Back
एक खोड डाळिंब पॅटर्न से चार राज्यों में डाळिंब उद्योग में क्रांतिकारी उन्नति
SKSACHIN KASABE
Mar 30, 2026 05:34:06
Pandharpur, Maharashtra
Anchor - महाराष्ट्रातील प्रवीण एक खोड डाळिंब लागवड पॅटर्न चार राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी स्विकारला आहे. सोलापूरच्या मोडनिंब मध्ये यशस्वी डाळिंब उत्पादक शेतकरी यांची कार्यशाळा आणि सन्मान सोहळा पार पडला
सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथील प्रवीण माने यांनी 24 वर्ष संशोधन करून प्रवीण एक खोड डाळिंब लागवडीचा पॅटर्न तयार केला. यामुळे उध्वस्त झालेल्या 80 टक्के डाळिंब बागा पुनर्जीवित झाल्या. डाळींबावर पडणारे मर , तेल्या , खोड आळी असे विविध रोग आटोक्यात आले. महाराष्ट्र सोबत गुजरात राजस्थान आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यातील शेतकऱ्यांनी एक खोड तंत्रज्ञान स्वीकारल. या नव्या डाळिंब लागवड तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली आहे.शेवाय निर्यातीचा टक्क देखील वाढला आहे. अशा यशस्वी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान प्रवीण माने यांनी केला.
-----
Byte - प्रवीण माने, संशोधक एक खोड डाळिंब तंत्रज्ञान
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowMar 30, 2026 06:53:260
Report
AKAMAR KANE
FollowMar 30, 2026 06:17:07960
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 30, 2026 05:37:051071
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 30, 2026 05:31:431064
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 30, 2026 05:17:121054
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 30, 2026 05:04:391046
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 30, 2026 04:51:59943
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 30, 2026 04:48:181022
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 04:48:011036
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 30, 2026 04:31:011016
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 04:17:461047
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 30, 2026 04:16:261075
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 04:16:091096
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 30, 2026 04:05:021087
Report