Back
तानाजी सावंत के पुतने धनंजय सावंत समेत परिवार BJP में शामिल
DPdnyaneshwar patange
Mar 18, 2026 12:05:29
Dharashiv, Maharashtra
माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंत यांना धक्का; पुतणे धनंजय सावंत यांची पत्नी मुलगा, मुलगी यांचा भाजपमध्ये प्रवेश
धनंजय सावंत यांच्या कार्यकर्त्यांचाही भाजपमध्ये प्रवेश
राज्याचे माजी आरोग्यमंत्री तसेच भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांना राजकीय धक्का बसला आहे. त्यांचे पुतणे व धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या पत्नी ज्योती सावंत यांच्यासह मुलगा, मुलगी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी धनंजय सावंत ही त्या ठिकाणी उपस्थित होते धनंजय सावंत हे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत त्यामुळे या घडामोडीला स्थानिक राजकारणात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
या प्रवेशामुळे भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. आगामी राजकीय समीकरणांवर या पक्षप्रवेशाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधी गटाकडून धनंजय सावंत निवडणूक लढवली होती
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 12:48:42800
Report
JMJAVED MULANI
FollowMar 18, 2026 12:46:47953
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 12:46:28812
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 18, 2026 12:43:11918
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 12:32:50951
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 12:32:28989
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 12:32:111010
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 18, 2026 12:31:57965
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 12:18:291060
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 18, 2026 11:51:031041
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 11:48:221024
Report
KJKunal Jamdade
FollowMar 18, 2026 11:34:041019
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 11:30:371073
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 11:16:21996
Report