Back
मराठवाडा में असमान बरसात ने किसानों की फसलें उखाड़ दीं; मदद की मांग तेज
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 19, 2026 08:40:51
Latur, Maharashtra
मराठवाड्यावर पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा... गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान... गुढीपाडव्याच्या आनंदावर विरजण... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू... हिंगोली, बीड, लातूरमध्ये पावसाचे थैमान... उभी पिकं जमिनीवर... मराठवाड्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे... हिंगोली, बीड, लातूरसह संभाजीनगरच्या काही भागात गारपीट आणि वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे.. खास करून हिंगोली आणि लातूर जिल्ह्याला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. नव्या सुरुवातीचा, स्वप्नांना पंख देणारा आणि समृद्धीची चाहूल देणारा गुढीपाडवा सण आज साजरा होत असतानाच... अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात दुःखाचं सावट निर्माण केलं आहे... वर्षभर कष्ट करून उभी केलेली पिकं एका रात्रीत जमिनीवर आडवी झाली... नेमकी काय आहे मराठवाड्यातील परिस्थिती पाहूया ZEE 24 TAAS चा स्पेशल रिपोर्ट...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 19, 2026 10:06:160
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 19, 2026 09:48:47976
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 09:47:44996
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 09:15:23908
Report
KJKunal Jamdade
FollowMar 19, 2026 09:00:521014
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 08:16:321060
Report
JMJAVED MULANI
FollowMar 19, 2026 08:02:091045
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 19, 2026 08:00:121098
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 19, 2026 07:48:46950
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 07:47:531022
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 07:19:491081
Report
UPUmesh Parab
FollowMar 19, 2026 07:18:521094
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 19, 2026 07:16:521079
Report
UPUmesh Parab
FollowMar 19, 2026 07:16:241052
Report