Back
पनवेल तक पहुँची खरात की संपत्ति, रिश्तेदारों के नाम पर सातबारा मामला
SNSWATI NAIK
Mar 25, 2026 11:38:36
Navi Mumbai, Maharashtra
भोंदूगिरीतून कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोप असलेल्या कॅप्टन अशोक खरात यांच्या मालमत्तेचे धागेदोरे आता पनवेलपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर सातबाऱ्याची नोंद झाल्याचे उघड झाले असून या जमीन व्यवहारासाठी कोट्यवधी रुपये दिल्याची चर्चा आहे. नोंदणी प्रक्रिया तातडीने करण्यासाठी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी यामध्ये मदत केल्याची चर्चा आहे. दरम्यान पनवेलमध्ये वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अधिक नफा मिळवण्यासाठी खरात याने गुंतवणूक केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र या व्यवहारासाठी वापरलेली कोट्यवधींची रक्कम कुठून आली याची देखिल चौकशी करण्याची मागणी होतेय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 25, 2026 12:36:44991
Report
SNSWATI NAIK
FollowMar 25, 2026 12:30:30940
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 25, 2026 12:19:04Solapur, Maharashtra:सोलापूर में बोरामणी रेलवे लाइन परिसर में PACL के बारे में प्रॉपर्टी जांच करने की कोशिश की लेकिन वहाँ कुछ नहीं मिला.
1092
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 25, 2026 12:18:10980
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 25, 2026 12:07:521034
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 25, 2026 12:05:47972
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 25, 2026 11:46:221060
Report
KJKunal Jamdade
FollowMar 25, 2026 11:23:031003
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 25, 2026 10:35:361053
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 25, 2026 10:35:02955
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 25, 2026 10:32:581051
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 25, 2026 10:20:511067
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 10:07:231086
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 25, 2026 10:07:091024
Report