Back
मढी यात्रा में मुस्लिम व्यवसायियों के व्यवसाय पर नया विवाद, प्रशासन की भूमिका पर संदेह
LBLAILESH BARGAJE
Feb 22, 2026 05:46:58
Ahilyanagar, Maharashtra
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी यात्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे... मढी ग्रामपंचायतीकडून मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोधाची भूमिका कायम ठेवण्यात आली आहे... ग्रामपंचायत कडून तसा ठराव करण्यात आला आहे मात्र, देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडून मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा मुस्लिम समाजाकडून व्यक्त केली जात आहे... त्यामुळे हिंदू-मुस्लिम व्यावसायिकांच्या सहभागाच्या मुद्द्यावरून यात्रेच्या पार्श्वभूमीवर नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत....
मात्र, मागील वर्षी मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजातील व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोध दर्शवणारा ठराव घेतला होता... या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि हे प्रकरण न्यायालयातही गेले होते... अद्याप अंतिम निर्णय झालेला नसतानाही यंदाही मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करू देण्याची भूमिका माजी सरपंच तथा प्रशासक संजय मरकड यांनी पुन्हा स्पष्ट केली आहे...
गेली वर्षात मुस्लिम व्यापार्यांना विरोध करणारा ठराव 327 मतांनी हा संमत झाला होता. यात्रा उत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात जनावरांची कथन केली जाते ही कथन आता कमी झाली असली तरी काही प्रमाणात होत आहे आणि ही मुस्लिम समाजाकडून होत असल्याने मुस्लिम समाजाला व्यवसाय करू देण्याचा निर्णय योग्य असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे
मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी या भूमिकेला विरोध दर्शवला आहे... ग्रामपंचायतीची मुदत संपलेली असून सध्या प्रशासक कार्यरत असल्यामुळे संजय मरकड यांना असा निर्णय जाहीर करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला आहे... तसेच देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडून मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा मुस्लिम बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowFeb 22, 2026 07:34:210
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 22, 2026 07:16:360
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 22, 2026 07:03:270
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 22, 2026 06:52:240
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 22, 2026 06:48:360
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 22, 2026 06:48:230
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 22, 2026 06:48:060
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 22, 2026 05:45:530
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 22, 2026 05:03:560
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 22, 2026 05:01:020
Report
AKAMAR KANE
FollowFeb 22, 2026 04:47:520
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 22, 2026 04:30:390
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 22, 2026 04:03:300
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 22, 2026 04:00:450
Report