Back
नाशिक के मिरगाव में भोंदूबाबा अशोक खरात के राज पर नए सवाल
KJKunal Jamdade
Mar 25, 2026 11:23:03
Shirdi, Maharashtra
नाशिक जिल्ह्यातील मिरगाव येथे भोंदूबाबा अशोक खरात याच्या साम्राज्यावर नवे प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. शिवनिका संस्थानच्या माध्यमातून उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिर परिसरात अघोरी तंत्र-मंत्र केल्याची चर्चा आधीच सुरू असताना , आता मंदिरामागील विहीर संशयाच्या केंद्रस्थानी आली आहे. फार्महाऊस आणि मंदिराच्या मधोमध असलेल्या या विहीरीजवळ भोंदूबाबा अघोरी पूजा करत असल्याची चर्चा सुरू असून पोलिसांनी व्यक्त केलेला नरबळीचा संशय अधिकच गडद होतो आहे. शेतात किंव्हा विहीरीत काही गुपित दडलं असल्याचा संशय व्यक्त होत असून पोलिस तपासाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता असून घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी घेतलाय आढावा
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 25, 2026 12:30:300
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 25, 2026 12:19:04Solapur, Maharashtra:सोलापूर में बोरामणी रेलवे लाइन परिसर में PACL के बारे में प्रॉपर्टी जांच करने की कोशिश की लेकिन वहाँ कुछ नहीं मिला.
659
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 25, 2026 12:18:10587
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 25, 2026 12:07:52995
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 25, 2026 12:05:47939
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 25, 2026 11:46:221059
Report
SNSWATI NAIK
FollowMar 25, 2026 11:38:361018
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 25, 2026 10:35:361053
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 25, 2026 10:35:02955
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 25, 2026 10:32:581051
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 25, 2026 10:20:511067
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 10:07:231086
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 25, 2026 10:07:091024
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 10:02:511018
Report