Back
निलंगा के रामलिंग मुदगड में भाई ने भाई की हत्या कर दी
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 22, 2026 08:32:29
Latur, Maharashtra
निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे सख्ख्या भावाकडून सख्ख्या भावाचा खून…नात्याला काळिमा फासणारी घटना उघड…. शेतजमिनीच्या वादातून झाला खून... खून करून केला अपघाताचा बनाव... पोलीस तपासातून धक्कादायक माहीती उघड… गुलाब विलास खरोसे यांचा मृत्यू प्रकरणात धक्कादायक वळण… आरोपी भाऊ उल्हास विलास खरोसे अटकेत…\nनिलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे नात्याला काळिमा फासणारी थरारक घटना उघडकीस आली आहे. शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच सख्ख्या भावाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. या घटनेत गुलाब विलास खरोसे या युवकाचा मृत्यू झाला असून सुरुवातीला हा अपघात असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. मात्र कासारशिरसी पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेला संशय बळावला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली. सखोल चौकशीनंतर हा अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपी भाऊ उल्हास विलास खरोसे याला अटक करण्यात आली आहे....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowFeb 22, 2026 10:06:180
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 22, 2026 09:02:140
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 22, 2026 08:57:270
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 22, 2026 08:53:230
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 22, 2026 08:45:260
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 22, 2026 07:34:210
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 22, 2026 07:16:360
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 22, 2026 07:03:270
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 22, 2026 06:52:240
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 22, 2026 06:48:360
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 22, 2026 06:48:230
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 22, 2026 06:48:060
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 22, 2026 05:46:580
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 22, 2026 05:45:530
Report