Back
श्रीरामपूर में कांग्रेस नेताओं पर हमला, आंदोलन तेज, कार्रवाई की मांग
KJKunal Jamdade
Nov 26, 2025 08:47:35
Shirdi, Maharashtra
काँग्रेस जिल्हाध्यक्ष अपहरण व मारहाण प्रकरण...
मारहाणीचा निषेध करत काँग्रेस पदाधिकारी आक्रमक..
श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सकाळ पासून ठिय्या आंदोलन सुरू...
काँग्रेस आमदार हेमंत ओगلے सह पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी..
हिंयानंतर बाळासाहेब थोरात आंदोलन स्थळी पोहचले
मारहाण झालेले संजय गुजर यांच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती...
श्रीरामपूर सह जिल्ह्यात दहशत पसरविण्याचे प्रयत्न
जिल्हाध्यक्षांना मारहाण करण्याची दुर्देवी घटना.. घटनेचा आम्ही निषेध करतो..
मानवतेला लोकशाहीला काळीमा फासणारी घटना..
मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस यांनी राजधर्म पाळावा...
राज्यभर गुंडांना अभय देण्याचे काम सुरू..
मुख्यमंत्री साहेब तुम्हाला कसा महाराष्ट्र पाहिजे..अमली पदार्थाने भरलेला आणि गुंड पोसलेला..
आरोपींचा मागे कोण हे शोधलं पाहिजे..
ज्यावेळी महाराजांचा पुतळा कोसळला होता तेव्हा ही कुठे होते..
खोटे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू..
महाराजांचा अपमान करणारे तर तुमच्याकडेच बसलेले..
आम्ही घाबरणारे कार्यकर्ते नाही.. लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही तयार...
या संपूर्ण प्रकाराबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील चर्चा करणार....
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची झी24तास शी बोलताना आक्रमक प्रतिक्रिया....
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केलिए आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowNov 26, 2025 08:58:140
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 26, 2025 08:48:030
Report
PNPratap Naik1
FollowNov 26, 2025 08:33:1859
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 26, 2025 08:33:0877
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 08:32:2968
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 08:22:3021
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 26, 2025 08:22:0853
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 08:06:51139
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 08:02:58157
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 26, 2025 07:38:46160
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 07:35:23169
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 07:33:10198
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 26, 2025 07:18:33231
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 26, 2025 07:17:16115
Report