Back
तेलंगणा में देवजी उर्फ थिप्पीरी तिरुपति ने आत्मसमर्पण कर दिया; नक्सल आंदोलन कमजोर पड़े
AAASHISH AMBADE
Feb 22, 2026 08:57:27
Gadchiroli, Maharashtra
नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता 62 वर्षीय देवजी उर्फ थिप्पीरी तिरुपती याने तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. त्याने तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात आपल्या सहकाऱ्यांसह शस्त्र खाली ठेवल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत दोन दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस प्रशासनाने या घडामोडीला दुजोर दिलेला नसला तरी या वृत्ताचे खंडन देखील केलेले नाही. या मोठ्या घडामोडीने देशातील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याची स्पष्टता झाली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पूर्वी देशातून नक्सलवादाचे उच्चाटन करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्यानुसार देशभर अभियान राबविले जात आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये नक्सलवाद्यांचा थिंक टॅंक समजला जाणारा भूपती उर्फ सोनूदादा यांनी गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मा समर्पण केले होते. त्यानंतरच्या काळात कुख्यात नक्सल कमांडर हीडमा याचाही चकमकीत मृत्यू झाला होता. नक्षल चळवळ खिळखिळी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च नेता देवजी याला आत्मसमर्पण करण्याचा दबाव होता. त्याला यश आल्याचे समजत आहे. त्याच्यावर विविध राज्य सरकारांचे एकूण दहा कोटी बक्षीस होते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowFeb 22, 2026 10:35:300
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 22, 2026 10:20:260
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 22, 2026 10:20:050
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 22, 2026 10:06:180
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 22, 2026 09:02:140
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 22, 2026 08:53:230
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 22, 2026 08:45:260
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 22, 2026 08:32:290
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 22, 2026 07:34:210
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 22, 2026 07:16:360
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 22, 2026 07:03:270
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 22, 2026 06:52:240
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 22, 2026 06:48:360
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 22, 2026 06:48:230
Report