Back
अकोला जिला परिषद के शिक्षक बदली घोटाला: 268 बनावट दिव्यांग प्रमाणपत्रों से घोटाला
JJJAYESH JAGAD
Mar 18, 2026 11:51:03
Akola, Maharashtra
अकोला जिल्हा परिषदेत तब्बल 268 शिक्षकांनी बदलीचा लाभ घेण्यासाठी बोगस दिव्यांग (UDID) आणि खोट्या आजारांची प्रमाणपत्रं सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.. तक्रारकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते गणेश कुरई यांनी तक्रार केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे.. माहिती अधिकारात तक्रारकर्ता कुरई यांनी ही माहिती काढली आहे.. आतापर्यंत चार शिक्षकांसह एका गट शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे.. तर इतर शिक्षकांची चौकशी सुरू आहे..
Vo 1: अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांचा बदली घोटाळा समोर आला आहे.. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ही माहिती समोर आली आहे.. माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश कुरई यांनी ही माहिती समोर आणली आहे.. त्यांनी याची तक्रार केल्यानंतर खळबळून जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणात चार शिक्षकांसह एका गट शिक्षणाधिकारी यांना निलंबित केले आहे.. शासनाचा नियम होता की याची तपासणी 'जिल्हा शल्य चिकित्सकांनी' करावी, पण अकोला प्रशासनाने या प्रकरणात तालुका स्तरावरच्या डॉक्टरांकडून (THO) करून घेतली आणि बोगस प्रमाणपत्रांना 'क्लीन चिट' दिली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अकोला जिल्हा परिषदेत झालेला शिक्षक बदली घोटाळा हा केवळ प्रशासकीय चूक नसून, तो राज्य शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून केलेला हजारो कोटींचा 'भ्रष्ट संघटित गुन्हा' असल्याचा आरोप आमदार हरीश पिंपळे यांनी मुख्य सचिव यांच्याकडे देण्यात आलेल्या तक्रार मध्ये केला आहे. या प्रकरणात 268 शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे आणि अंतराचे खोटे दाखले देऊन शासनाची फसवणूक केली आहे. या घोटाळ्याला अभय देणाऱ्या आणि दस्तऐवज लपवणाऱ्या खालील सर्व जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित व बडतर्फ करण्याची मागणीही करण्यात आली आहे..
Byte- गणेश कुरई, माहिती अधिकार कार्यकर्ते
Vo 2: दरम्यान या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर पाच जणांना निलंबित करण्यात आले असून इतरांची चौकशी सुरू असल्याचं सीईओ यांनी म्हटलं आहे..
Byte : अनिता मेश्राम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 12:48:420
Report
JMJAVED MULANI
FollowMar 18, 2026 12:46:470
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 12:46:280
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 18, 2026 12:43:11705
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 12:32:50798
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 12:32:28801
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 12:32:11818
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 18, 2026 12:31:57740
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 12:18:291042
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 18, 2026 12:05:291004
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 11:48:221024
Report
KJKunal Jamdade
FollowMar 18, 2026 11:34:041019
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 11:30:371073
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 11:16:21996
Report