Back
LPG vre price hike: Iran-Israel-US conflict hits Kolhapur taxi drivers
PNPratap Naik1
Mar 18, 2026 11:30:37
Kolhapur, Maharashtra
ANC :- आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इजराइल, अमेरिका आणि इराण मध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका सर्वच घटकांवर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.. घरगुती गॅस ग्राहक, व्यावसायिक गॅस ग्राहक यांच्याबरोबरच आता LPG रिक्षा चालक चांगलाच भरडला जात आहे.. युद्धापूर्वी 40 रुपयांचा घरात असणारा LPG गॅस आता 80 रुपये लिटर झाला आहे त्यामुळे रिक्षा चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे… मध्यपूर्वेत इजरायल आणि इराण यांच्यात वाढलेला संघर्ष… त्यात अमेरिकेची आक्रमक भूमिका… या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दरात मोठी चढ-उतार सुरू झाली आहे.. त्यामुळे जगभरातील अनेक देश इंधन तुटवडा आणि इंधन महागाईला सामोरे जात आहे.. या युद्धाचा थेट परिणाम भारतात दिसून येत आहे. घरगुती LPG इंधनांसह इतर इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एलपीजी रिक्षाला लागणाऱ्या गॅसचा तर एक प्रकारे भडकाच उडालाय. कोल्हापुरात पूर्वी 40 रुपये लिटर ने मिळणारा गॅस आता 80 रुपयांच्या घरात आला आहे. एक प्रकारे एलपीजी रिक्षा असणाऱ्या रिक्षा चालकाचे कंबरडे मोडले आहे. रिक्षासाठी वापरल्या जाणाऱ्या LPG गॅसचा दर 40 रुपयांवरून थेट 80 रुपयांपर्यंत पोहोचला आहे…युद्ध सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून दरवाढीचा सिलसिला सुरू झाला… कधी २ रुपये तर कधी थेट १० रुपयांनी दर वाढत असल्यामुळे रिक्षाचालकांची आर्थिक गणितं पूर्णपणे कोलमडली आहेत. त्यामुळेच कोल्हापूरातील रिक्षा चालकांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन एकतर एलपीजी गॅसचे दर कमी करा अन्यथा रिक्षाचे दर वाढवायला परवानगी द्या अशी मागणी केली आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 12:32:500
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 12:32:280
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 12:32:110
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 18, 2026 12:31:570
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 12:18:29594
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 18, 2026 12:05:29962
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 18, 2026 11:51:03897
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 11:48:221016
Report
KJKunal Jamdade
FollowMar 18, 2026 11:34:04994
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 11:16:21990
Report
SKShubham Koli
FollowMar 18, 2026 11:04:42998
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 10:25:121078
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 10:24:231050
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 10:24:041089
Report