Back
धुळे के स्कूल प्राचार्य ने गुं CG... शोषण, 60 लाख की धमकी देकर गिरफ्तार
PPPRASHANT PARDESHI
Nov 16, 2025 12:35:26
Dhule, Maharashtra
पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण करणाऱ्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. मुख्याध्यापकाच्या हा कारनामा एकूण पोलिसांनाही चक्रवून ठेवला होता. महिलेचा शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरलची धमकी देत या मुख्याध्यापकाने 60 लाख रुपये उकळले असून, पोलिसांनी त्या नराधम मुख्याध्यापकाला अटक केली आहे. या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडली आहे. आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन पीडित महिलेचे शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये उकळले आणि सलग दोन वर्षांहून अधिक काळ अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापक विरोधात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पश्चिम देवपूर पोलिसांनी सुकलाल बोरसे या मुख्याध्यापकाला अटक केली. महिलेने पश्चिम देवपूर पोलीस स्थानक गाठून नराधम मुख्याध्यापक विरोधात तक्रार दाखल केली, ज्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास पश्चिम देवपूर पोलिस करत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 17, 2026 09:36:250
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 09:32:210
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 09:31:150
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 09:30:560
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 09:19:23726
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 17, 2026 09:16:38849
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 09:05:551072
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 17, 2026 09:05:101017
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 09:04:18958
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 08:50:511078
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 17, 2026 08:33:17Nanded, Maharashtra:शेंगदाने खाल्यावर आरोग्यावर काय परिणाम होतो, शेंगदाने किती प्रमाणात खाल्ले पाहिजे यावर डॉ. Byte, डॉ. अनिल पाटील (BAMS, MD, DSM)
1055
Report
ABATISH BHOIR
FollowMar 17, 2026 08:22:461048
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 17, 2026 08:17:151044
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 17, 2026 08:05:151055
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 17, 2026 08:04:56968
Report