Back
वाशीम में नगरपरिषद चुनाव: नामांकन अंतिम तारीख पर सियासी गर्माहट तेज
GMGANESH MOHALE
Nov 21, 2025 05:16:37
Washim, Maharashtra
जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एक नगर पंचायत निवडणुकीची धामधूम चांगलीच रंगली असून थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. जिल्ह्यातील पाच नगरअध्यक्ष पदासाठी तब्बल 63 उमेदवार तर 69 प्रभागांतील 124 नगरसेवकांसाठी 827 उमेदवार मैदानात आहेत. आज नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्यामुळे सर्वच शहरांमध्ये उमेदवारांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. कोणत्या प्रभागातून किती उमेदवार माघार घेतात आणि अखेरीस प्रत्यक्ष लढत कोणकोणात होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक प्रभागांत एकाच पक्षाचे अनेक उमेदवार रिंगणात उतरल्याने स्पर्धा अधिक चुरशीची झाली आहे. तिकीट न मिळाल्यामुळे काही जणांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मनधरणी,बैठका, चर्चा आणि मोठ्या नेत्यांची मध्यस्थी अशी घडामोडी जिल्ह्यात सुरू आहेत. आज संध्याकाळी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच अध्यक्षपद आणि प्रभागनिहाय अंतिम स्पर्धेचे चित्र स्पष्ट होणार आहे.
172
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 06:15:510
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 21, 2025 06:02:5364
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 21, 2025 06:00:3644
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 21, 2025 05:49:03125
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 21, 2025 05:33:31167
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 05:17:4741
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 05:17:2389
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 21, 2025 05:01:07181
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 21, 2025 05:00:45123
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 21, 2025 04:49:05115
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 21, 2025 04:33:58166
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 21, 2025 04:33:38144
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 21, 2025 04:21:18146
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 21, 2025 04:05:53140
Report