Back
परळी बसस्टॉप पर मां ने अनजानी महिला को बेटी सौंपकर फरार, पुलिस तलाश शुरू
MMMahendrakumar Mudholkar
Mar 28, 2026 09:37:20
Beed, Maharashtra
बीड : परळी बसस्थानकात धक्कादायक घटना; अनोळखी महिलांकडे मुलगी देऊन आई पसार
परळी बसस्थानक परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीला बसस्थानकात अनोळखी महिलांच्या ताब्यात देऊन माता फरार झाल्याची घटना घडली आहे. “मी बाथरूमला जाऊन येते, तोपर्यंत मुलीला सांभाळा,” असे सांगून त्या महिलेने दोन प्रवासी महिलांकडे मुलीला सोपवले आणि तिथून काढता पाय घेतला. मात्र बराच वेळ उलटूनही ती महिला परतली नाही. बसस्थानक परिसरात शोध घेऊनही तिचा कोणताही पत्ता लागला नाही. अखेर या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या मातेचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे... दरम्यान बसस्थानक बांधकामाचे काम सुरू असल्याने सीसीटीव्ही नाहीयेत, त्यामुळे या मातेचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 28, 2026 10:46:05843
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 28, 2026 10:38:33891
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 28, 2026 10:34:49909
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 28, 2026 10:18:481025
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 28, 2026 10:10:241035
Report
PNPratap Naik1
FollowMar 28, 2026 10:09:581019
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 28, 2026 09:48:26918
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 28, 2026 09:37:461056
Report
PNPratap Naik1
FollowMar 28, 2026 09:37:291027
Report
PNPratap Naik1
FollowMar 28, 2026 09:20:181100
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 28, 2026 09:04:021051
Report
JMJAVED MULANI
FollowMar 28, 2026 09:03:461015
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 28, 2026 08:21:571089
Report
ABATISH BHOIR
FollowMar 28, 2026 08:21:311048
Report