Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411018

शीतल तेजवानी की गिरफ्तारी में ढिलाई: बावधन पुलिस पर राजनीतिक दबाव का सवाल

KPKAILAS PURI
Nov 10, 2025 06:48:47
Pimpri-Chinchwad, Maharashtra
शीतल तेजवानीच्या अटकेसाठी बावधन पोलिसांची दिरंगाई केली जात आहे. बावधन परिसरातील अमेडिया कंपनीशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. शीतल तेजवानीला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून पोलिसांकडून अटकेसाठी दिरंगाई केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या प्रकरणात बावधन पोलिसांकडे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाचा तपास चालू असल्याचं लक्षात येतं. त्या वेळी अजित पवारांचे पदाधिकारी आणि वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे व सुशील हगवणेला अटकेसाठी टाळाटाळ केली गेली. त्यावेळी पोलिसांवर राजकीय दबाव होता, अशाच दबावाचा आत्ता देखील संभव आहे. म्हणून शीतल तेजवानीला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अटकेची दिरंगाई केली जाते, हा प्रश्न उपस्थित केला जातो.
8
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 10, 2025 08:22:24
Pune, Maharashtra:लोणावळा नगरपरिषद निवडणुकीसाठी 15 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत तर लोणावळा नगराध्यक्षपदासाठीचे देखील नाव जाहीर करण्यात आले आहे.लोणावळा नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून राजू सोनवणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोणावळा नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली आहे. त्यामुळे लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार नसल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपने 11 उमेदवारांची यादी जाहीर करत एकला चलो रे चा नारा दिला होता. त्यामुळे आता मावळ राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील स्वबळाचा नारा देत उमेदवारांची घोषणा केली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 10, 2025 08:18:11
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते On नाशिक आघाडी - - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवरची परिस्थिती लक्षात घेऊन आमच्या त्या त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे --- नाशिक मधील काँग्रेसच्या नेत्यांनी मनसे सोबत जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तो नाशिक पुरता असे आम्ही मानतो --- स्थानिक लेव्हलवर सगळे राजकीय परिस्थिती बघून घेतलेला तो निर्णय आहे, त्यामुळे फार वाद निर्माण होईल अशी परिस्थिती नाही --- मनसे सोबत जाण्याचा किंवा न जाण्याचा ची चर्चा वारंवार केली जाते, नेत्यांनी मिळून भूमिका स्पष्ट केली आहे --- आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाना ज्यांना या निवडणुकीत आघाडी करायचा आहे त्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घ्यावा ही स्पष्ट भूमिका आहे - आमचा विरोध करण्याचा अधिकार नाही त्यांना अधिकार दिल्यावर संबंध नाही - भाजप, अजित दादा आणि शिंदे यांच्या बाबत करायचे नाही... पण बीएसपी, वंचित किंवा मनसे असेल हे जरी महाविकास आघाडीत नसले तरी त्यांच्याबरोबर युती करायला हरकत नाही अशी आमची भूमिका आहे On चिमूर एसडीपीओ कारवाई - - हा एसडीपीओ भ्रष्टाचारी माणूस आहे, चोर आहे, यांनी तिकडे धिंगाणा घातला आहे परंतु त्याला सत्तेतील एका लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद आहे - त्याची बदलीसुद्धा इशारावर करून घेतली म्हणून त्याची हिंमत वाढलेली आहे आणि तो वागतो त्याच्यावर त्वरित मी आता गृहमंत्र्याला आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहून त्यांच्यावर निलंबनाचे कारवाई त्वरित करावे अशी मागणी करणार आहे On बच्चू कडू आयोग - - निवडणूक आयोगाची भूमिका ही स्वच्छ नाही ही प्रामाणिक दिसत नाही आम्हाला धरून दिसत नाही, - मतदार नोंदणीची 25 जुलै नंतर मतदार नोंदणी करू नये, मतदार यादी काढण्यासाठी ज्यादा स्वच्छ करण्यासाठी आम्ही सांगितलं ते काहीच केलं नाही - बोगस मतदार याद्यांच्या नावावर निवडणूक असेल तर ते योग्य आहे का? बच्चू कडू जाहीर करत असेल त्यांच्याकडे काही पुरावे असतील On सुनील तटकरे - - आता सर्व भांडवलदार, जमीनदार, सुभेदार, सरदार असे मिळून झालेला हा पक्ष आहे त्यामुळे यामध्ये चढाओढ होत असते ---- एकमेकांच्या सीमेत एकमेक घुसत असतात, त्यातून त्यांचे मतभेद तयार होत असतात आणि त्यातून एकमेकांचा घात करत असतात (On मुंबई मनपा निवडणुक - ) - आमच्या मुंबईच्या नेत्यांनी ठरवल आहे की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळं कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही On नाना पटोले - - ज्यावेळी आघाडीचा धर्म पाळतो त्यावेळी कोणी कोणाला कमकुवत करण्यापेक्षा आपण कसं मजबतो याचा विचार अधिक प्रकर्षने करण्याची गरज आहे On प्रताप सरनाईक जमीन - - त्या संदर्भातील ती जमीन प्रताप सरनाईक इंटरनॅशनल स्कूल च्या नावाने घेतली आहे, शासकीय जमीन होती, आरक्षण होतं ते आरक्षण बदलल्या गेल्या आणि ती कारवाई महिना दीड महिन्यात पार पाडले गेले - सर्व जमीन त्यांच्या संस्थेला चार कोटी 78 लाख वगैरे मध्ये दिल्या गेली, मुळात असा प्रश्न आहे मंत्री म्हणून स्वस्तात स्वतःच्या संस्थेच्या नावाने ती जागा घेऊ शकतात का ? --- त्या जागेची किंमत आता बाजारभावाप्रमाणे निश्चितच 8 हजार 800 मीटरची जागा आहे, दोन एकरचा जास्त जागा आहे आणि साधारणतः 50 कोटी रुपये त्याचा एकराचा दर आताचा आहे --- --मुळात प्रश्न असा आहे की त्यांनी मंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी अशा जमिनी लाटता येतात का घेता येतात का सेल्फ इंटरेस्ट साठी हा खरा प्रश्न आहे त्याची चौकशी होणे आवश्यक आहे On अजित पवार पुणे जमीन - --- अधिकाऱ्यांनी केला असेल तर कुठला चौकात आणि कुठे फाशी द्यायची अधिकाऱ्यांना तेही सांगायला पाहिजे, मग आम्ही त्यांना फास तयार करून देतो, जो करणार आहे अजित दादांना माहीत नव्हते मग त्यांची पुत्र असू द्या किंवा त्यांच्या कोणी अधिकारी असू दे --- बिना पैशाने व्यवहार केला असेल आणि जमीन हडपणाचा जो काही प्रकार झाला, सर्व माहिती झाल्यामुळे जनतेच्या पुढे उघड झाल्यामुळे संपूर्ण प्रकरण किंवा ती जमीन परत करता आले On पार्थ -अंबादास दानवे - - दोषी तो दोषी, चोरीचा माल परत केल्यावर त्याला निर्दोष ठरवता येतं का हा खरा प्रश्न आहे, त्यामुळे चोर केली तो चोरच आहे तो कोणाचाही पुतण्या वाचा किंवा नातेवाईक असतो त्याच संरक्षण होता कामा नये On महसूल विभाग हेअरिंग पेंडींग - - महसूल मंत्र्यांना जे अधिकार आहेत ते कवासी जुडी शहरी अधिकाऱ्यात त्यामुळे अधिकाराचा वापर करून ते हेअरिंग घेतात आणि निर्णय देतात त्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात हायकोर्टात दरवाजे खुले असतात - पण अनेक वर्ष पेंडिंग असेल तर 14 पासून आतापर्यंत बारा वर्षे त्यांचेच महसूल मंत्री होते - दोन वर्ष सोडले तर 9 वर्षे त्यांचेच मंत्री महसूल् विभागात होते, बावनकुळे यांची स्पीड चांगली आहे त्यांनी तशीच स्पीड कायम ठेवावी पटापट निर्णय घ्यावे (On मुंबई महापालिका - ) - आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबईत स्वबळाचा निर्णय घेतलाय..मनसे बरोबर जाण्याचा आता तरी कुठला प्रस्ताव आणि विचार नाही.. हे स्पष्ट आहे (- On मूळ ओबीसी उमेदवारी - ) - आता मूळ ओबीसी ते शरद पवार साहेब कोणाला म्हणतात, आमचं म्हणणं आहे की मुळ ओबीसी म्हणजे बारा बलुतेदार, छोट्या छोट्या जाती आणि त्यातल्या त्यात 294 च्या सूची प्रमाणे पाहिलं तर ते मूळ ओबीसी म्हणून पण आता पवार साहेब मुळ ओबीसी कोणाला देतात आमची सुद्धा मागणी आहे मूळ ओबीसीलाल दिला पाहिजे --- तुमच्या हैदराबाद गॅझेट वापरून कुणबी- मराठा, मराठा-कुणबी असेल तर पवार साहेब त्यांना उमेदवारी देणार का ते आम्ही बघू, आता पवार साहेबांची आणि आमची भूमिका क्लियर आहे आम्ही सर्वांनी मिळून मूळ ओबीसींना न्याय दिला पाहिजे त्याचा आम्ही स्वागत करतो आणि आमची भूमिका तीच राहील On मनपा निवडणूक - - sगळीकडेच आमचे भूमिका ठरले आहे, आमचे अधिकार स्थानिक पातळीवर सोडलेले आहेत त्यामुळे ते जो निर्णय घेतील, - भाजप, शिंदे, अजित पवार यांना सोडून महानगरपालिकेमध्ये त्यांना इतर पक्षांसोबत जाण्याचा निर्णय देण्यात आला आहे एमआयएम सोबत जाता येईल समाजवादी पक्षासोबत जाता येईल केवळ त्यांनी आमची औपचारिक मान्यता घ्यावी एवढेच आम्ही ते म्हटल आहे On राज सुरक्षा - - आता ती वाढ सुरक्षेची आहे की त्यांना बंदिस्त करण्याची आहे याचा खुलासा लवकरच होईल, त्यांना भीती आहे म्हणून वाढ केले की सत्ताधाऱ्यांना भीती आहे म्हणून On मोहन भागवत - - आरएसएस भूमिका आहे कट्टर हिंदूंची आ,हे त्यांच्या माणूस इतर जात इतर धर्म त्यांना या देशात नको अशी त्यांची भूमिका दिसते त्यांनी हा देश संविधानावर चालतो हे लक्षात घेतलं पाहिजे - घटनेने सर्वांना समान हक्क दिला आहे जातीभेद किंवा धर्माबाद करून संघाची भूमिका मांडणे हे संविधानाचा अपमान आहे असं मी मानतो On शरद पवार ओबीसी उमेदवारी - - खरा ओबीसी साठी त्यांची बघायला पाहिजे, स्थानिक स्वराज्य निवडणुकीत सहा महिन्यांची मुदत वाढ देण्याची गरज नव्हती - जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र असतं ते मूळ ओबीसी - ज्याच्याकडे प्रमाणपत्र असल्यावर मूळ कसं म्हणायचं आणि खोटं कसं शोधायचं, म्हणून सरकारला आमचे विनंती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र असल्याशिवाय त्या उमेदवाराला पात्र ठरवू नये तरच यावर ओरिजनल ओबीसींना न्याय मिळेल On मुंबई bmc - - हाय कमांड बरोबर चर्चा केल्यावरच स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला आणि आमच्या लोकांनीही तेच ठरवलं आहे मुद्दे खूप आहे मुंबईची तिजोरी खाली झाली आहे मुंबईत भ्रष्टाचाराचे प्रकरण भरपूर आहेत - आता एकच विषय नाही... मुंबईच्या विकासाला आणि आर्थिक सोबत त्याला सगळे प्रकार मागच्या सरकारच्या काळात झाले आहेत आताच्या सरकारमध्ये होत आहेत - मुंबईत पाणी तुंबले, नाल्यांचा प्रश्न आहे, डिपॉझिट काढून घेतल्या गेले, अनेक प्रश्न आहेत - मित्र पक्ष प्रस्ताव आला तर याबाबत चर्चा होईल, शरद पवारांनी करून चर्चा प्रस्ताव आला तर विचार करू - आम्ही नेहमी लढत आलो आहे.. 30-35जागा निवडून येतात...महायुतीतीलही तीनही पक्ष वेगळे लढण्याची तयारी करत आहेत त्यांचे विभाजन होत नाही तर आमच्याच विभाजनाची चिंता कशाला? - मुंबई महानगरपालिकेत अजून वेळ आहे पण आम्ही सगळ्यांनी अधिकार हे स्थानिक पातळीवर दिले आहेत. त्यांच्याबरोतर चर्चा करून जे आमचे समविचारी पक्ष आहेत त्यांच्या प्रस्ताव आल्यास त्यांच्या सोबत चर्चा करू आणि निवडणुकीत आघाडी करण्याच्या वर बोलू - हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यांना संधी मिळाली पाहिजे. हा एक प्रश्न, जिंकणे हे सेकंडरी आहे. कार्यकर्त्यांना न्याय देणे हा उद्देश आहे --- स्थानिक स्वराज्य संस्थांचेही महाविकास आघाडी आहे. देशपातळीवर इंडिया आघाडी आहे त्या इंडियाकडे जे पक्ष आहे ती युती आणि आघाडी कायम आहेत ---- उद्धव ठाकरे मनसे बरोबर युती करत असतील आणि त्यांचा प्रस्ताव आला असेल तर आमचे स्थानिक नेते आहेत त्यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवू त्यांची सहमती घेऊ आणि पुढे जाऊ On विखे पाटील - - गाड्या फोडायचं नको पण एक आहे की विखे पाटलांना आजकाल फार बोलायची सवय जडली आहे. शेतकऱ्यांप्रति रोग झाल्यासारखं ते बोलत आहे --- कर्जमाफी वर बोलत असताना शेतकरी कर्ज पचवतात असेही बोलतात सोसायटी काढतात कर्जमाफीसाठी मागे लागतात शेतकरी काय भिकारी आहेत काय? - विखे पाटलांना लाज वाटत नाही का वारंवार शेतकऱ्यांचा अवमान का करतात त्यांना कोणी अधिकार दिला आणि तुमच्या बाप जाद्याचे पैसे शेतकऱ्यांनी पचवलेत का? --- दम असेल तर हमीभावाने खरेदी करा... मग शेतकरी तुमच्याकडे भीक मागणार नाही, सर्जा साठी येणार नाही.तुम्ही लुबाडायचा आणि उद्योगपतींचे घर भरायचे त्यांचे कर्ज माफ करायचे नाही आणि शेतकऱ्यांचा अवमान करायचं हे बरोबर नाही --- बच्चू कडू यांचा बोलणं वाईट आहे असं मानत नाही.. पण गाड्या फोडणे उचित नाही, शेतकऱ्यांची माती झाली आहे त्यामुळे विखे पाटलांना चिखलाचा प्रसाद द्यावा या मताचा मी आहे On नाना पटोले(हिंदी) आघाडी का धर्म लेकरं पुष्पक राव हो ऐसी भूमिका नही लेनी चाहिये On अमोल मिटकरी (हिंदी) - ही भीती फडणवीस यांना सतावत असेल, अमोल मिटकरी यांचा वक्तव्य ऐकल्यानंतर ते ते तीन दिवसांपासून झोपले नसतील, त्यासाठी त्यांना दोन वेळा गोळी खावी लागली असेल असं मी ऐकले आहे - पार्थ पवार यांच्यावर कारवाई न होण्यामागे म्हणजे फडणवीस अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याला घाबरले असतील, सरकार पडेल या भीतीपोटी हे मिटकरी यांच्या वक्तव्याने सिद्ध होत आहे
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 10, 2025 08:17:19
Amravati, Maharashtra:जो जगह जहां हमारे उम्मीदवार विजयी नहीं होंगे वहां विकास से वंचित रहना पड़ेगा. उम्मीदवार चुने न जाने पर पार्टी भी हमें निधि देकर भी उम्मीदवार चुनवाने का सवाल पूछेगी. भाजप विधायक प्रताप अडसड़ के वक्तव्य. एंकर: अभी राज्य में स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनावों की रणधूमधाम शुरू हो गई है. इसलिए मतदाताओं को अपनी तरफ खींचने के लिए हर पार्टी में चढ़ाओढ़ मची है. इस बीच भाजप के पक्ष से बावनकुळे के नेतृत्व में चांदूर रेलवे तालुक्खा चांदूर वाड़ी में भव्य कार्यकर्ता मेळावा हुआ. इस मौके पर विधायक प्रताप अडसड़ के वक्तव्य से हलचल मच गई है. जहां उम्मीदवार विजयी नहीं होंगे वहां नागरिकों को विकास से वंचित रहना पड़ जाएगा और उम्मीदवार चुने न जाएं तो पार्टी भी हमें निधि देकर क्यों उम्मीदवार चुनवाने का सवाल उठाएगी. साउंडबाइट: प्रताप अडसड़, विधायक
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 10, 2025 08:03:37
Pune, Maharashtra:स्लग:- राधाकृष्ण विखे पाटील समर्थक ऑन बच्चू कडू माजी मंत्री बच्चू कडू यांनी विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल होत. या आव्हानाला प्रति आव्हान देत विखे पाटील समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना काळे फासणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विखे समर्थक आणि भाजपचे ओबीसी जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांना थेट इशारा दिला आहे यापुढे जपून न बोलल्यास, अहिल्यानगर जिल्ह्यात पाय ठेवणे मुश्किल होईल, असा थेट इशारा देखील दादासाहेब सोनमाळी यांनी दिला आहे. यामुळे दोन्ही नेत्यांमधील आणि त्यांच्या समर्थकांमधील हा संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. बाईट:- दादासाहेब सोनमाळी, जिल्हाध्यक्ष, भाजप ओबीसी, अहिल्यानगर
4
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 10, 2025 07:58:39
Shirdi, Maharashtra:माजी खासदार सुजय विखे बाईट मुद्दे -\n\nया संपूर्ण प्रकाराबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी उत्तर दिलेलं आहे... \nवडिलांच्या वक्तव्याचा विपर्यास करून दाखवलं गेलं...\nकडू साहेबांनी जी वाक्यरचना केली त्याबाबत मी बोलणार नाही , ते जेष्ठ नेते... चिथवणीखोर वाक्य बोलून चर्चेत येणे हे योग्य नाही...\nआम्ही अतिशय संयमी राजकारणी आहोत , आम्ही कधीही कुठलाहि कायदा हातात घेतला नाही... \nआमच्या कार्यकर्त्यांनी कडू साहेबांना फोन लावला ही क्लिप माझ्याकडे आली...\n मला असं वाटतं हा वाद वाढण्यापेक्षा थांबला पाहिजे..वाद वाढवून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही...\nविखे साहेबांनी हा वाद सोडून दिलेला आहे , त्यांनी भूमिका मांडलेली आहे..\nमी आमच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती करेल , संयमाने घ्या...\nआपल्याला शेतकऱ्यांसाठी लढायचे आहे...\nदुर्दैवाने काही झालं तर पडसाद उमटतील...\n जे लोक कारखान्यावर बोलतात त्यांच्याबाबत माझं असं मत की बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन जा...\n मी राहुरीच्या सभासदांच्या वतीने शब्द देतो उद्धवजी आणि संजय राऊत जी राहुरीचा कारखाना चालवायला घेऊन टाका... \nमोबाईलच्या माध्यमातून ट्वीट करणे सोपे आहे मात्र शेतकऱ्यांसोबत बसून शेती कसने अवघड...\nजी लोकं कधी घराबाहेर आणि मुंबई बाहेर पडली नाही त्यांनी हे ज्ञान आम्हाला सांगायचं हे मला हास्यस्पद वाटतं..\nसुजय विखेंची उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया...
3
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 10, 2025 07:57:54
Pune, Maharashtra:जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाखाचा बक्षीस बच्चू कडू यांनी जाहीर केल्यानंतर राज्यात खबर उडाली आहे मात्र यावर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना तो विषय माझ्यासाठी संपला आहे असं सांगत बच्चू कडू माझे मित्र आहेत त्यांना भेटून बोलेल असं म्हटलं आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे समर्थकांनी बच्चू कडू यांच्या आव्हानाला प्रतिस्वाहन देत बच्चू काडू यांची यांची गाडी फोडणाऱ्यांना बक्षीस जाहीर केला आहे यावर बोलताना देखील विखे पाटील यांनी आपल्या नेत्याबद्दल कोणी काही बोललं तर अशी प्रतिक्रिया येणं सहाजिक आहे मात्र असं कोणत्याही कार्यकर्त्यांनी करू नये असं आवाहन केलं असल्याचं म्हटलं आहे
3
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 10, 2025 07:32:55
Washim, Maharashtra:वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीनला विक्रमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी बाजार समितीत ‘बीजवाई (उन्नती)’ या वाणाला तब्बल ८,५३० रुपये प्रति क्विंटलचा उच्चांकी दर मिळाला होता. या दरवाढीमुळे वाशिमसह हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी वाशिमकडे धाव घेतली आहे. काल सायंकाळपासून बाजार समितीत ३५ ते ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली असून, परिसराबात ट्रॅक्टर आणि मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या बाजारात दरात चढ-उतार सुरू आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना नेमका किती दर मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाशिम बाजार समितीतील ही विक्रमी आवक आणि वाढता दर पाहता, आगामी दिवसांत सोयाबीन बाजाराचा कल काय राहतो, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. याचाच वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी…
4
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 10, 2025 07:15:50
Kolhapur, Maharashtra:राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धरतीवर कोल्हापुरात बांधलेल्या खासबाग कुस्ती मैदानाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. याचा निषेध म्हणून आज कोल्हापुरातील अनेक पैलवान आणि सजग कोल्हापूरकरानी एकत्र येत आंदोलन केलं. शाहू खासबाग मैदानात शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून निषेध नोंदविला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना वारंवार खासबाग कुस्त्यांचं मैदान दुरुस्त करून खेळाडूंना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळेच आज अनेक पैलवानांनी शाहू खासबाग कुस्त्याच्या मैदानाकडे धाव घेऊन अभिनव आंदोलन केलं. यावेळी कुस्तीपटू आणि कुस्ती प्रेमींनी कोल्हापूर महानगरपालिकेला दोन दिवसात मैदान सुस्थितीत करून द्यावे अशी मागणी केलीय.. अन्यथा महाराष्ट्रातील पैलवानांना एकत्र आणून मोठा लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला.
4
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 10, 2025 07:03:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद ऑन शरद पवार मूळ ओबीसी प्राधान्य.. शरद पवार यांनी केलेला वक्तव्य सहज सहजी केलं निर्णय नाही. यामुळे इतर समाजामध्ये संभ्रम निर्माण केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा निर्णयाने जातीवादाला खतपाणी मिळेल. कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका सर्व पक्षाची असावी. - मात्र संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न,त्यांना सांगायचं दुसरे असते. अशा वक्तव्यामुळे चर्चा सुरू होते. ही त्यांच्या पक्षाची भूमिका... - कोणताही टॅग निघत नसतो, जाणीवपूर्वक केलेलं विधान आहे.. ऑन सामना लेख.. - संजय राऊत यांची ताब्यात चांगली नाही. उपचार घ्या. आजार पणात मी शांत बसत नाही हे दाखवण्याचे प्रयत्न आहे. प्रकरणाच्या चौकश्या सुरू आहेत. ऑन मुंबई भाजप निवडणूक... - सर्वच पक्ष निवडणुकिच्या तयारीला लागले आहे. - युती करताना कोणत्या जागा ठेवायच्या कोणत्या द्यायचा अजून ठरले नाही. मात्र आमचे प्रयत्न महायुती असणार आहे. - प्रत्येकाने आपापली ताकद आजमावले आहे. स्थानिक नेत्यांचे मते विचारात घेऊन ठरवणार असे भाजप म्हणाले तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. अंतिम निर्णय पक्षाचे नेते घेतील. ओन वडेट्टीवार स्वबळ - वड्डेटीवर, भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यांचं तळ्यात मळ्यात चालू आहे. अनेक पक्षात अशी प्रकार घडतील. लोकशाही अपेक्षित निवडणुका होतील. ओन मोहन भागवत - मोहन भागवत यांनी केलेलं वक्तव्यात गैर काहीही नाही, त्याचा स्वागत केले पाहिजे. कटुता कमी होण्याचे संकेत होतात. ओन राज ठाकरे सुरक्षा - एखाद्या नेत्याला सुरक्षा देताना समिती ठरवत असते सुरक्षा वाढवली जाते. जाणीवपूर्क असे होत नाही. गुप्त माहितीच्या आधारावर होत असते. On कडू - बच्चू कडू लोकप्रतिनिधी राहिलेले आहे. त्यांनी असे वक्तव्य करणे, त्यांच्याकडून असे वक्तव्य अपेक्षित नाही. त्यामुळे कार्यकर्त्यात चुकीचा संदेश जातो, असे वक्तव्य थांबवले पाहिजे. ओन पणन मंत्री सुनावणी - या संदर्भात मला कल्पना नाही. जे जे खाते पक्षाकडे आहे. त्यांनी तो निर्णय घ्यायचा असे आतापर्यंत आहे.. ओन पुणे लँड - अजित दादा यांनी वारंवार खुलासे केले आहे. जे प्रश्न आहेत. ते गांभीर्याने घेतले पाहिजे. यंत्रणेने आतापर्यंत काय काय केले हे आज स्पष्ट होईल. ऑन हर्षवर्धन सपकाळ. - सपकाळ यांची बालबुद्धी आहे. मोहन भागवत काय करू शकतात, त्यांच्या नेत्यांना पण समजणार नाही. त्याचं स्थान देशात अढळ आहे. ऑन सत्तार अडचण. - अब्दुल सत्तार यांनी काय दिले मला माहिती नाही, कोर्टाचे आदेश पाहून पुढील सांगता येईल. ऑन मातोश्री... - ड्रोन चे वावडे उठवणे योग्य नाही. त्यावर पडदा पाडा, तो सर्व्हे सुरू होत.
6
comment0
Report
Advertisement
Back to top