Back
शिरसाठ ने चव्हाण पर पैसे और एजेंसी के मुद्दे पर कड़ा हमला किया
SMSATISH MOHITE
Nov 26, 2025 10:09:22
Nanded, Maharashtra
एव्हढा पैसे कश्याला पाहिजेत, भाकरी खाता की पैसे खाता ऐसी खोचक टीका मंत्री संजय शिरसाठ यांनी माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर केली. चव्हाण यांनी मात्र यावर बोलणे टाळले. नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारणी मंडळी एकमेकांवर वैयक्तिक टीका करताना दिसताहेत.
नगरपालिका निवडणूکی मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे आता नेतेमंडळीच्या टिकेला धार येताना दिसत आहे. एकमेकांच्या कुटुंबावर टीका होताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचा मतदार संघ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील भोकर मध्ये काल सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची जाहीर सभा झाली. शिरसाठ यांनी अशोक चव्हाण यांच्या वडिल दिवंगत शंकराराव चव्हाण यांच्यावर टीका केली. शंकरराव चव्हाण नांदेडला लंडन बनवणार असे म्हणायचे पण मला तसे काही दिसले नाही असे शिरसाठ म्हणाले. तर अशोक चव्हाण यांना एवढ्या एजंसी कश्याला पाहिजेत. एव्हढा पैसा कश्याला पाहिजे भाकरी खाता की नोटा अश्या शब्दात शिरसाठ यांनी टीका केली. संजय शिरसाठ यांच्याकडे जे आहे ते सगळ्यांना माहित आहे. मैं प्रामाणिकपने काम करतो हरामाचा पैसा खात नाही असेही शिरसाठ म्हणाले.
शिरसाठ यांनी अशोक चव्हाण यांच्या वडिलांसह त्यांच्यावरही टीका केली असताना चव्हाण यांनी मात्र बोलणे टाळले. नंतर बोलतो म्हणून चव्हाण निघून गेले.
अशोक चव्हाण यांनी बोलणे टाळले असले तरी यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबदास दानवे आणि भाजपाने शिरसाठ यांना प्रतिउत्तर दिले. रुममध्ये हातात सिगारेट आणि नोटांनी भरलेली बॅग भरून असलेल्या व्हिडीओ सर्वानी पाहिलाय त्यांना असे बोलण्याचा नैतिक अधिकार आहेका असा सवाल अंबादास दानवे आणि भाजपचे नांदेड जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी उपस्थित केला.
अंबादास दानवे (दानवे यांचा byte संभाजीनगर च्या आजच्या पीसी मध्ये आहे)
नगरपालिका निवडणुकीचे वातावरण आता तापताना दिसू लागले आहे. त्यात नेतेमंडळी व्ययक्तिक टीका करून भर घालताहेत. आता मतदानाला काही दिवस शिल्लक आहेत तेव्हा आणखी कोणता नेता काय बोलतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 26, 2025 10:19:460
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 26, 2025 10:03:5582
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 26, 2025 09:37:27120
Report
PNPratap Naik1
FollowNov 26, 2025 09:33:25169
Report
ABATISH BHOIR
FollowNov 26, 2025 09:01:0288
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 26, 2025 08:58:14121
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 26, 2025 08:48:03106
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 08:47:3532
Report
PNPratap Naik1
FollowNov 26, 2025 08:33:18113
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 26, 2025 08:33:08110
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 08:32:2970
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 08:22:30148
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 26, 2025 08:22:08114
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 08:06:51139
Report