KHARE
FollowFeb 24, 2026 07:04:110
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 24, 2026 07:03:540
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 24, 2026 06:48:390
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 24, 2026 06:33:030
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 24, 2026 06:16:24Jalna, Maharashtra:जालना : थेट समृद्धी महामार्गाच्या लेणवर येऊन द्राक्षांची विक्री, जालन्यातील कडवंची गावाजवळचा घातक प्रकार समोर. हायवे पोलिस करतात काय?
0
Report