Back
प्रताप सरनाईक के हाथों मिरा-भाईंदर में चैत्र नवरात्र उत्सव का भव्य आरम्भ
PTPRATHAMESH TAWADE
Mar 19, 2026 07:16:52
Mira Bhayandar, Maharashtra
मिरा भाईंदर
मिरा-भाईंदरमध्ये चैत्र नवरात्रौत्सवाचा जल्लोष मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कार्यालयात देवींची पूजा करण्यात आली
प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे आयोजित चैत्र नवरात्रौत्सवाचा आज सायंकाळी ६ वाजता मंगल नगर येथील जनसंपर्क कार्यालयातून भव्य मिरवणुकीने प्रारंभ झाला
ढोल-ताशांच्या गजरात आणि अलोट गर्दीत आई जगदंबेचे आगमन मिरवणूक निघाली त्यात स्वतः मंत्री प्रताप सरनाईक सहभागी झाले होते संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे.
१९ ते २८ मार्च दरम्यान रंगणाऱ्या या उत्सवात भाविकांना भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे.
आईच्या दरबारात सहभागी होण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदरकराना आव्हान केले आहे उत्सवाचे स्वरूप यंदा अत्यंत भव्य आणि दिव्य असणार आहे.
बाईट- प्रताप सरनाईक ,
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 08:16:32593
Report
JMJAVED MULANI
FollowMar 19, 2026 08:02:09896
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 19, 2026 08:00:12889
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 19, 2026 07:48:46909
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 07:47:53928
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 07:19:491074
Report
UPUmesh Parab
FollowMar 19, 2026 07:18:521094
Report
UPUmesh Parab
FollowMar 19, 2026 07:16:241052
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 07:01:00994
Report
JMJAVED MULANI
FollowMar 19, 2026 07:00:321050
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 19, 2026 06:48:23933
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 06:46:191083
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 19, 2026 06:33:111098
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 19, 2026 06:05:361088
Report