Back
Sanjay Gaikwad-Shweta Mahale clash escalates with threats allegations
MNMAYUR NIKAM
Mar 28, 2026 08:20:47
Buldhana, Maharashtra
बुलढाणा.. माहितीच्या अधिकाराचे मी हिजडे धंदे करत नाही, तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा, हे कोण करत आहे म्हणून.. आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा आमदार श्वेता महालेवर टीका.. आमचे सरळ काम आहे, छातीला छाती भिडवायचे आणि विषय खातम करायचा , मागून पाठीत खंजीर खुपसायचे आम्हाला जमत नाही .. तर आम्ही पण पाहणार , कोणाला धमकी देणार, कोणाला जेलमध्ये घालणार, आमच्या पण कानावर आहे आमदार काय करतात, मी काही घरातला आमदार नाही.. एकप्रकारे आमदार महाले यांना आव्हान दिले. Anchor - मी पण एक आमदार आहे, महाराष्ट्रात देशांत माझे नाव आहे, पण एक माणूस सांगणार नाही की आमदार गायकवाड यांचा त्रास आहे म्हणून . चिखलीच्या आमदार म्हणतात की आमदार गायकआड यांनी माहितीच्या अधिकार टाकून सरपंचावर दबाव आणून प्रवेश घेतला . मात्र माहितीच्या अधिकारासारखे मी हिजडे धंदे कधीच करत नाही. हे मी नाही करत, तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा ,कोण करता आहे ते, आमचे सरळ सरळ काम आहे , छातीला छाती भिडवायची आणि विषय खातम करायचा, मागून पाठीत खंजीर खुपसायचा आम्हाला जमत नाही.. अशाप्रकारची टीका पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी श्वेता महालेवर केली .. दोन दिवसांपूर्वााही आमदार गायकवाड यांनी आमदार महालेवर वादग्रस्त वक्तव्य केले होते.. त्याला उत्तर देत आमदार महाले यांनी सुद्धा आमदार गायकवाड हे दबाव टाकून प्रवेश करून घेत असल्याचे म्हटले होते. (1. ते 1.10 पर्यंत.. ) आम्ही चिखली मध्ये आलो ते आमचा पक्ष वाढवण्यासाठी, खासदार यांना कमी पडलेली मात्र वाढवण्यासाठी, जिल्हा परिषद चे जागा जिंकण्यासाठी. चिखली तालुक्यात माझे असंख्य नातेवाईक , पण माझ्याविषयी त्यांनी काही चागले पोस्ट केले त्याला धमकी देतात. आमच्या शिवसैनिकाला धमकी देतात. आतापर्यंत पाच सहा वेळा आमच्या शिवसैनिकांनी भाजपा आमदार निवडून आणला, आताही आणला, आणि त्याने काही काम सांगितले की त्याला म्हणताय आमच्या पक्षात प्रवेश घ्या, कोणत्याही कार्यकर्त्याने काम सांगितले की त्याला पक्ष सोडा म्हणतात. आमची बाळासाहेबांची शिवसेना आहे . शिवसेना चिरडायला निघत असेल तर आम्ही तो त्रास दूर करायला आलो आहे, विधानसभा लढायला नाही. आता आम्ही पण पाहणार , कोणाला धमकी देणार, कोणाला जेलमध्ये घालणार, आमच्या पण कानावर आहे आमदार काय करतात, मी काही घरातला आमदार नाही.. (१.१० ते ८.१० पर्यंत.) साउंड बाई ट संजय गायकवाड, आमदार .
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 28, 2026 09:48:260
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 28, 2026 09:37:46745
Report
PNPratap Naik1
FollowMar 28, 2026 09:37:29742
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 28, 2026 09:37:20736
Report
PNPratap Naik1
FollowMar 28, 2026 09:20:18960
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 28, 2026 09:04:02901
Report
JMJAVED MULANI
FollowMar 28, 2026 09:03:46964
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 28, 2026 08:21:571089
Report
ABATISH BHOIR
FollowMar 28, 2026 08:21:311048
Report
SNSWATI NAIK
FollowMar 28, 2026 08:04:541068
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 28, 2026 07:46:451048
Report
MAMILIND ANDE
FollowMar 28, 2026 07:45:591090
Report
AKAMAR KANE
FollowMar 28, 2026 07:45:331076
Report
SNSWATI NAIK
FollowMar 28, 2026 07:18:471061
Report