Back
नाशिक के गोविंदनगर में इलेक्ट्रिक बाइक में साप, छह घंटे चली खोज-रेस्क्यू
SGSagar Gaikwad
Nov 26, 2025 08:22:30
Nashik, Maharashtra
इलेक्ट्रिक बाईकमध्ये सापाचा थरार! तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर रेस्क्यू
अँकर -
नाशिकच्या गोविंदनगर परिसरात मंगळवारी साडेअकराच्या सुमारास सापाचा अक्षरशः थरार पाहायला मिळाला. एका सोसायटीमध्ये अचानक साप दिसल्याने रहिवासी घाबरून सुटले. प्रथम काठीच्या सहाय्याने सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यादरम्यान तो थेट एका इलेक्ट्रिक दुचाकीच्या आत शिरला… आणि मग सुरू झाला तब्बल सहा तासांचा थरार. दुचाकी मालकांनी तातडीने सर्पमित्रांना संपर्क साधला. सर्पमित्रांनी प्रयत्नांची शर्थ केली, बाईक उघडली, मेकॅनिकचीही मदत घेतली, दुचाकीच्या सर्व भागांची तपासणी करण्यात आली. पण चपळ साप खाली लपून बसल्यामुळे बाहेर काढणे अवघड झाले. सकाळी जवळपास बारा वाजता सुरू झालं रेस्क्यू ऑपरेशन अंधार पडेपर्यंत अखंड सुरूच होतं, अखेरीस सहा तासांच्या प्रयत्नानंतर सर्पमित्रांनी यशस्वीपणे सापाला सुरक्षितपणे बाहेर काढलं. साप बाहेर पडताच परिसरात उपस्थित रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.
बाईट - कल्पेश भावसार - दुचाकी मालक
बाईट - प्रतीक कदम - सर्पमित्र
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowNov 26, 2025 08:48:030
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 08:47:350
Report
PNPratap Naik1
FollowNov 26, 2025 08:33:1859
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 26, 2025 08:33:0877
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 08:32:2968
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 26, 2025 08:22:0853
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 08:06:51139
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 08:02:58157
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 26, 2025 07:38:46160
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 07:35:23169
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 07:33:10138
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 26, 2025 07:18:33231
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 26, 2025 07:17:16115
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 26, 2025 07:01:59101
Report