Back
निफाड़ के द्राक्ष किसान कैलास यादव पानगव्हाणे ने आत्महत्या की; कर्ज-माफ़ी की मांग
SKSudarshan Khillare
Nov 04, 2025 01:03:41
Yeola, Maharashtra
द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उगाव येथे ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकरी कैलास यादव पानगव्हाणे यांनी सकाळच्या सुमारास द्राक्ष बागेतच विषारी औषध घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. सततच्या पावसाने द्राक्ष हंगाम वाया गेला या विवंचनेत हे द्राक्ष उत्पादक शेतकरी होते. दरम्यान या शेतकऱ्यावर बँकेत असलेले कर्ज, हात उसने यामुळे गेल्या सात ते आठ दिवसांपासून ते नैराश्यात देखील होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. सप्टेंबर महिन्यात शासनाने द्राक्ष बागांचे पंचनामे करून तुटपुंची मदत दिली होती मात्र सरकारने आता संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी पानगव्हाणे यांच्या कुटुबाकडून होत आहे. या संदर्भात या कुटुंबीयांशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारेांनी...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowNov 04, 2025 07:36:010
Report
SNSWATI NAIK
FollowNov 04, 2025 07:35:390
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 04, 2025 07:15:390
Report
JMJAVED MULANI
FollowNov 04, 2025 07:15:120
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 04, 2025 07:03:190
Report
PNPratap Naik1
FollowNov 04, 2025 06:55:010
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 04, 2025 06:49:010
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 04, 2025 06:37:030
Report
AKAMAR KANE
FollowNov 04, 2025 06:34:230
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 04, 2025 06:34:030
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 04, 2025 06:03:470
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 04, 2025 06:03:110
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 04, 2025 05:52:530
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 04, 2025 05:50:520
Report
0
Report