Back
बारामती के अस्पताल का नाम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अस्पताल रखने का फैसला
JMJAVED MULANI
Mar 18, 2026 12:46:47
Rui, Maharashtra
बारामती मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव कायम... अजित दादांच्या नावाचा काढलेला अध्यादेश सरकारने घेतला मागे....
DATE 18 Mar 26
बारामती मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय सलग्न सर्वोपचार रुग्णालयास देण्यात आलेलं दिवंगत नेते अजितदादांचं नाव शासनाने अखेर मागे घेतला आहे.
या निर्णयाच धनगर समाजातील नेत्यांनी स्वागत केलं आहे. राज्य सरकारने बारामती मधील सर्वोपचार रुग्णालयाला अजितदादांचे नाव दिल, त्यानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीने नऊ मार्च रोजी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन केलं होतं. अखेर समाजाच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने हा जीआर मागे घेतला आहे.
या संदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांनी सभागृहात माहिती दिली आहे. राज्य सरकारने 13 मार्च 2026 रोजी शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सलग्न सर्वोपचार रुग्णालयासही तेच नाव देण्याचा निर्णय घेतला आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
बाईट_ नवनाथ पडळकर, भाजप नेते
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 12:48:42999
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 12:46:28993
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 18, 2026 12:43:111093
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 12:32:50965
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 12:32:281024
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 12:32:111022
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 18, 2026 12:31:571082
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 12:18:291097
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 18, 2026 12:05:291037
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 18, 2026 11:51:031041
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 11:48:221024
Report
KJKunal Jamdade
FollowMar 18, 2026 11:34:041019
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 11:30:371073
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 11:16:21996
Report