Back
नागपुर ग्राम पंचायत कंप्यूटर परिचालकों ने वेतन नहीं मिलने पर काम बंद किया
AKAMAR KANE
Nov 21, 2025 06:19:09
Nagpur, Maharashtra
नागपूर -
- ग्रामपंचायतींतील संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन, चार महिन्यांपासून मानधनही नाही
- नागपूर जिल्ह्यातील सावनेर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ७५ ग्रामपंचायती मध्ये कार्यरत संगणक परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सूर केले आहे
- संगणक परिचालकांना चार महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही, वारंवार पाठपुरावा करूनही मानधन वेळेवर मिळत नाही त्यामुळे काम बंद केल्याचे संगणक परिचालकांनी सांगितले
- गेल्या चार महिन्यांपासून मानधन नसल्याने संगणक परिचालक आर्थिक संकटात सापडला आहे
- त्यामुळे आता मानधन मिळाल्यावर काम करू, अशी भूमिका ग्रामपंचायती मध्ये कार्यरत संगणक परिचालकांनी घेतली आहे
- शासनाने आपले सरकार सेवा प्रकल्प कार्यान्वित करण्याकरता आई टी आई लिमिटेड व रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोन कंपन्यांसोबत करार केला होता
- या कंपन्यांची सदर प्रकल्पासाठी सेवा पुरवठादार म्हणून मुदत १८ सप्टेंबर २०२५ रोजी संपुष्टात आली आहे या मुळे ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्या मानधनाची जबाबदारी कुणाकडे राहील याचे स्पष्ट निर्देश शासनाकडून देण्यात आले नाही ज्यामुळे मानधनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे
155
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 21, 2025 07:10:010
Report
SNSWATI NAIK
FollowNov 21, 2025 07:00:25Navi Mumbai, Maharashtra:बेलापूर उरण मार्गांवर वाहतूक कोंडी. दोन ते तीन किलोमीटरपर्यत वाहनाच्या रांगा. डांबर टँकर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी. सध्या टँकर बाजूला करुन वाहतूक कोंडी पूर्वरत करण्याचं काम वाहतूक पोलीस करीत आहेत
0
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 06:46:1337
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 21, 2025 06:35:4929
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 06:15:51158
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 21, 2025 06:02:5391
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 21, 2025 06:00:36128
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 21, 2025 05:49:03125
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 21, 2025 05:33:31171
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 05:17:47163
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 05:17:23177
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 21, 2025 05:16:37172
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 21, 2025 05:01:07231
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 21, 2025 05:00:45194
Report