Back
अजित पवार ने चाकण नगर निगम बनाने की दोबारा घोषणा की; बारामती के विकास का दावा भी तेज
HCHEMANT CHAPUDE
Dec 01, 2025 09:37:24
Chakan, Maharashtra
अजित पवार चाकण सभा पॉईंटर
- काही वर्षांनी चाकणची महानगरपालिका करावी लागणार आहे. ( अजित पवारांची पुन्हा एकदा घोषणा )
- आम्ही जाती-जातीत तेढ निर्माण करत नाही. शिव-शाहू-फुले- आंबेडकर विचारांवर चालणारे आहोत. त्यामुळं तुमचं बहुमूल्य मत आम्हाला द्या. ( जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्यांवर निशाणा )
- ज्याचं जळतं, त्याला कळतं. आपण पुणेचे, बाहेरच्यांना आपल्या समस्या कळणार नाहीत
- मी पण पुणे जिल्ह्याचा अन तुम्ही पण पुणे जिल्ह्याचा. त्यामुळं मला आपल्या प्रश्नांची जाण आहे. आता बाहेरच्या जिल्ह्याचे येतील अन आम्ही हे करु, ते करु म्हणतील. पण ज्याचं जळतं त्याला कळतं.
- *बारामतीत कसली लाट, फक्त दादा...!*
- बारामतीने मला 35 वर्षे निवडून दिलं, त्यामुळं तिथला कायापालट कसा झालाय. हे अख्खा देश पाहतोय. कसली लाट अन कसलं काय. फक्त दादा. तिथं फक्त घड्याळ दिसतं, म्हणून तिथं विकासाची गंगा वाहते.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया चाकण पुणे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 01, 2025 10:05:5693
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 01, 2025 10:05:14119
Report
MAMILIND ANDE
FollowDec 01, 2025 09:50:0295
Report
MAMILIND ANDE
FollowDec 01, 2025 09:49:4036
Report
PNPratap Naik1
FollowDec 01, 2025 09:48:5817
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 01, 2025 09:44:3132
Report
KPKAILAS PURI
FollowDec 01, 2025 09:44:0759
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 09:37:04116
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 01, 2025 09:31:3158
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 01, 2025 09:08:29124
Report
UPUmesh Parab
FollowDec 01, 2025 09:08:08118
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 09:07:40148
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 01, 2025 09:06:5094
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 01, 2025 08:12:01134
Report