Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

वायंगणी में देव रवळनाथ के कौल पर तीन दिन तीन रात गावपळण शुरू

UPUmesh Parab
Feb 24, 2026 08:16:23
Oros, Maharashtra
शेकडो वर्षांपूर्वीपासून कोकणातील गावपळणीची परंपरा असणाऱ्या मालवण तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या वायंगणी गावात ढोलांचा गजर झाला आणि गावपळण सुरू झाली. श्री देव रवळनाथाच्या कौलाने सुमारे दोन हजार वस्तीचा गाव देवांसहित रयतेला घेऊन वेशीबाहेर तीन दिवस तीन रात्रीसाठी वास्तव्यास गेला. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली प्राचीन प्रथा आजही आधुनिकतेकडे जाणाऱ्या प्रवाहातही वायंगाणी गावातील ग्रामस्थ स्वखुशीने तेवढीच श्रद्धापूर्वक जपत आहेत. आता वेशीबाहेर गेलेल गाव हा तीन दिवस, तीन रात्री नंतर देव रवळनाथ यांच्या हुकुमाने गाव वेशीबाहेर जातो. तीन दिवसांनी गावाचे बारापाच मानकरी आणि ग्रामस्थ सकाळी गाव भरण्याचा कौल घेणार. देवाने कौल दिल्यास वेशीबाहेर गेलेला गाव परत वायंगणी गावात परतनार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Feb 24, 2026 09:36:08
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 24, 2026 09:21:44
Ambernath, Maharashtra:कल्याण–मुरबाड रोडवर भीषण अपघात ओव्हरलोड डंपरखाली दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू कल्याण-मुरबाड रोडवरील म्हारळ पाडा येथे डंपर आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक होऊन २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. वैभव साहेबराव भामरे असे मृत तरुणाचे नाव असून तो मालेगावहून आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी वरप गावी आला होता. अपघातावेळी दुचाकी ओव्हरलोड डंपर खाली आल्याने हा दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या महामार्गावर अनधिकृत आणि ओव्हरलोड डंपर दिवसभर धावत असल्याने वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. संबंधित डंपर चालकांवर आणि मालकांवर कडक कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 24, 2026 09:21:07
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिले में पंचगंगा नदी के बाद कृष्णा नदी प्रदूषण का गंभीर प्रश्न। कोल्हापूर शहर और अनेक घाटों पर flowing पंचगंगा नदी प्रदूषण का मुद्दा वर्षों से प्रमुख बना हुआ है। sewage, औद्योगिक सांडपाणी और रसायनयुक्त पानी सीधे नदी में मिलते रहने से पंचगंगे की स्थिति गंभीर हो चुकी है। पंचगंगे के समान जिले की कृष्णा नदी भी प्रदूषण के चक्र में फंसी दिख रही है। लक्षित उद्योग क्षेत्रों के कारखानों का प्रदूषित पानी सीधे कृष्णा नदी में छोड़ने की बात सामने आ रही है, जिससे खेती पर भारी नुकसान हो रहा है और पीने के पानी की आपूर्ति問題 भी गंभीर बन रही है। मछलियाँ मरने लगी हैं और नदी किनारे रहने वाले नागरिकों के स्वास्थ्य पर भी प्रभाव पड़ रहा है। अर्जुनवाड में संतप्त ग्रामस्थों ने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ के अधिकारियों को कई घंटों तक कोंड कर घातला जैसा डरावना दृश्य दर्ज हुआ है, और प्रदूषण रोकथाम के लिए कदम उठाने की मांग तेज हो चुकी है। नदी किनारे रहने वाले लोगों ने अधिकारीयों से तुरंत कार्रवाई की मांग की और दोषी उद्योगों के खिलाफ कार्रवाई, प्रदूषित पानी छोड़ना बंद करने आदि की चेतावनी दी है।Officials द्वारा आश्वासन मिलने के बावजूद प्रदर्शन जारी रहा, जबकि ग्रामीणों ने प्रदूषण करने वालों के खिलाफ ठोस कदम उठाने की मांग दोहराई। आगे की कार्रवाई में उच्च अधिकारीयों से चर्चा के बाद कारवाई होने की आश्वासन मिलते ही ग्रामस्थों ने कुछ समय के लिए राहत की सांस ली, परन्तु उन्होंने कहा कि जब तक प्रदूषण फैलाने वालों पर ठोस कदम नहीं उठेंगे, आंदोलन जारी रहेगा। आगे की बातचीत में प्रतिबंध और नियंत्रण के उपायों पर जोर दिया गया और समस्त पहलुओं पर ठोस कार्रवाई के संकेत मिलते दिखे। पंचगंगा नदी प्रदूषण मुद्दा अब कृष्णा नदी तक फैल गया है, जिससे प्रशासन के ठोस कदम उठाने की आवश्यकता बढ़ गई है ताकि जल-जंतु और मानव स्वास्थ्य को खतरा न हो।
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 24, 2026 09:20:34
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - होळी दरम्यान प्रदोष काळ आणि चंद्रग्रहण असल्याने 2 तारखेलाच होलिकादहन तर 3 तारखेलाच धूलिवंदन साजरा करा - पंचागकर्ते मोहन दाते अँकर :- होळी दरम्यान प्रदोष काळ आणि चंद्रग्रहण असल्याने हा सण नेमका कधी साजरा करायचा या संदर्भात संभ्रण निर्माण झालाय. मात्र चंद्रग्रहण, प्रदोष कालावधी, स्थिती आणि सूर्यास्ताची वेळ पाहता 2 तारखेलाच होलिकादहन आणि 3 तारखेलाच धुलिवंदन साजरा करता येईल. अशी माहिती प्रसिद्ध पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली. “या वर्षी 2 मार्च 2026 रोजी सोमवारी भद्रा असताना प्रदोष काळात होलिका दहन करावे. दुसरे दिवशी 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून मंगळवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरु होत आहे, वेधकाळात पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा-अर्चा, अभिषेक करता येईल. देवाला नैवेद्य दाखविता येईल. वेधामध्ये पूजन निषेध नाही. आपणास भोजन निषेध असल्याने नैवेद्य अगदी थोडा करावा. अशा प्रकारची कर्मे करता येत असल्याने वेधकाळात धूलिवंदन (धुळवड), रंग खेळणे हे देखील करता येईल.“ अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली. दरम्यान ”आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून १८:४८ पर्यंत ग्रहणाचा पर्वकाल आहे. काही ठिकाणी अगदी थोडावेळ पर्वकाल असल्याने त्यांनी १८:४८ नंतर फक्त मोक्षस्नान करावे. ज्यांना १५-२० मिनिटांपेक्षा अधिक पर्वकाळ मिळत आहे त्यांना सूर्यास्तानंतर स्नान करून थोडावेळ जप करून १८:४८ नंतर मोक्षस्नान करता येईल.“ अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 24, 2026 09:06:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दानवे यांची पत्र assgnment नंबर वर पाठवली आहे... उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा खासदार संदीपान भुमरे यांच्यावर कोट्यवधी च्या जमिनी बळकावली असल्याचा आरोप केलाय... त्यांचा ड्राइवर जावेद रसूल शेख यांच्या नावावर हिबनामा करून त्या जमिनीचे संपादन मूल्य 1150 कोटी रुपये हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा त्यांनी आरोप केलाय... छत्रपती संभाजी नगरात जटवाडा मध्ये 23 एकर 30 गुंठे जमीन आहे, ही जमीन महाराष्ट्र विकास मंडळाने संपादित केली आहे, या जमीनीबाबत कुणीही कायदेशीर वारसदार नव्हते ही जमीन सरकारने अधिग्रहण केली आणि समृद्धी महामार्गसाठी ही जमीन देण्याचे आदेश झाले , त्यानुसार या जमिनीचे मूल्य 1150 कोटी रुपये ठरवण्यात आले हे सगळं झाल्यावर या आतापर्यंत सरकार दरबारी कुठलीही नोंद नसणारे या जमिनीचे मालक पुढे आले आणि त्यांनी पैशांची मागणी केली, धक्काादायक म्हणजे या जमिनीच्या मूळ मालक असणारे सांगणाऱ्यानी या जमिनीचा हिबानामा (म्हणजे जमीन दुसऱ्याच्या नावावर करणे मुस्लिम पद्धतीनुसार ) जावेद रसूल शेख यांच्या नावावर केल्याचेही दावा केलाय.. 1971 ला हा हिबानामा झाला असे सांगण्यात आले , मुळात जावेद चा जन्म हा 1985 मध्ये झाला असा दावा दानवे यांनी केलाय त्यामुळं 1971 मध्ये हिबनामा त्याचा नावावर कसा होऊ शकतो असा सवाल दानवे यांच्या केलाय... याच जावेद च्या नावावर आणखी एक 400 कोटीचे हिबानामा प्रकरण आहे ते सुद्धा खासदार भुमरे यांनीच केले होते आणि आता या समृद्धी मध्ये गेलेल्या जमिनीत ही खासदार भुमरे यांनीच खेळी केल्याचा आरोप दानवे यांनी केलाय यातुन चालकाच्या नावाने 1150 कोटी हडपण्याचा भुमरे यांचा डाव असल्याचा आरोप दानवे यांनी केलाय याबाबत कागदपत्रांसह मुख्यमंत्री याना पत्र लिहले आहे आणि या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे या चौकशीतून भुमरे यांचा सगळं बाहेर येईल असा अंदाज दानवे यांचा दावा आहे..
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 24, 2026 08:30:35
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर से मुंबई मार्ग पर आठवड्यातील सातही दिवस, सकाळी और संध्याकाळी इन दोन सत्रांमध्ये Indigo कंपनीकडून विमान सेवा शुरू होणार आहे. 29 मार्चपासून कोल्हापूर ते नवी मुंबई विमानतळ, या दरम्यान Indigo कडून नवीन सेवा सुरू होण्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. रोज सकाळी 8:00 वाजता नवी मुंबई विमानतळावरून कोल्हापुरसाठी Indigoचे विमान उडान भरेल, आणि साडे9 वाजता हे विमान कोल्हापुरात बसेल. त्यानंतर सकाळी 9:35 वाजता कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान नवी मुंबई विमानतळावर 10:35 वाजता पोहोचेल. तर सायंकाळी 7:20 वाजता नवी मुंबईतून उडान घेतलेले विमान साडेआठ वाजता कोल्हापुरात येईल. त्यानंतर 8:50 वाजता कोल्हापूरून सुटणारे विमान 9:50 वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरेल. आठवड्यातील सातही दिवस Indigo विमानसेवा सुरू असल्याने कोल्हापूरातून मुंबईला जाऊन दिवसभरातील कामे पूर्ण करून पुन्हा संध्याकाळी कोल्हापूरला परत येणे शक्य होईल. कोल्हापूरकरांची एक प्रदीर्घ मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 24, 2026 08:02:29
Ahilyanagar, Maharashtra:रिपोर्टर- लैलेश बारगजे स्लग- mim ऑन मढी यात्रा मुस्लिम व्यवसायिक फीड 2c Anc:- अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढी यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना दुकान लावू न देण्यासंदर्भाते गेल्या वर्षीचाच ठराव कायम असणार आहे. या संदर्भात मढी येथील माजी सरपंच संजय मरकड यांनी भूमिका मांडल्याने आता या प्रकरणात एआयएमआयएम ने उडी घेतलीये.. एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज असरफी यांनी संजय मरकड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये.. त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. या संदर्भात प्रशासन निर्णय घेत नसून प्रशासन असमर्थ असल्याचं त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी प्रशासनावर खापर फोडत टीका केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितल आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 24, 2026 08:01:39
Kolhapur, Maharashtra:Kop Dhanjay Mahadik Byte मुद्दे ऑन कृष्णराज महाडिक निवड जगातील मोठ्या पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची वर्णी लागली त्याबद्दल आनंद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मी आभार मानतो. तो विधानसभेची तयारी करत होता, महानगरपालिका नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उतरणार होता, पण पक्षाने आदेश दिल्याने तो थांबला होता. आम्ही कुटुंब म्हणून चिंतेत होतो.. खासदाराचा मुलगा म्हणून जर थांबावा लागत असेल तर त्याचं भवितव्य काय याचा विचार करत होतो. पण भाजपा पक्ष हा दूरदृष्टी असणारा पक्ष, त्यामुळे कृष्णराज महाडिक यांची ओळख धनंजय महाडिक यांचा मुलगा म्हणून नाही हे पक्षाला लक्षात आले, त्यानंतर त्यांनी त्याची निवड केली. त्याचे सामाजिक काम, त्याचं नाव लौकिक आहे, तो युट्युबवर म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे, त्याचा खूप मोठा नेटवर्क राज्यभर आहे हे ओळखून प्रदेशाध्यक्षांनी त्याच्यावर जबाबदारी सोपावली. राज्यभर भारतीय जनता पार्टीची युवा ताकत वाढवण्यासाठी त्याचा प्रयत्न राहील याचा विश्वास. मी नेहमीच सांगत आलो तो खूप हार्डवर्कर आहे, पूर्वापर असणारा राजकीय वसा आणि वारसा याचे बाळकडू त्याला मिळाले. अनपेक्षित पणे इतकी मोठी जबाबदारी त्याला मिळाली, हे आम्हाला अपेक्षित नव्हतं. महाराष्ट्र शासनाच्या सर्व मंत्री महोदय यांच्या सोबत त्याचा संपर्क आहे. त्यातून तो लोकांची काम करत होता. प्रदेशाध्यक्ष म्हणून खूप मोठी राजकीय पायरी त्याला मिळाली. तो ते समर्थपणे पेलेल याची खात्री. कृष्णराज याच्या दृष्टीने नवी पहाट उजाडले आहे, त्यामुळे चांगला सूर्य उगवला आहे असं म्हणता येईल. ऑन कोल्हापूर जिल्हा परिषद राष्ट्रवादीची संख्या सर्वाधिक आहे, त्यामुळे मुश्रीफ साहेबांची अपेक्षा अतिशय रास्ता आहे. पण भारतीय जनता पार्टीला देखील अध्यक्ष पद मिळावं ही भाजपची भूमिका. पहिला कोणाला अध्यक्षपद हा विषय फक्त राहिला आहे. पण महायुती म्हणून आमचा समन्वय आहे. ऑन गोकुळ निवडणूक ज्या पद्धतीने नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवली. त्याच पद्धतीने गोकुळच्या निवडणुकीला सामोरे जावे अशा प्रकारची आमची भावना आहे. त्याला सर्वांचे समर्थन आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनवरोध होईल असं मला वाटत नाही. गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्याचे कोणते कारण दिसत नाही. सहकाराच्या नियमानुसार संख्या वाढ झाली आहे, काही सभासद संख्या देखील वाढली आहे. किती अपात्र होणार या संदर्भात अध्यात निर्णय झालेला नाही. गोकुळ दूध संघाच्या निवडणुक महायुती म्हणून आम्ही सामोरे जाणार आहे. ऑन शहर करवाढ अनेक वर्षानंतर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता मिळाली आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होईल, करवाढ होईल, अशा बाबी आम्ही होऊ देणार नाही. उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून महापालिकेचा कारभार चालविणार. ऑन कोल्हापुर मुंबई विमानसेवा कोल्हापूरकरांचे गेल्या अनेक दिवसांपासूनचे स्वप्न पूर्ण होत आहे. वाशीला नवीन विमानतळ झालं त्यामुळे कोल्हापूरला नवीन एअर कनेक्टिव्हिटी मिळत आहे. येणाऱ्या 2026 ऑक्टोबरच्या आत आणखी सात ते आठ विमानसेवा कोल्हापूरला मिळणार आहे. ही विमान सेवा इथल्या कृषीसाठी उद्योगासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कोल्हापुरातून कमीत कमी 15 ठिकाणी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू होईल यासाठी देखील प्रयत्न सुरू आहे. ऑन नदी प्रदूषण अमृत योजनेमधून शहर आणि गावांसाठी खूप चांगल्या योजना आहेत, जिल्हा परिषदेची सत्ता आमच्या ताब्यात आली आहे, त्यामुळे लवकरच आम्ही यावर सोल्युशन काढू. नदी हे स्वच्छ असलेच पाहिजे, त्यासाठी योजना राबवून या नद्या स्वच्छ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 24, 2026 08:01:21
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि कुंभोज मार्गावर एका लॉजने रस्त्याच्या कडेला लावलेल्या बोर्डाला धडकून दुचाकीस्वाराचा भीषण अपघात होऊन मृत्यू झालाय. या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद झाला असून दुचाकीस्वार बोर्डाला धडकून काही फुटावर फेकला गेला. सौरभ गाझी असं दुचाकी स्वाराचे नाव असून उपचार सुरू होण्याअगोदर त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल झाला असून मृत सौराभ हा गेले काही वर्षे कराडमध्ये मामाकडे राहत होता. तो दुचाकी घेऊन हातकणंगलाहून दुधगावकडे निघाला होता, याच दरम्यान लक्ष्मी मंदिराजवळ रस्त्याला लागून असलेल्या एका लॉजच्या फलकाला धडकून तो शेजारी असलेल्या झाडावर जाऊन आदळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Feb 24, 2026 07:47:52
Mumbai, Maharashtra:anchor : मुंबई मनपा मधील शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेत्य किशोरी पेडणेकर यांनी आज घाटकोपर च्या राजावाडी रुग्णालयाची पाहणी केली. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. पेडणेकर यांनी सर्व वॉर्ड मध्ये जाऊन रुग्णांशी, त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली.या वेळी त्यांनी सुरक्षा रक्षक, डॉक्टर, आणि साहित्यांची उपलब्धता या बाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राजावाडी रुग्णालयामध्ये डॉक्टर्स आणि नर्स चांगल्या पद्धतीने काम करत आहे.. सुरक्षा रक्षक वाढवणे गरजेच आहे ती दिसून येत नाही... रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी सुसज्ज हॉस्पिटल असणे गरजेचे... आरोग्य खात्यावर किती खर्च केला हे दिसलं पाहिजे.. महानगरपालिकेचे रुग्णालयाचे खाजगीकरण होता कामा नये खाजगी सारखं या ठिकाणी ट्रीटमेंट केलं जाईल खाजगीकरणाला आम्ही विरोध करू ...
0
comment0
Report
Advertisement
Back to top