Back
headline
SGSagar Gaikwad
Mar 17, 2026 09:05:55
Nashik, Maharashtra
एसटी चालक-वाहकांची अल्कोटेस्ट होणार नंतरच हाती स्टेअरिंग देणार ! अँकर प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या मद्यपी एसटी कर्मचाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आता कडक पाऊल उचलले आहे. आता चालक आणि वाहक या दोघांचीही ड्यूटी सुरू होण्यापूर्वी अल्कोटेस्ट केली जाणार आहे. या चाचणीत पात्र ठरल्यानंतरच चालकाच्या हाती स्टेअरिंग दिले जाईल. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार असून, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणाऱ्यांच्या मनमानीला चाप बसणार आहे. एसटी आगारात हजर होताच चालक आणि वाहकांना आता एका मशीनद्वारे स्वतःची तपासणी करून घ्यावी लागेल. त्यांच्या श्वासातील मद्याचे प्रमाण मोजले जाईल. ही प्रक्रिया आता दैनंदिन कामकाजाचा भाग असेल. केवळ हजेरी लावली म्हणजे काम मिळाले असे आता होणार नाही. जोपर्यंत संबंधित कर्मचारी अल्कोटेस्टमध्ये 'पास' होत नाही तोपर्यंत त्याला गाडीवर किंवा ड्युटीवर पाठविले जाणार नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowMar 17, 2026 10:23:37202
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:23:25162
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 10:19:48108
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 10:06:06995
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 10:03:58Yeola, Maharashtra:प्रहार जनशक्ती मोर्चा आंदोलन संदर्भात
913
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:03:05866
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 17, 2026 10:00:21881
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 09:56:10981
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 17, 2026 09:55:481010
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 09:54:33966
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 17, 2026 09:36:25971
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 09:32:21990
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 09:31:151000
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 09:30:561072
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 09:19:231052
Report