Back
अंबरनाथ-बदलापूर में पेट्रोल अफवाओं से हड़कंप, पंपों पर भीड़ बढ़ी
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 25, 2026 09:22:36
Ambernath, Maharashtra
अंबरनाथ-बदलापूरमध्ये पेट्रोलसाठी झुंबड, अफवांनी नागरिकांमध्ये घबराट
अंबरनाथ-बदलापूरमध्ये पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा
अंबरनाथ तालुक्यात काही पेट्रोल पंप बंद
अंबरनाथ तालुक्यात सध्या पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी आणि गोंधळाचे चित्र पाहायला मिळत आहे राज्यभर पसरलेल्या अफवा आणि इंधन कंपन्यांनी क्रेडिट लिमिट बंद करून तात्काळ पैसे भरण्याची अट लागू केल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
या नव्या नियमामुळे अनेक पेट्रोल पंपचालक आर्थिक अडचणीत सापडले असून त्याचा थेट परिणाम इंधनपुरवठ्यावर झाला आहे. परिणामी अंबरनाथ आणि विशेषता: बदलापूर येथे पेट्रोल साठी नागरिकांची झुंबड उडालेली दिसत आहे. बदलापूर मध्ये परिस्थिती आणखी तनापुर्ण झाली असून पुढील चार दिवस पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील विविध पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा आणि प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद असल्याचेही समोर आलं आहे. दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गरज नसताना पेट्रोल साठवू नये अस आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असलं तरी पेट्रोलचा संभाव्य तुटवडा आणि दरवाढीच्या चर्चांमुळे नागरिक पेट्रोल पंपाकडे धाव घेत असल्याने शहरात एक प्रकारे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowMar 25, 2026 10:35:360
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 25, 2026 10:35:020
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 25, 2026 10:32:580
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 25, 2026 10:20:51934
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 10:07:23978
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 25, 2026 10:07:09961
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 10:02:51958
Report
ABATISH BHOIR
FollowMar 25, 2026 09:34:08944
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 25, 2026 09:22:55974
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 09:22:091006
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 25, 2026 09:17:441084
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 25, 2026 09:06:451095
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 25, 2026 09:06:281020
Report
ABATISH BHOIR
FollowMar 25, 2026 09:06:101091
Report