Back
जालना महापालिका केबिन नहीं मिलने से सभापतियों ने विभागीय केबिन कब्जा कर लिये
NMNITESH MAHAJAN
Mar 25, 2026 10:35:36
Jalna, Maharashtra
जालना : महापालिकेतील विषय समित्यांचे सभापती अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर(पॅकेज) बसण्यासाठी खुर्च्या मिळत नसल्याने सभापती हतबल सभापती, विरोधी पक्षनेत्यांना, केबिन मिळेना अँकर: जालना महापालिका अस्तित्वात येऊन आता 3 वर्ष उलटलेत. मात्र तरीही महापालिका प्रशासनाने विषय समित्यांच्या सभापती, उपसभापतीना दालनाची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे महापालिकेत बसावं तरी कुठे असा प्रश्न पडलेल्या सभापतींनी थेट त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून खुर्च्या बळकावणं सुरू केलंय. बाईट: विरेंद्र धोका, नगरसेवक, भाजपा(हिरवा शर्ट असलेले) ग्राफिक्स व्हिओ: महापालिका अस्तित्वात येऊन कुणाला केबिन मिळाली आणि कुणाला नाही यावर एक नजर टाकूयात महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्यासह भाजप गटनेते महेश निकम आणि स्वच्छता सभापती कपिल भुरेवाल यांनाच केबिन मिळालीय. स्थायी समितीचे सभापती- अशोक पांगारकर पाणीपुरवठा सभापती - पूनम स्वामी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते - कमलेश खैरे बांधकाम सभापती- माया जोशी बांधकाम उपसभापती- ऐश्वर्या आडेकर स्वच्छता आणि आरोग्य उपसभापती अनामिका पांगारकर यांच्यासह शिक्षण विभागाच्या सभापतींना केबिन मिळालेल्या नाहीत. त्यामुळे जालना महापालिकेत अधिकाऱ्यांच्या केबिन आणि खुर्च्या बळकावण्याची वेळ विषय समित्यांच्या सभापतीवर आलीय. दरम्यान, महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त नसल्यानं आयुक्तांचा अतिरिक्त पदभार हा जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्वच सभापतीसाठी केबिनची मागणी करण्यात आली असून महिनाभरात सर्व सभापती, विरोधी पक्षनेत्यांच्या केबिनची व्यवस्था होईल अशी प्रतिक्रिया स्थायी समिती सभापती अशोक पांगारकरांनी दिलीय. व्हिओ: विषय समित्यांचे सभापती, विरोधी पक्षनेमधील गटनेते, विरोधी पक्षनेते यांना केबिन न मिळाल्यानं सध्या महापालिकेत अधिकारी विरुद्ध सभापती असा सुप्त संघर्ष सुरुय. अधिकारी त्यांच्या केबिन आणि खुर्च्या सोडायला तयार नाही. आणि सभापती ऐकण्याच्या मनस्थितीत नाही अशी स्थितीय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 25, 2026 11:46:220
Report
SNSWATI NAIK
FollowMar 25, 2026 11:38:36348
Report
KJKunal Jamdade
FollowMar 25, 2026 11:23:03904
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 25, 2026 10:35:02955
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 25, 2026 10:32:581047
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 25, 2026 10:20:511067
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 10:07:231086
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 25, 2026 10:07:09985
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 10:02:511018
Report
ABATISH BHOIR
FollowMar 25, 2026 09:34:08944
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 25, 2026 09:22:55997
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 25, 2026 09:22:361026
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 09:22:091006
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 25, 2026 09:17:441084
Report