Back
धाराशिव नगरपालिका में ठाकरे सेना के नेताओं पर 250 करोड़ भ्रष्टाचार का दावा
DPdnyaneshwar patange
Dec 01, 2025 09:06:50
Dharashiv, Maharashtra
ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्ष, आमदार आणि खासदारांनी नगरपालिकेत केला २५० कोटींचा भ्रष्टाचार
शासकीय लेखा परीक्षणातून उघड : भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचा आरोप
धाराशिव मागील काळात धाराशिव पालिकेवर ठाकरे सेनेची सत्ता होती. २०१६ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत ठाकरे सेनेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, त्यांचे नेते खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी मिळून तब्बल २५० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. नगरपालिकेअंतर्गत अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहाच्या साफसफाईच्या नावाखाली लाखो रुपये हडपले आहेत., एक दोन नव्हे तर वेगवेगळ्या दोनशे प्रकरणांत तब्बल २४२ कोटींपेक्षा अधिक रूपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे शासकीय लेखापरीक्षण अहवालातून समोर आले असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून याला काय प्रत्युत्तर मिळत हे पाहावे लागेल.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 09:37:24111
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 09:37:04116
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 01, 2025 09:31:310
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 01, 2025 09:08:2950
Report
UPUmesh Parab
FollowDec 01, 2025 09:08:0877
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 09:07:4032
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 01, 2025 08:12:01134
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 01, 2025 08:08:52197
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 08:02:29174
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 01, 2025 07:52:33112
Report
ABATISH BHOIR
FollowDec 01, 2025 07:18:4890
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 07:15:40187
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 01, 2025 07:00:50249
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 01, 2025 06:47:43125
Report