Back
476 एकड़ जमीन प्रकल्पग्रस्त किसानों को वापस मिली; अदालत ने आदेश दिया
PTPRAVIN TANDEKAR
Nov 21, 2025 02:33:54
Bhandara, Maharashtra
476 एकर जमिनीचा अधिकार पुन्हा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला, या शेतजमिनीचे अधिकार परत देण्याचे न्यायालयाचे आदेश. भंडारा जिलेतील साकोली तालुक्यातील भेल कंपनीचे दहा वर्षांपासून काम प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. लाभ न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी या वर्षी 9 जून रोजी परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली आपली जमीन पुन्हा ताब्यात घेत शेती सुरू केली होती आणि धान पिकाची पेरणी केली होती. त्या वेळी आमदार फुके यांच्यासह 19 शेतकऱ्यांविरोधात भेल कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा न्यायालयाने मोठा दिलासा देत विवादित प्रकल्पाच्या जमिनीवर शेती करण्याची परवानगी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके आणि भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी समितीचे अध्यक्ष विजय नवखरे यांनी निर्णयाने स्वागत केले आहे. साकोली तालुक्यातील मुंडिपार, बामनी (खैरी) व पिंपळगाव ग्रामपंचायत हद्दीतील 476 एकर शेतजमिनीवरील अधिकार परत मिळाले आहेत. आता न्यायालयाचा अधिकार वापशीचा मिळालेला आदेश शेतकरी हिताचा ठरेलला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातरण आहे.
114
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 21, 2025 07:10:010
Report
SNSWATI NAIK
FollowNov 21, 2025 07:00:25Navi Mumbai, Maharashtra:बेलापूर उरण मार्गांवर वाहतूक कोंडी. दोन ते तीन किलोमीटरपर्यत वाहनाच्या रांगा. डांबर टँकर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी. सध्या टँकर बाजूला करुन वाहतूक कोंडी पूर्वरत करण्याचं काम वाहतूक पोलीस करीत आहेत
17
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 06:46:13135
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 21, 2025 06:35:4952
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 06:19:09155
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 06:15:51158
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 21, 2025 06:02:5391
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 21, 2025 06:00:36128
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 21, 2025 05:49:03125
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 21, 2025 05:33:31171
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 05:17:47163
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 05:17:23177
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 21, 2025 05:16:37172
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 21, 2025 05:01:07231
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 21, 2025 05:00:45194
Report