Back
नांदेड में प्रेमप्रकरण में युवक की हत्या, प्रेमिका ने अंतिम संस्कार से पहले शव का विवाह करवाया
SMSATISH MOHITE
Dec 01, 2025 09:31:31
Nanded, Maharashtra
नांदेड मध्ये प्रेमप्रकरणातून सक्षम ताटे तरुणाचा खून झाला. त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिने अंत्यसंस्कारापूर्वी सक्षम ताटे याच्या पार्थिव देहाची विवाह केला. एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी नांदेडला येऊन सक्षम ताटे त्याच्या कुटुंबियांची भेट घेत घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली. सक्षम ताटे याची जातीयवादातून क्रूरपणे हत्या करण्यात आली. पोलिसांनी जो एफआयआर केला , त्यात अनेक उनिवा आहेत. त्यामुळे फिर्यादी आणि साक्षीदार यांची जबाब घेऊन दुसरा विचार दाखल करण्यात यावा अशी मागणी सदावर्ते यांनी केली. घटनेच्या दिवशी इतवारा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी धीरज کوलमवाड याने आरोपी हिमेश मामीडवार याला हत्येसाठी प्रवृत्त केले. तुझी बहीण लफडे करती , आणि त्याला मार नंतर पोलीस स्टेशनला ये असं पोलीस कर्मचारी धीरज कोमलवाड म्हणाला , त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे .. त्याला खून प्रकरणात आरोपी केल पाहिजे अशी मागणी गुणरत्न सदावर्त यांनी केली. हत्येच्या दिवशी अल्पवयीन आरोपी हिमेश मामीडवार याने आंचलला देखील धमकी दिली. त्याच्यावर देखील दुसरा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सक्षमचे आई-वडील आणि आंचल त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली. या मागण्या मान्य झाल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाणार असल्याचे सदावर्ते म्हणाले. आंचल हीच धाडस आणि प्रेम पवित्र आहे. या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहे. सक्षमचे आई-वडील आणि आँचलने मागणी केली तर , एडवोकेट गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील सरकारी वकील म्हणून खटला लढण्यास तयार आहेत , असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowDec 01, 2025 10:48:500
Report
SNSWATI NAIK
FollowDec 01, 2025 10:31:420
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 01, 2025 10:31:300
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 01, 2025 10:05:56121
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 01, 2025 10:05:14214
Report
MAMILIND ANDE
FollowDec 01, 2025 09:50:0295
Report
MAMILIND ANDE
FollowDec 01, 2025 09:49:4036
Report
PNPratap Naik1
FollowDec 01, 2025 09:48:5884
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 01, 2025 09:44:3196
Report
KPKAILAS PURI
FollowDec 01, 2025 09:44:0785
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 09:37:24111
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 09:37:04116
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 01, 2025 09:08:29124
Report
UPUmesh Parab
FollowDec 01, 2025 09:08:08118
Report