Back
हिवरखेड नगरपालिका के श्रेय को लेकर फड़णवीस- पवार में जंग, जनता भ्रमित
JJJAYESH JAGAD
Nov 26, 2025 08:58:14
Akola, Maharashtra
अकोल्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीपासून नगरपरिषदेमध्ये झालेल्या बदलाने स्थानिक नागरिकांचे आयुष्य बदलले की नाही माहित नाही पण श्रेय कोणाचे यावर मात्र राज्याच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये जोरदार राजकीय कुस्ती रंगलेली पाहायला मिळाली..
काल हिवरखेड येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम शब्दांत दावा केला ,“हिवरखेड ग्रामपंचायत ही नगरपालिका करण्यातलं सर्वात मोठं पाऊल गेल्या 10 वर्षांत आम्हीच उचललं” म्हणजे नगरपरिषदेचा दर्जा मिळवून देण्याचे श्रेय आम्हालाच ,असा संदेशच त्यांनी दिला होता.मात्र आज अकोटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कमी न पडता थेट पलटवार केला.“हिवरखेड नगरपालिका होण्यासाठी आमदार Amol मिटकरी यांच्यामार्फत आम्हीच पुढाकार घेतला".
आता दोन्ही नेत्यांचे दावे ऐकून हिवरखेडकरांचा एकच प्रश्न आहे ते म्हणजे नगरपालिका झाली खरी पण श्रेय कुणाला द्यायचं?”महायुतीतच या मुद्द्यावर श्रेयवादाची लढाई तापली असून स्थानिक जनता मात्र गोंधळलेली. कोणी म्हणतं
“हिवरखेडला नगरपालिका मिळाली ही चांगली गोष्ट… पण या दोन्हांच्या भांडणामुळे आमचं मनोरंजन पक्कं होतंय”अखेर, फडणवीस की पवार ? नगरपरिषदेचं ‘श्रेय सिंहासन’ कोणाला मिळणार? यावर राजकीय रंगमंचावर सध्या रोमांचक रंगतदार मैफल रंगली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 26, 2025 09:01:020
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 26, 2025 08:48:0339
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 08:47:3531
Report
PNPratap Naik1
FollowNov 26, 2025 08:33:18111
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 26, 2025 08:33:08110
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 08:32:2968
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 08:22:30122
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 26, 2025 08:22:0891
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 08:06:51139
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 08:02:58157
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 26, 2025 07:38:46160
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 07:35:23169
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 07:33:10198
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 26, 2025 07:18:33231
Report