Back
हिंदी में: अहमदनगर के पाथर्डी तालुक्य की मढी यात्रा में मुस्लिम व्यापारी दुकान न लगाने पर बना विवाद
LBLAILESH BARGAJE
Feb 24, 2026 08:02:29
Ahilyanagar, Maharashtra
रिपोर्टर- लैलेश बारगजे
स्लग- mim ऑन मढी यात्रा मुस्लिम व्यवसायिक
फीड 2c
Anc:-
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढी यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना दुकान लावू न देण्यासंदर्भाते गेल्या वर्षीचाच ठराव कायम असणार आहे. या संदर्भात मढी येथील माजी सरपंच संजय मरकड यांनी भूमिका मांडल्याने आता या प्रकरणात एआयएमआयएम ने उडी घेतलीये.. एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज असरफी यांनी संजय मरकड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये.. त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. या संदर्भात प्रशासन निर्णय घेत नसून प्रशासन असमर्थ असल्याचं त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी प्रशासनावर खापर फोडत टीका केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितल आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 24, 2026 09:36:080
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 24, 2026 09:22:160
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 24, 2026 09:21:440
Report
HPHARSHAD PATIL
FollowFeb 24, 2026 09:21:190
Report
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 09:21:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 24, 2026 09:20:340
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 24, 2026 09:18:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 09:06:340
Report
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 08:30:350
Report
UPUmesh Parab
FollowFeb 24, 2026 08:19:500
Report
UPUmesh Parab
FollowFeb 24, 2026 08:16:230
Report
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 08:01:390
Report
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 08:01:210
Report
APAMOL PEDNEKAR
FollowFeb 24, 2026 07:47:520
Report