Back
शिंदे का दावा: विकास पर प्रचार, स्थानीय चुनाव में आरोप-प्रत्यारोप
VKVISHAL KAROLE
Dec 01, 2025 07:15:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया. निवडणूक आयोग रेड. चौकशी होईल त्यामध्ये एवढं सिरीयस घेण्यासारखं काही नाही. फडणवीस भेट. मी अगोदर आलो होतो मुख्यमंत्री नंतर आले, पैठणमध्ये दोघांच्याही सभा आहेत... फोनवर आमची चर्चा होत असते. आमची चर्चा रोज चालू असते. महायुती आरोप प्रत्यारोप. आरोप प्रत्यारोप मी आणि मुख्यमंत्र्यांनी केलेत का? ही स्थानिक पातळीवरील निवडणूक आहे. स्थानिक प्रश्न वेगळे असतात, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. डेव्हलपमेंट वर आमचा प्रचार सुरू आहे. निवडणुका स्थगिती. निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर निवडणुका कधीही थांबवल्या जात नाही पण यावेळेस निवडणुका थांबवल्या गेल्या त्यावर मी माहिती देतो. संजय राऊत 35 आमदार फुटणार. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रश्नावर हात जोडले आणि हसले, त्यानंतर मी त्यांच्या तब्येतीसाठी शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया दिली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 08:02:290
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 01, 2025 07:52:3382
Report
ABATISH BHOIR
FollowDec 01, 2025 07:18:4890
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 01, 2025 07:00:50192
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 01, 2025 06:47:43125
Report
MAMILIND ANDE
FollowDec 01, 2025 06:47:22118
Report
SNSWATI NAIK
FollowDec 01, 2025 06:46:5886
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 06:46:40158
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 06:46:28137
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 01, 2025 06:20:16161
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 06:19:34148
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 06:19:21180
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 01, 2025 05:48:10167
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 01, 2025 05:47:09138
Report