Back
चैत्रवारी में गैस सिलेंडर किल्लत: वारकरी तीन पत्थर से चूल्हा जला रहे
SKSACHIN KASABE
Mar 28, 2026 07:46:45
Pandharpur, Maharashtra
चैत्र वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना गॅस सिलेंडर टंचाई, वारकऱ्यांनी तीन दगड गोळा करून स्वयंपाकासाठी पेटवल्या चुली
मध्य पूर्व मधील युद्ध परिस्थिती कायम असल्याने गॅस सिलेंडर टंचाई सुरू आहे. याचा फटका आता चैत्र वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना बसला आहे.
चैत्र वारी साठी अनेक दिंड्या आज पंढरपूर मधील भक्ती सागर परिसरात दाखल झाल्या आहेत. या ठिकाणी एक दृश्य दिसत आहे. दिंड्या मधील महिलांनी स्वयंपाकासाठी चुली मांडल्या आहेत. याच चुलीवर त्यांनाच स्वयंपाक सुरू आहे. गॅस टंचाई मुळे सिलेंडर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी सरपण विकत घेऊन, गोळा करून चुली पेटवण्याची आणि स्वयंपाक करण्याची वेळ वारकऱ्यावर आली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowMar 28, 2026 09:04:02484
Report
JMJAVED MULANI
FollowMar 28, 2026 09:03:46456
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 28, 2026 08:21:571089
Report
ABATISH BHOIR
FollowMar 28, 2026 08:21:311048
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 28, 2026 08:20:471012
Report
SNSWATI NAIK
FollowMar 28, 2026 08:04:541068
Report
MAMILIND ANDE
FollowMar 28, 2026 07:45:591090
Report
AKAMAR KANE
FollowMar 28, 2026 07:45:331076
Report
SNSWATI NAIK
FollowMar 28, 2026 07:18:471061
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 28, 2026 07:02:13980
Report
PNPratap Naik1
FollowMar 28, 2026 06:33:161075
Report
AKAMAR KANE
FollowMar 28, 2026 06:32:09950
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 28, 2026 06:31:581080
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 28, 2026 06:31:461064
Report